Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 13, 2007

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... » Archive through August 13, 2007 « Previous Next »

Aashu29
Tuesday, July 17, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला orkut अगदि अगदि प्रिय नसले तरी मी बर्यापैकी thankful आहे orkut ला कारण माझे जवळजवळ सर्वच मित्र मैत्रिणी जे सपर्कात नव्हते त्यान्ची ख्यालिखुशालि कळालि मला, काहीनी मला शोधले तर काहीना मी!!

Tiu
Friday, July 20, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलिन्ना जास्त experience असतील असले...मला तर कधिच कुणि अनोळखी लोक approach ज़ाले नाहित! :-(

Tiu
Friday, July 20, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या एका मित्राच्या मित्राचे ४५० फ़्रेन्ड्स आहेत orkut वर... can't understand how can someone have 450 friends???}

Zakki
Friday, July 20, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tiu तुमचा फोटो टाकलात का ऑर्कुटवर? स्वत:बद्दल काय लिहीलेत?


Tiu
Friday, July 20, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो...फोटो टाकलाय. आणि लिहिलय कि 'I don't like to make friends...Don't spam me by sending friend requests... I will send one if I want to talk to you!

Aktta
Saturday, July 21, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

orkut वर जुने मीत्र भेटतात हे मात्र खर.....
एकटा...


Ajjuka
Saturday, July 21, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नुकताच माझा एकटीचा फोटो बदलून माझा आणि नवर्‍याचा फोटो लावला. आणि काय आश्चर्य महाराजा.... अचानक सगळे रोमिओ गडप झाले!! हे आधीपण एकदोनदा केलं होतं.. पण लोक त्याला ओळखतात आणि मग उगाचच प्रदर्शन केल्यासारखं वाटतं म्हणून परत एकटीच्या फोटोवर आले. एकदा मी फोटोवरच लिहून ठेवलं होतं I'm very happily married!! असं!

Zakasrao
Saturday, July 21, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका :-)
टिउ आता एवढ्या सॉलिड भाषेत लिहिल्यावर कोण कशाला येइल. :-)
अरे ते ४५० मित्र वाला एक जण होता. मंगेश की काय नाव होत त्याच.
त्यने मेसेज पाठवला की आता माझे ४५० मित्र मैत्रीणी झाल्या आहेत आणि मी खुप कंफ़्युजन मधे येतो त्यामुळे आनि आता मी ज्यांच्याशी गप्पा मारतो आणि स्क्रॅप टाकतो फ़क्त अशानाच ठेवणार बाकी डिलिट करणार सॉरी.
मी त्याला रिप्लाय दिला होता अरे भावड्या म्हणुनच मी तुला तुझी री. आल्या आल्या उगीच ओळख नसताना कशाला add करु अस लिहिल होत पण आज तुला हे कळाल ह्यातच समाधान.
मुळात हा अनोळखी आला आणि त्याला मी add कराव म्हणुन बसला अडुन म्हणून केला तर आता महिन्याभरात अशी वेळ. बिचारा.
तो आल्याच सुख नाही की तो गेल्याच दु:ख नाही पण त्याची पोस्ट मात्र........


Runi
Saturday, July 21, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण असाच अनुभव आहे ऑर्कुट वर, मी जेव्हा माझा एकटीचा फोटो लावला होता तेव्हा खुप लोक मेसेज पाठवायचे आणि फ़्रेंड्स लिस्ट मध्ये ऍड करायला सांगायचे. मी ओळखीच्या नसलेल्या कोणालाच कधी उत्तर दिले नाही आणि माझा फोटो काढुन टाकला. आता माझा फोटो नाहीये तर कोणाचेच फालतु स्क्रॅप येत नाहीत.
एक मात्र खरे की ऑर्कुट मुळे मला माझे शाळेतले बरेच जुने मित्र-मैत्रीणी भेटले.
मला फक्त एकच गोष्ट आवडत नाही ते म्हणजे ईथे सगळे जण सगळ्यांचे मेसेज वाचु शकतात आणि बर्‍याच लोकांना ईथे काय लिहावे आणि काय लिहु, विचारु नये याचे भान रहात नाही.


Ashishmate
Thursday, August 09, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are orkut/yahoo band zala ka kaka BB wachun lokani approach karna bnad kela ...:-)
ASHish...

Ajjuka
Thursday, August 09, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही लोक येतंच असतात पण किस्से फार मोठे होतायत त्यामुळे टाकायला वेळ लागतोय..
टकाटक ३ किस्से जमलेत एवढ्यात... :-)

Secret_member
Friday, August 10, 2007 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका काय फोटो टाकलायस orkut वर... बदल... नुसत्या काळ्या काळ्या रेघा दिसतायत...

पन orkut मुळ पहिल्यासारखी chatting ची मजा नाही राहीली... yahoo, msn वर जावुन active चिमण्या शोधायच्या... mIRC मधे #pune, #mumbai rooms मधे जावुन तासन तास कोन नविन user येतायत का बघत बसायच...

मग पहीला प्रश्न a/s/l plz

खुप practice केल्यावर चिमण्यांशी कस बोलायचे ते समजायला लागते.. आणि मग एखादा मासा गळाला लागतो.... आणि मग जेव्हा भेट होते तेव्हा last time ची शिकवण परत आठवायची... चांगल्या मुली internet येत नाही...:-) हे भेटण्याचे किस्से फार मजेशीर असतात... त्याचा एखादा BB पाहीजे.

आता काय orkut वर गेल की photo सकट सगळे कळते.. आणि महत्वाचे म्हणजे खरच मुलगी आहे का मुलगा तेपन... हो पन आजकालच्या लग्नाळु मुलिंना फार फायदा झालाय orkut चा... मुलाची सगळी social life ची माहीती समजते लगेच..

life खुप सोपी झालीय... पहील्यासारखी मजा नाही... struggle नाही. अरे बापरे.. पु.ल. च्या भाषेत पुणेकर शोभायला लगलो की मी...

आमच्या वेळचा काळ वेगळा होता...


Alpana
Friday, August 10, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अजुनही ते चाटरुममध्ये जाउन चाट कसे करतात कळाले नाही, बर्‍याचदा ठरवले की एकदा करुन बघु, पण नाही जमले... आणी तरिहि मी कोणत्याही चाट रुममध्ये न जाता २-४ अनोळखी लोकांचे मला मेसेज आले होते याहु वर... कसे ते मात्र अजुन नाही कळले...

Maudee
Friday, August 10, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज़कासराओ तो मंगेश माझ्याही friends list मध्ये आहे.... आणि त्याने मलही असाच scrap टाकलाय:-)

तो मायबोलीवर येतो म्हणे.... मल बोललेला तसं..... कुठल्या id ने माहीती नाही


Secret_member
Friday, August 10, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Opps! चुकुन हा खास आमच्या NJ त ल्या लोकांसाठी तयार केलेला id इथे वापरल गेला... saved password मुळे...

anyway to avoid getting unwanted messages you should:


* Remove yourself from all those funny communities like marathi-singles, puzzles, your cast community, Born on DATE, Durga, I love India, Pune, Kothrud, blah blah blah
* Just keep yourself into your school, college or Dada Kondke Fans group (purpose: your old friends, who dont remember your name should be able to track you from here)
* Remove gender information from orkut profile
* Start using "Ignore User" button. It comes at left hand on user profile.
* Just make it hard to easily find yourself on Orkut.


Ashishmate
Friday, August 10, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hychay peksha... account delete kelela kay waait....:-)
Alpana.... give me u r ID i'll approch u .... ka maayboli warach karu :-)
ASHish...


Alpana
Saturday, August 11, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kasale account delete karayache aashish? YM tar delete nahi karat, karan maadhun adhun tari baryach junya frnds shi voice chat karta yete.. and orkut mule barech june frnds parat bhetalet.. arthat aata orkut office madhye ban kelyamule wapar kami zalay mhana

Ashishmate
Monday, August 13, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazi comment Secret_member chay comment la reply hota....
yevdha saglay kelya peksha del. is good na tasa pan tumahla kon bhetnar nahi....
any ways.....
orkut is mainly dating site and u r in thr area so .... jasa desh tasa wesh .....
ani thoda FLRT karayla kay harkat ahe tevdach time pass :-)
ASHish....

Alpana
Monday, August 13, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i dont consider it as only a dating site.. i have found lots of my old frnds on orkut... i found it helpful... aaNee tase mala kadhi jast frnd request hi nahi aalya... jya aalya tyatlya anolkhee lokanshi mi kadhi bolale nahi.... ignore kele... aaNee sadhya maza photo pan nahiye na... tyaat married mhanun status aahe.. mhanun kadachit pan mala tari orkut cha traas nahi zala kadhi

Ajjuka
Monday, August 13, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोब्बर अल्पना..
आशिश, ती काही डेटींग साइट नाहीये. माझे अनेक मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी सम्पर्क ठेवू शकते मी. आणि काही चांगले मित्रमैत्रिणी पण मिळालेत यामुळे.
एक मैत्रिण मिळालीये जी architect आहे आणि अशी अप्रतिम paintings करते की बस्स!!
आणि फ्लर्ट करायचं तर करा की पण समोरच्या माणसावर बळजबरी का?
मधे मला एका संदीप भिसे अश्या प्रोफाइलने स्क्रॅप टाकला. अगदी बेसिक Hello, Hw r u? असा. म्हणलं एवढ्यात का वाकड्यात शिरा म्हणून. Fine Thanks! एवढं उत्तर पाठवलं तर रोज आपले cheap, mushy mushy fwds scrapbook मधे आधी दिवसाला १, मग दिवसाला ३-४ सुरू झाले. प्लीज मला असे मेसेजेस पाठवू नकोस एवढ सांगितल्यावर तो एकदम then what kind of messeges you like, DEAR? असाच सुरू झाला.
डियर काय? अरे हाअआआअड!
Please, dont call me dear! My name is Neeraja असं म्हणल्यावर तो एकदम शिवीगाळीवरच उतरला. तुझं तोंड आरश्यात बघ, तुझ्या नवर्‍यासारखा मी फालतू नाहीये, तुम्ही दोघंही go to hell! इत्यादी इत्यादी. माझे आईवडील आणि आजीआजोबा तुमच्या पेक्षा लाख पटीने चांगले आहेत. इत्यादी इत्यादी
म्हणजे काय? काहीच कळलं नाही. मी अर्थातच इग्नोर मारला तर त्याने त्याच्या दुसर्‍या आयडीवरून येऊन शिवीगाळी. परत एकदा इग्नोर. अजून तरी तिसरा आय्डी आला नाहीये त्याचा. बहुतेक!

दुसरं.. मला कालच एक घाणेरडा मेसेज आलाय.
'विवाहितेबरोबर relation म्हणजे बरंय, काही रिस्क नाही.. उत्तम'
असा.
आता या माणसाला इग्नोर आणि रिपोर्ट ऍब्युस केलंच पण कानाखाली वाजवली तर पाहिजेच ना. शेवटी चांभाराच्या देवाला खेटराची पूजा...
दिलं उत्तर..
'खरंय तुमचं.. आपल्या मातोश्री पण विवाहित असतीलच...'

तस्मात आशिश, फ्लर्ट करणार्‍यांसाठी उघड्या वाघड्या बायकांचे फोटो असलेल्या अनेक प्रोफाइल्स तिथे पडलेल्या असतात पण म्हणून तुम्ही कुणाशीही taken for granted पद्धतीने flirt करायला जाल तर ते योग्य नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators