Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
नावे पहावी ठेवून ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » नावे पहावी ठेवून « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 30, 200720 07-30-07  8:13 am
Archive through August 01, 200720 08-01-07  12:45 pm
Archive through August 02, 200720 08-02-07  4:10 pm
Archive through August 03, 200720 08-03-07  1:45 pm
Archive through August 04, 200720 08-04-07  9:17 pm
Archive through August 07, 200720 08-07-07  4:45 pm
Archive through August 09, 200720 08-09-07  5:51 pm
Archive through August 10, 200720 08-10-07  8:39 pm
Archive through August 16, 200720 08-16-07  5:35 pm
Archive through August 18, 200720 08-19-07  2:23 am
Archive through October 06, 200720 10-06-07  4:33 am

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर दात विचकलेली smiley टकायची होती.
मला माहिती आहे ही जागा नही विचरायची तरी क्रुपया krupaya कस लिहितात ते पण सांगा?


Chyayla
Wednesday, November 14, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लावण्या... असेच एक नाव तामिळ मुलीचे "त्रिपुरसुंदरी" दुसरीचे "सौंदर्या" पण 'नाव लक्ष्मी, हाती कथिलाचा वाळा' असा प्रकार आहे.

काही जणाना ईंग्लिश नाव ठेवण्याचा शौक आहे माझे बाल मित्र आणी मैत्रिण त्यांची नाव डॉली, बॉबी (मुलगा), डब्ल्यु.. डब्ल्युला ला आम्ही डबल्याच म्हणायचो पण W हे नाव असु शकत याचच जास्त अप्रुप वाटत होते.

अजुन एक अफ़लातुन नाव स्टायलेश, स्टायलेशकुमार याना भेटलो नाही पण शाळेतल्या एका मुलीच्या भावंडांची नावे होती.


T_pritam
Thursday, November 22, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया kRupayaa असं लिहा....

Chinya1985
Thursday, November 22, 2007 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एबी अस मुलांच नाव असत. या नावाचा काय अर्थ धरायचा?? एबी असेल तर वाय आणि त्याच्या नंतरचा शब्द असेही नाव असेल का??

Hkumar
Tuesday, December 25, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या एका इजिप्शिअनचे नाव आहे Okbi . आम्ही त्याला 'ओकेबाय' म्हणतो. तर एका अमेरिकनाचे आहे Comp . त्यानेच सांगितले की computer मधला comp असे लक्षात ठेवा.

Chinya1985
Tuesday, December 25, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका अमेरिकनाचे आहे Comp

कॉम्प???उद्या नावे ठेवतील CD,DVD आणि परवा ठेवतील पायरेटेड CD,DVD !!!

Dakshina
Wednesday, December 26, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉम्प???उद्या नावे ठेवतील CD,DVD CD,DVD !! ..........
चिन्या 1985


Hkumar
Wednesday, December 26, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका बाईंचे नाव आहे 'रचना'. त्या व त्यांचा नवरा architect आहेत. पण बाईंचे रचना हे नाव लग्नापूर्वीचेच आहे. त्या architect झाल्या हा योगायोग.

Fulpakhru
Tuesday, January 08, 2008 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझी पण एक रचना नावाची मैत्रीण architect आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators