Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 29, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Truck/bus chyaa maage lihileli vaakye » Archive through August 29, 2007 « Previous Next »

Shyamli
Sunday, July 01, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रकची मागची बाजू वेगवेगळ्या रंग-बिरंगी कथनांनी सजवलेली एका गड्डीच्या मागे लिहिलेले होते ते वाचून ह.ह.मु.वळली.-
“देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है "


****

म.रा.प.म. च्या एका बसवर “तुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !” असे लिहिल्याचे मला आठवते.
****
“तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है ।
दुनिया शराब पिती है; ‘डिरायवर‘ बदनाम होते है ।“

****


ह्या blog वरुन साभार http://shabdaankure.wordpress.com/



Athak
Sunday, July 01, 2007 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज इकडे फिरकलो अन हसुन हसुन .... मस्त बीबी आहे

देखो मगर प्यारसे

बुरी नजरवाले तेरा मुह काला

मै तो चली बाबुलके गाँव


Zakasrao
Monday, July 02, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच जबरी आहेत.
एक तरुणी एका झाडाखाली बसली आहे अस वैश्विक चित्र आणि "कब आओगे" असा डायलॉग.
हा प्रकार मी ट्रक वर पाहिलाय.
सेम चित्र पण ओळ बदलली
"वाट पाहिन पण ST नेच जाइन."
कोल्हापुरात एका अतिहुशार आणि क्रियेटिव्ह माणसाणे सेम चित्र काढुन घेतलय त्याच्या ट्रॅक्सवर आणि लिहिलय
"वाट पाहिन पण वडापनेच जाइन."
वडाप्= कोल्हापुरात जो लोक वाहुन नेण्याचा खाजगी व्यवसाय आहे त्याला वडाप म्हणतात. माझे शब्द कोष मध्ये सापडेल हा शब्द. :-)


Sanghamitra
Monday, July 02, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> एक तरुणी एका झाडाखाली बसली आहे अस वैश्विक चित्र
यावरून आठवले. अगदी पुलंच्या पानवाल्याच्या वर्णनात बसेल असे एक चित्र एका कंपनीच्या कॉंट्रॅक्ट बस मधे लावलेले.
पुलाच्या कठड्याला टेकून एक मुग्ध तरुणी उभी. पुलाखालून नदी वाहतेय. तिला प्यारलल रेलवेचा रूळ. त्यावरून रेलवे जातेय धूर सोडत. प्रपोर्शन नावाच्या काही एक पदार्थाचे चित्रकलेत भान ठेवावे लागते याचा पत्ता नाही. रेलवे, नदी आणि कठडा एकाच मापाचे. चित्रातली सगळी जान फक्त ती तरुणी चितारण्यात लावलीय.
खाली गालीबला लाजवेल असे काव्य :
कितने दिन महिने हमारा इंतेजार करती हो.
खुदा भी शरमा जाता है जब तुम श्रींगार करती हो.

याच कंपनीची दुसरी बस
चित्र बासरीवाला कन्हैया. आणि शेजारी शेर :
रहते है दिल्लीमे(बस मुंबईची) खाते है केले.
तुम्हारी याद आती है तो सो जाते है अकेले.


Orchid
Monday, July 02, 2007 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे हा बी. बी.

एका ट्र्क मागे लिहील होत... मामा ९ टन मामी टनाटन


Storvi
Monday, July 02, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुण्यात एक scooter पाहिली त्यावर लिहिले होते "right hand drive" :-O

Kedarjoshi
Monday, July 02, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती नक्कीच लेल्यांची असनार.

Yashwant
Monday, July 23, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज एका सॅन्ट्रो वर वाचले. एल चा मोठा बोर्ड आणि
Thank you for your patience.

Dakshina
Monday, July 23, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा पाहीलेल्या एका गाडीवर लिहीलं होतं की
"बघतोस काय? मी यांचीच आहे.."


Badbadi
Monday, July 23, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे....जबरी बीबी आहे हा!!! ह. ह. पु. वा.

Chyayla
Monday, July 23, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"बघतोस काय? मी यांचीच आहे.."

मामा ९ टन मामी टनाटन
तसेच जागा देणे, ओव्हरटेकच्या सम्बम्धातही बरेच वाक्य लिहिलेले आठवतात.

"जगह मिलनेपर पास दिया जायेंगा"

"जलो मत, बराबरी करो"

"मै जिंदगीभर साथ दुंगी, पीकर मत चलाना"



Adi787
Wednesday, July 25, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"बघतोस काय? मी यांचीच आहे.."

हे एकदम जबरीच... :-)

Sameerdesh
Sunday, July 29, 2007 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाभारत में मख्खन, रामायण में घी
कलयुग में दारू, सोच समझ के पी

आणखीन एक ...

चलेगी गाडी, उडेगी धूल
जलेंगे दुश्मन, खिलेंगे फूल


Maudee
Monday, July 30, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादच ख़ुळा.....


अर्थ काय कोण जाणे


Ajai
Monday, July 30, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येका जुन्या fiat च्या पाठी लिहलेले palio version 1.0

Rutu_hirwaa
Tuesday, July 31, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी
अग नादच खुळा ला कोल्हापूरच्या भाषेत एक वेगळाच अर्थ आहे
तिथे असे म्हन्टले जाते

"अमूक अमूक च्या नादाला लागू नका लागेल तो खुळा"

या सगळ्यासाठी एकत्रित "नाद खुळा" असे वापरले जाते.
हा तिथला अगदी सर्रास वापरला जाणारा शब्द आहे.


Dakshina
Tuesday, July 31, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण वर्षभरापुर्वी कोल्हापूरात पाहीलेली रिक्षा.
'नाद खुळा, गणपतीपुळा..'


Dineshvs
Wednesday, August 01, 2007 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल एका रिक्षाच्या मागे बघितले,

अशीच जळत राहु दे तुझी,
( आणि पुढे पणतीचे चित्र. )


Maanus
Wednesday, August 08, 2007 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धमाल BB

आजच मी एका van च्या मधे हे पाहिलेली पाटी

W A R N I N G
-----------------------
Bandukicha Chitra

I don't call 911


Hkumar
Wednesday, August 29, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वर्षांपूर्वीचे वाक्य:
सौ मे से ९९ बेइमान
फ़िर भी......
मेरा भारत महान
( सांगा पाहू तेव्हाचे पन्तप्रधान ! )


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators