Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 08, 2007

Hitguj » My Experience » Marathi website » Archive through August 08, 2007 « Previous Next »

Prady
Thursday, November 02, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण अतिषय चांगला अनुभव आहे. मधे एक दोनदा त्रास झाला पण साईट वाल्यांशी लाईव्ह चॅट केल्यावर लगेच प्रॉबलेम सॉल्व्ह झाला. माझ्याकडे comcast आहे.

Ishu
Friday, November 03, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही चांगला अनुभव आहे Plantvu चा. माझ्याकडे Comcast आहे. Wireless वर मात्र कधी कधी buffering मुळे frames freeze होतात.

Tustin1
Monday, November 20, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ithe khup janani zeemarathi ghetalele ahe na?tumhala zee marathi disate ahe ka?mala sunday pasun zee marathi disatac nahi ahe.


Rajasi
Monday, November 20, 2006 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविवारी नव्हते दिसत पण आता दिसते आहे व्यवस्थित

Bhidesm
Tuesday, November 21, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rajasi, मला शुक्र. १७ नोव्हेंबर रात्री १०:०० पासून काहीही दिसले नाही. मी California त असल्याने Live Chat चा फायदा नाही. पाठवलेल्या E-Mail ला उत्तर नाही. PlanetVu चा काही फोन नं. आहे का ? त्यांच्या Website वर काही Tests Run करायच्या असतात. त्या Tests असलेले Webpage माहित असल्यास कळवाल का ?

Tustin1
Tuesday, November 21, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bhidesm mala pan sundaypasun kahic disat nahi ahe.mi pan california tac rahate.mala pan samajat nahi kay problem ahe.mi planetvu shi live chat karun bhaghitali.te mhanatat tyana kahi tecnical problem ahe.

Rajasi
Tuesday, November 21, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी new jersey मध्ये रहाते पण रविवार नन्तर मलातरी कही प्रोब्लेम आलेला नाही, मी रविवारि chat केले होते तेव्हा कहि technicla problem आहे आणि प्रक्षेपण चालु व्हायला थोडा वेळ लागेल असे सान्गितले होते पन सोमवार पासुन अजुन तरि काहि प्रोब्लेम नाहि आहे

Anilbhai
Tuesday, November 21, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी new jersey मध्ये रहाते >> मग GTG ला या की NJ च्या. NJ च्या BB वर पहा.

Saurabh
Tuesday, November 21, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आज मराठी मंडळाच्या कामाच्या निमित्ताने मला ह्या संकेतस्थळाचा शोध लागला! महान आहे! त्या ईप्रसारण सारखा ह्यांचा लोकल टीव्ही कार्यक्रम असतो! अर्थात बे एरियातील मायबोलीकरांना माहीत असेलच..

http://www.calaaonline.com/calaatv/index.html

जुने एपिसोड्स बघता येतात!



Upas
Wednesday, November 22, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच उद्घाटन झाले ह्या साईटचे.. गिरगावात अजून जखमा आहेत ह्या चळवळीच्या..विशेषकरून जुण्या जाणत्या लोकांत.. मी रहातो त्या रोडला बंडु गोखलेचं नाव दिलय.. ( हुतात्म्यांच्या यादीत १५ वा )
स्वतंत्र भारतात हे असं घडू शकतं हे स्वातंत्र्यात जन्माला आलेल्या पिढीला कळणारच नाही बहुधा.. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे हा इतिहास जाणूनबुजून लपवण्यात आलाय असं वाटू लागतय.. कालांतराने संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काही असतं हेच लोक विसरून जातील अशी भीती आहेच, म्हणून ह्या साईटचे विशेष महत्व वाटते..
साईटवर प्रथमदर्शनी बर्‍याच चुका दिसत आहेत शुद्धलेखनाच्या पण ही माहिती पद्धतशीररीत्या मांडण्यात येतेय हे ही नसे थोडके.. माझ्याकडे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातली अत्रेंची अप्रतिम भाषणे आहेत.. पण अत्र्यांचे लेख तसेच स्वतंत्र उल्लेख ह्या साईटवर नसल्याचे सखेद आश्चर्य वाटतेय.. असो! महाराष्ट्रप्रेमींनो, जरूर भेट द्या!


संयुक्त महाराष्ट्र

Milindaa
Wednesday, November 22, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं श्वास चित्रपट अमेरिकेत गेला तेव्हा या 'कला' संस्थेचा उल्लेख झाला होता, बहुधा तेथे स्थानिक शोज करण्याबद्दल

Kedarjoshi
Wednesday, November 22, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास धन्यवाद ती साईट देन्याबद्दल.

अजुन बरीच माहीती नाही त्यात जसे स.का.पाटील वैगरे.

मोरारजी देसाईंबद्दल ही फारच कमी माहीती आहे. याच माणसाने तर गोळ्या चालवल्या होत्या.
तसेच बर्याच जंनाचे उल्लेख देखील नाहीत जसे गोरे, जोशी वैगरे
मे बी येत्या काही दिवसात तिथे ती लिहिल्या जाईल.


Bhidesm
Wednesday, November 22, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tustin1, माझ्या मित्राने कळवलेली PlanetVu च्या Tools ची Link देत आहे.
http://www.planetvu.com/html/tools.asp
त्यावरील दोन्ही Tools Run करून त्यांचे Results E-Mail ने PlanetVu ला कळव.
मी कळवून बरेच दिवस झाले. मला
PlanetVu कडून अजूनतरी काही कळवलेले नाही. मला कळवले की मी तुला कळवीन.
मी पाठवलेल्या
Tools च्या Results चे काय झाले ते विचारण्यासाठी मी आज Live Chat केले तेव्हा Agent ने 'Technical Difficulty' आहे असे नेहमीचेच सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर Chat Session बंदच केले.
तेव्हापासून (सकाळी १०:५० पासून)
Live Chat बंदच आहे.
त्यासंदर्भातही काही कळले तर मी कळवीन.


Tustin1
Thursday, November 23, 2006 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks bhidesm.mi pan planetvu shi live chat keli hoti malapan tyani technical difficulty ahe ase sangitale.mi 4 divas vat baghitali ani aaj subcripation cancel kel.


Milindk
Tuesday, December 19, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi Samyukta Maharashtrachi site (www.samyuktamaharashtra.org) develop keli aahe.
ya site baddalche message mi vachle ani mi evdach sangu icchito ki ya site baddal kalji purvak abyas karun data lyava
lagat aahe. mi sadhya hi site redevelop karat aahe.Thodaych divsat tumhala saglyana redevelop keleli site disel.

Jai Maharashtra !


Yogb21
Wednesday, December 27, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maala tar zee marathi eithe (netherlands) khup chan disato..eakada sudha problem aala nahee.....mast service aahe... ETV chee pan service aahe ka ?

Arvind0
Sunday, July 29, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi Amstelveen madhe rahato. Mala please Zee Marathi kas disel sangu shakal ka? Mazya kade Zee ani B4U che package aahe.

Yogibear
Wednesday, August 08, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.planetvu.com site चालत नाहीये का? इथे झी मराठी वगैरे बघता येते...

Shirishb
Wednesday, August 08, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pls koni mala sangal ka...ki planetvu suru aahe ka..? mazya kade aajkal login zalyavar sarkha problem yetoy..ani aaj tar "The page cannot be displayed" msg yet aahe..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators