Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 06, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through August 06, 2007 « Previous Next »

Nandini2911
Friday, August 03, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, बाई ते रहम आली... मदद आली असे आहे. म्हणजे दया कर अली, मदत कर अली.. वगैरे वगैरे.
आयाला, याची लफ़डी त्याने निस्तरायची??



Robeenhood
Friday, August 03, 2007 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My name is Anthony Gonsalvis या गाण्यामधली अमिताभ मध्ये मध्ये जी निरर्थक बडबड करतो ती सांगता येईल का कोणाला?

Supriyaj
Friday, August 03, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://hindilyrics.go4bollywood.com/my-name-is-anthony-gonsalves_569.html

हूडा, इथे काही तुला माहिती मिळतेय का बघ.

Mi_anu
Monday, August 06, 2007 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी धन्यवाद. मला ते कधी कळलंच नाही.
तसेच 'ब्रह्मकुमारी' ला प्रजा'पिता' का म्हणतात तेही अजून कळलेले नाही!!
काल 'चप्पा चप्पा चरखा चले' ऐकलं.
औनी बोनी आडीया तेरी, बौनी बौनी बेडीयो तले म्हणजे काय? आणि 'लोहे के चिमटे से लिपटे को मारा था' मधला 'लिपटा' कोण? हे मुलाचे नाव आहे का?पंजाबीत 'लिपटासिंग' वगैरे नावे पण असतात का?


Shyamli
Monday, August 06, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आयला कंटाळा आला कि इथे एक चक्कर मारायची,कंटाळा गायबला नाही तर पैसे परत :-)
श्र

Zakasrao
Monday, August 06, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच 'ब्रह्मकुमारी' ला प्रजा'पिता' का म्हणतात तेही अजून कळलेले नाही>>>>>>>>>
याच कारण कळण फ़ार सोप आहे.
भारतात असाल तर प्रत्येक २-५ किमी वर एक शाखा आहे त्यांची. जायच आणि बिनधास्त विचारुन यायच. :-)
मी तर ह्या संस्थेच्या शाखा अगदी खेडोपाडी पण पाहिल्या आहे. असो विषयांतर नको.
अनु तुमच्या कॉमेंट्स वाचनेबल असतात. :-)


Mi_anu
Monday, August 06, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रह्मकुमारींच्या महानतेबद्दल शंका घ्यायची नाही. पण ' ती किंवा त्या ब्रह्मकुमारी' आहे तर 'प्रजापिता' का? 'प्रजामाता' का नाही? आणि 'प्रजापिता' आहेत तर 'ब्रह्मकुमार' का नाही?

Alpana
Monday, August 06, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चप्पा चप्पा गाण्याचा अर्थ मला पण कळाला नाही कधी.. मध्ये एकदा नवर्‍याबरोबर ते गाणे ऍकले, तेन्व्हा त्याला विचारले ते काय आहे? पण पंजाबी असुनही त्याने अर्थ नाही सांगितला...परत एकदा विचारुन बगह्ते..

Rutu_hirwaa
Monday, August 06, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिमान मधलं "तेरी बिन्दीयारी" गाणे आहे ना त्यातल्या पहिल्या कडव्यामध्ये मला खूपदा
"नन्हा साबुन खिलेगा अंगना" असं ऐकू यायचं
मग लिरीक्सच्या साईटवर कळलं खरंखुरं!

कै च्या कै वाटायचं मला की अन्गाला नन्हा साबण लावायचा वगैरे :-)


Farend
Monday, August 06, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rutu_Hirawaa तुला गाण्याचे शब्दच नाही तर आख्खे गाणे चुकीचे ऐकू आलेले दिसतेय, कारण तेरी बिन्दिया रे मधे ते कडवे नसून 'तेरे मेरे मिलन की ये रैना' मधे आहे :-)

Rutu_hirwaa
Monday, August 06, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेन्ड
माफ़ी चाहती हू..
नाही नाही ते मात्र नीट ऐकू आले होते..
आत्ताच्या पोस्टमध्ये वेंधळेपणामुळे.. :-):-)


Shraddhak
Monday, August 06, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नन्हा साबुन खिलेगा अंगना" असं ऐकू यायचं
मग लिरीक्सच्या साईटवर कळलं खरंखुरं!
<<<<
वरची ओळ वाचली आणि खालची ओळ ' मग लिरीलच्या साईटवर कळलं खरंखुरं ' अशी वाचली.

Bsk
Monday, August 06, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aai shappath shraddha mi pan tasach vachla!! sahi ahe ha bb... barso re madhli badbad ashakkya ahe kalane!!

Alpana
Monday, August 06, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मी अण तसच ऍकले

Ajjuka
Monday, August 06, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं अनु ते

झूठी मूठी मोईने रसोईमे बुलाया था
लोहे के चिमटेसे लिपटे तो मारा था

असं आहे

गुलज़ारचे शब्द असल्याने थोडी वळणे वेगळी आहेत एवढीच.


Mi_anu
Monday, August 06, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके ओके. आता थोडं झेपेश.
गंमत म्हणजे आता हे बरोबर शब्द पण 'लोखंडाच्या चिमट्याला मी मिठी मारली तर तू मला मारलं(मिठी मारताना तुझ्याऐवजी चिमट्याला प्रेफरन्स दिल्याबद्दल!!)' असं काहीतरी वाटतं आहे!!हीहीही.


Zakasrao
Monday, August 06, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिरीलच्या साईटवर कळलं खरंखुरं ' अशी वाचली. >>>>
मी पण. :-)
अनु
ते ब्रह्मकुमारीच म्हणाल तर खुप काही आहे मला माहीत पण ते इथे सांगण योग्य नाही. आणि ते जे करतात कार्य ते सगळच महान नाहिये. काही गोष्टी आहेत.


Ajjuka
Monday, August 06, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु अनु... आता काय करावं बरं हिचं... :-)
अगं राणी ते
लोहे के चिमटेसे, लिपटे तो मारा था
असं घे गं..
म्हणजे
लिपटे तो लोहे के चिमटेसे मारा था असा अन्वय!

Aashu29
Monday, August 06, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मी पण लिरिल वाचलं, आणि ते पण दोनदा!!

Giriraj
Monday, August 06, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग ते लिरील नाही काऽऽ?



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators