Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भारतातील बॅंकांचा अनुभव ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » भारतातील बॅंकांचा अनुभव « Previous Next »

Jadoo
Tuesday, August 28, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातील बॅंकांचा अनुभव

आजकाल भारतात बरयाच नविन बॅंका आहेत... प्रत्येकाला काही वाईट तसेच चान्गले अनुभव सुद्धा असतिल इथे share केलेत तर सगळ्यांना उपयोगी पडतील


Jadoo
Friday, September 07, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला Union Bank of India माहित आहे का? मी इकडे येण्यापुर्वी कधी नाव ऐकले नव्ह्ते म्हणुन विचारत आहे. ह्या banke चा काहि अनुभव असल्यास please share करा

Maanus
Friday, September 07, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा, अग nationalized bank आहे ती.

चांगले लोक आहेत ते, एखादा (काही) हप्ता नाही भरला तर लगेच घरी येत नाहीत.


Aashu29
Friday, September 07, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

icici bank होम लोन साठी अजिबात चांगली नाही, माझा अनुभव आहे, आणि हफ़्ता वसुल करायला म्हणे गुंड पाठवतात केंव्हा केंव्हा असे पण पेपरात वाचलेले आठवते!!
sorry this is not a new bank but still!!

Rashmee
Thursday, October 18, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IDBI Bank cha मला खूपच चांगला अनुभव आला. खूपच helpful आणी efficient लोक आहेत.

असाच खूपच चांगला अनुभव मला United Western Bank चा ही आला होता. पण अता ती बन्द झालिये असं ऐकलं.

सगळ्यात वाईट अनुभव आला तो State Bank Of Indore चा . अगदी बेशिस्त कारभार आणी अत्यन्त चेंगट स्टाफ़. चीड येते त्या Bank मधे कधी काम असलं की.


Vegayan
Thursday, October 18, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

United Western Bank बन्द नाही झालि ति merge झाली IDBI मधे

Hkumar
Thursday, October 18, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेंव्हा व्यवसायासाठी State Bank of India कडून कर्ज काढले होते तेंव्हा मला त्या विभागाकडून चांगली वागणूक मिळाली होती. पहिली चौकशी करायला गेलो तेंव्हा त्यांनी चहा पाजला होता!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators