Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 25, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through July 25, 2007 « Previous Next »

Rutu_hirwaa
Thursday, July 19, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माउडी
अग बाई

ते असे आहे

"करी सारे हलक्याने"
परी सारे नाही ग :-)

आणि योगेश
"परी थोरान्च्या समोर घ्यायची सुपारी "असे आहे
कानसेनान्कडून कन्फ़र्म करूनच सान्गतेय.. :-)


Itgirl
Thursday, July 19, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rutu ते "परी सारे हलक्याने" च आहे :-)
"करी सारे हलक्याने" नाही :-)


Yashwant
Thursday, July 19, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आयटीगर्ल आणि गजानन, माझ्या मुलीन्ची हि नेहमीची फ़र्माइश असते आणि गाण सम्पते तेन्व्हा त्या झोपलेल्या असतात. माहीत नाही गाणे ऐकुन की माझा आवाज सहन न होवुन. पन मला हे कडव म्हनतान्ना नेहेमी चुकल्यासरखे वाटायचे. पुन्हा एकदा धन्यवाद.

Amruta
Thursday, July 19, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरणला (माझ्या नवर्‍याला) famous लावणी लहानपणी अशी ऐकु येत असे.
कुट कुट जायाच हनुमंता आता कुट कुट जायाच हनुमंता.


Zakki
Thursday, July 19, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लठ्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा!

Tiu
Friday, July 20, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखीन ते...'प्यार करके पछताया' मला 'प्यार करके पछताया, हवा मे प्यार करके पछताया' अस ऐकु यायचं!

Tiu
Friday, July 20, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घूंघट की आड से दिलबर का' हे गाणं ऐकुन मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा कि ही काय देणार आहे...'दिल बरका दिल बरका दिल बरका'

Sheshhnag
Saturday, July 21, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका गाण्यात, मला वाटते, `बापूची बापूची गम गम' (हे तरी मी नीट लिहिलंय का?) एक ओळ आहे,

`सोने जैसा मन है तेरा, दाढी जैसा तन....'

नेमके शब्द काय आहेत?


Tiu
Sunday, July 22, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापुजी बापुजी गम गम असं आहे का ते? मला तर नेहमी गाबुजी गाबुजी गम गम असं ऐकु येतं...

Mi_anu
Monday, July 23, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गाणे 'सोने कैसा तन है तेरा, चांदी जैसे बाल, एक तूही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल' असे असावे. मला हे कळत नाही, सोने जैसा तन ठिक आहे, पण चांदी जैसे बाल? चांदीसारखी पांढरेशुभ्र केस असलेली गोरी धनवान कशी?लहानपणापासून विचार करते आहे..

Rutu_hirwaa
Monday, July 23, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे
मला तर ते गाणे
"चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल
एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल"
असे ऐकल्याचे आठवते


Tiu
Monday, July 23, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु...मलाही तसच ऐकु आलं होतं. आणि तसच असावं... makes sense!

Deshi
Monday, July 23, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल
एक तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल>>>


लेखकाने बहुतेक ब्लांड मुंलीसाठी हे गाणं लिहील.


Ksha
Tuesday, July 24, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दो दिल टूटे, दो दिल हारे" हे हिर रांझामधलं माझं जाम आवडतं गाणं आहे.
याच गाण्यांतलं पहिलं कडवं आहे

देखेगी मुखडा अपना, अबसे जवानी दिलके दागमें
बरसेगा कैसे सावन, कैसे पडेंगे झूले बागमें
बैल करेंगे, ख्वांब कुँवारे
दो दिल टूटे..

आता यांत मला बैल करेंगे ख्वांब कुँवारे असंच ऐकू यायचं खूप दिवस. जाम प्रश्न पडायचां "बैलांचा काय संबंध? बैल कसे करतील ख्वाबबिब"
शेवटी गाण्याच्या सरांनी ओळी समजावून सांगितल्या तेव्हा प्रकाश पडला की ते बैल करेंगे नसून बैन करेंगे आहे. (बैन करणे म्हणजे उर्दू मध्ये "शोक करणे"):-)


Ksha
Tuesday, July 24, 2007 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी,
ब्लांड मुलींसाठी लिहिलेलं हे अजून एक प्रसिद्ध गाणं :-)

ये चाँदसा रोशन चेहरा
झुल्फ़ोंका रंग सुनहरा
ये झीलसी निली आँखे .. वगैरे वगैरे


Sayuri
Tuesday, July 24, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'ये चॉंदसा रोशन चेहेरा' मधलं वर्णन खरं तर शर्मिला टागोरपेक्षा शम्मीलाच जास्त applicableहोतं :-)

Karadkar
Tuesday, July 24, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, अगदी अगदी ते गाणे बघताना मी आईला हेच म्हणाले होते



Kashi
Wednesday, July 25, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता आलेल्या "पार्टनर" ह्या पिच्चर मधिल डु यु वॉंट पार्टनर.ओ पार्टनर.. लव्ह मी लव्ह मी से...." हे गाण मी "डु यु वॉन्ट रबर..ओ रबर..लंबे लंबे से" अस एकत होते.:-)

Deshi
Wednesday, July 25, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डु यु वॉन्ट रबर..ओ रबर..लंबे लंबे से>>>>.
काशी याचा अर्थ भयानक आहे.

Princess
Wednesday, July 25, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी :-) सॉलिडच ऐकतेस तू...
देशी, तुफान हसले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators