Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 15, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Maze "English" he ase aahe, » Archive through August 15, 2007 « Previous Next »

Moderator_4
Monday, April 10, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Soultrip, your message has been removed. Please refrain from making offensive remarks.

Swapnil_khole
Monday, April 10, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीसा किस्सा माझ्याबाबतही,

माझा एक मित्र आहे गुज्जु,
गुज्जु म्हणजे नॉन्-व्हेज नाहीच.

तो एकद आम्हाला म्हणाला,
"चलो स्नेक्स खाते है|" आम्ही विचारले की तु कधीपासून हे नॉन्-व्हेज खायला सुरुवात केली. त्याला
snacks
म्हणायचे होते.


Prasad7
Saturday, June 03, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi Kal bangalore madhe paus padat hota tyache warnan he ase kele:

Hey guys very heavy rain is "girring" outside. Actually ya tamil lokana "girring" ha sudha ek navin shabda watala asava.
konalach kalale nahi. Pan mi ektach hasat asato te athvun.

Zakki
Sunday, June 04, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२५ वर्षां नंतर भारताचा कॉल सेन्टरचा धंदा जगात एक नंबरचा झाला, नि जसे सध्या भारतीय लोक अमेरिकन पद्धतीने इंग्रजी बोलण्याचे शिक्षण घेतात, नि इंग्रजी नावे धारण करतात, त्याच्या उलट अमेरिकन लोक भारताचा H1, किंवा green card घेऊन भारतात जाण्याची तयारी करू लागले. तेंव्हा त्यांना भारतीय इंग्लिश शिकविण्याचे क्लासेस निघाले. त्यातल्या एका क्लासमधली गोष्ट:

शिक्षक्: dave , आजपासून तुझे नाव देवेंद्र. Lena तुझे नाव लक्ष्मी, नि steve , तुझे नाव सत्यनारायण.


Teacher: Ring, ring. Phone rings. Devendra, you try answering.
Devendra: My name is Devendra, how can I help you?
Teacher: This is American, try Indian. Anybody? LaxmI?
LaxmI: Laksami here. How can I be helping you?
Teacher: Better. But not quite. Satyanarayan, do you want to try?
satya: satyam here. how I can be helping you??
Teacher: Perfect.


Swa_26
Thursday, August 24, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all of you !!

आमच्या ऑफीसमधील एक गुज्जु मुलगी एकदा असे म्हणाली, "बेंक मे जाके केस निकालना" ............. त्या ऑफीसबॉयला काहीच कळेना... आमची इथे हसून हसून पुरेवाट

Swa_26
Thursday, August 24, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually it was "go to the bank to take cash"

Rupali_rahul
Thursday, August 24, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक गुजराती मैत्रिण आहे. तिचे इंगलिशचे उच्चार पण असेच वेगळे असतात. नवीन होते तेव्हा मलाच कळायचे नाही की ती काय बोलत आहे. जोक ला जोक्स( रुपाली मी तुला एक जोक्स बोलते...)


Yogesh_damle
Tuesday, April 24, 2007 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या काॅलेजमध्ये अठरापगड नमुने असल्याने हे phenomena खूप पाहिलेत. आमच्या email group वर नजर टाकली तर अशा गमती असत.. उदा...

एक बंगाली मुलगा. मेल लिहिताना ओपनिंग लाईन्- "Bhaat dhis?" बोले तो- What's this?

एक पंजाबण उच्चार करताना "हिअर" ( Here ) चा उच्चार "हैर" ( More like "hair") असा करायची. Suppose म्हणताना हमखास त्याचं 'स्पोज़' व्हायचं.

'भारतीय इंग्रजीचे' इतर काही दाखले...
१)"डू इट फट से/'लाइक दिस्-लाइक दिस"
२)"आय एॅम तो गेटिंग लेट बाबा!"
३)"तो डू इट ना!"
४)"हां... टेक इट ठंडा... कम स्लोली-स्लोली!"

सगळे हसतात तर हसू देत... 'वी आर लाइक दिस ओन्ली!' :-)


Cinderella
Friday, April 27, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक colleague, phone वर business user ला सांगते आहे - I have "double" checked it "four" times :-O

Chyayla
Friday, May 04, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश अगदी अगदी असच झाले आहे...
दील्लीला असताना कित्येक मुलीन्ना मोबाईलवरुन बोलताना ऐकले आहे. You tell me ना, You coming ना?

ईन्ग्रजान्च्या काळात एकदा राणी व्हिक्टोरिया भारत भेटीवर आली होती ती जेन्व्हा बन्गाल प्रान्तात गेली तेन्व्हा काही बन्गाली गायकानी तिच्यासाठी स्वागतपर गीत अगदी सुरात म्हटले..." God Shave the Queen, God shave the queen" तेन्व्हा कळेचना की राणीची दाढी (हजामत) करायला परमेश्वराला विनन्ती का करण्यात येत आहे. मुळ गाणे अर्थातच God save the queen होते.


Sanghamitra
Friday, May 04, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> God Shave the Queen
च्या

Zakki
Friday, May 04, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एका बंगाल्याने आपला पत्ता फोनवरून सांगितला. तो म्हणाला 'शिबोन शिबोन बुडबोर्ड अभेन्यु'. ( 77 Woodward Ave .)

एका बंगाल्याने मला म्हंटले तुम्हारी घोडी ठिक नही! म्हंटले घोडी? मग बर्‍याच वेळाने लक्षात आले तो 'घडी' म्हणतो आहे.

अश्या लोकांनी बसायचा आग्रह केला, नि तो सुद्धा इंग्रजीत, sit, you must sit here for a little time की फारच embarrssing होते, विशेषत: अमेरिकन लोकांना!


Disha013
Friday, May 04, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,झक्कीकाका,
ह्ग्सद्ग्स ज्द्स झ्स्ज ह्ज्ज्स ज्स
जोय बेंगाॅली!!


Arch
Friday, May 04, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एका बंगाली मित्राने आम्हाला त्याच्याकडे यायच आमंत्रण दिल. म्हणाला, " भोजनकेलिये ठिक आठ बजे आना. " आम्ही गेलो तर भजन होत त्यांच्याकडे. प्रसादालापण भोजन नव्हत. एकदम फ़जिती झाली

Apurv
Friday, May 04, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Singapore मध्ये बरेच जणांना
You do this han!
Then we will go there han!
असे वाक्याच्या शेवटी हां लावताना ऐकुन मजा आली होती!


Chyayla
Friday, May 04, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" भोजनकेलिये ठिक आठ बजे आना. "

आर्च....
बिचारी आर्च उपाशी राहिलिस म्हणजे त्या दीवशी, एक प्रकारे चान्गल आहे ना, उपास ही घडला आणी परमेश्वराच भजनही... पुण्य कमवायची आयती सन्धी चालुन आली होती तर.. कमवा कमवा असेच पुण्य कमवा.

बन्गाली नन्तर आता एका गुलटीचा किस्सा, दील्लीला असताना हा माझ्या शेजारी रहायचा आणी कधीही भेटलो की विचारायचा समीरजी तुम क्या करती?

माफ़ करा... थोडे विषयान्तर झाले.


Mukund
Saturday, May 05, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च.... खरच डोळ्यात पाणी काढलेस माझ्या.... हसुन हसुन... भोजन के लिये आठ बजे आना...

झक्की,च्यायला.. तुम्हारी घोडी... गॉड शेव्ह द क्वीन...


Yogesh_damle
Sunday, May 06, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊ आईसाही बांगला बोलकर साब को हासाने की चेष्टा काॅडता हाय!!

Maanus
Thursday, August 16, 2007 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयत्या वेळेस बरोबर english word न वापरल्यामुळे झालेला किस्सा.
त्यामुळे मार खाता खाता वाचलोय. बोललोच तसा मी विचीत्र.

वेळ साधारण ३:३० वाजताची. office समोर एक italian restaurant आहे. आपल्या कडे ईराणी हॉटेल असतात ना, एकदम तसे. स्वस्त्: मस्त.
तर मी तिथे coffe घ्यायला गेलो. पुढे direct conversation नच लिहीतो. ते सोपे जाईल.

me: Can I have a regular coffe with milk and suger.
she: for here or to go?
me: to go.
she: How much sugar?

मला त्यांचा चमचा कीती मोठा आहे ते बघायचे होते, त्यावरुन किती साखर ते सांगनार होतो.
आता ह्या क्षणी मला नेमका spoon शब्द आठवत नव्हता.
so can you image what i might have said.

me: what are your measurements.
she: excuse me.

मला कळत नव्हते मी काय बोलतोय.
me: what are your measurements.
she: what!

ती असली रागाने बघत होती.
मी confused होवुन तिच्याकडे बघत होतो. हीला काय झाले आता.

she: look what this guy is asking me.
तिथले दोन तीन waiter आले. सगळे italian माफीया वाटत होतो.

माझी एकदम tube पेटली.

me: oh sorry sorry sorry.
me: i ment... i ment what is the spoon size.

she after a long pause: ok...
me: i am sorry, sorry again. just 1 spoon please.
she: what do you think, i'll tell you that for the 90c coffee.

मी चुपचाप coffee घेवुन बाहेर पडलो.

दुसर्‍या दिवशी परत गेलो तेव्हा तीच होती.
she: so what you want 11 spoons of sugar today. (with a smile though)
me: just one will be fine.

तिथे परत जायचा संबध आला नाही.


Maanus
Thursday, August 16, 2007 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

can't imagine what would have happened, if I have had said this at some joint in pune or london or brooklyn.

i find britishers funny. they have funny english, they use funny words and they talk in funny accent. dont know आपले पुर्वज इतके दिवस त्यांच्या विचीत्र उंच्चाराबरोबर कसकाय राहु शकले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators