Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 06, 2007

Hitguj » My Experience » ऑर्कुट किंवा इतर चॅट वर अनोळखी लोक असे approach होतात... » Archive through July 06, 2007 « Previous Next »

Gskakad
Wednesday, July 04, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रानो मि ह्या टॉपिक आजच पाहिली माझ मत असे आहे को आपला ओरिजनल फोटो कोनत्याही साईटवर अपलोड करु नये मि ह्याच प्रोफ़ेशनशि रिलेटेड आहे आणि मला या बद्दल खुप काही बरे वाईट अनुभव आलेले आहेत

Aktta
Wednesday, July 04, 2007 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मि ह्याच प्रोफ़ेशनशि रिलेटेड आहे

म्हंजे approaching on orkut ka
माझा पहील दीवा झकासराव तुला बर का




एकटा...

Zakasrao
Thursday, July 05, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकटा तुझ्या हातात अजुनही ग्लास दिसतोय.
तु जे वाक्य घेतल आहेस ते काकड यांच आहे आणि दिवा मला? का बर?
असो दक्षिणा मी ह्याच नावाने आहे की. गिरि च्या लिस्ट मदेह आहे मी. :-)
अज्जुके लिहि लिहि त्या "मनुक्क्ष्याविषयी" (मनुष्य च अतिशुद्ध रुप) लिहि. :-)


Gskakad
Thursday, July 05, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहिहो ओर्कुट बद्दल मला जास्त माहीति नाहि आहे माझ काम आहे IT ENGG. आणि काही असतात सारखे त्याना trace करने

Lopamudraa
Thursday, July 05, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका ह अग त्या friendship वाल्याना काही काम नाहि त्यावर एव्हढा विचार करायची काय गरज?
माझे तर जे याहू वर तेच orkut वर त्यामुळे याहू वर बोलुन घ्यायचे आणि रोज एक चक्कर टाकुन orkut वर त्यांना पाहुन घ्यायचे..
झक्कास राव हा मी लिंबुचाच एक iD समजतेय.. ( orkut साठीचा) वेगळाय का?


Zakasrao
Thursday, July 05, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास राव हा मी लिंबुचाच एक iD समजतेय.. ( orkut साठीचा) वेगळाय का
>>>>>
हे भगवान!
ये मै क्या सुन रहा हु. नहि SSSSS
जरा दुसर कोणाचा म्हणल असत तरी चालल असत की.
काय हे लोपा?
आणि असे बरेच लोक आहेत जे लिम्बुला आणि मला ओळखतात.
त्याना माहित आहे की आम्ही दोघे वेगवेगळे ID आणि माणस आहोत. माझी मायबोलीवर दुसरी शाखा नाही.लिम्बुच मला माहित नाही. पण मी लिम्बु नाही हे खर.
असो ज्याना विश्वास ठेवायचा आहे त्यानी ठेवा बाकीच्यानी नाही ठेवला तरी चालेल,पळेल,उड्या मारेल. :-)
लिम्ब्या दिवे घे रे भो. :-)


Lopamudraa
Thursday, July 05, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्स्स आहे का मी आपली तुला orkut वर add करण्यासाठी शंका विचारुन घेतली!! ..

Ashishmate
Thursday, July 05, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

don archive zale ani topic approach waroon saral approaching war aala :-)

diva deu ka ....????

brech jan orkut use kartat watat ikde ....

ASHish....

Ashishmate
Thursday, July 05, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

2 approaching style... junya zaly ahet wont work now :-)

Hi, my name is Chance, Do I have one?

"I lost my phone number, can I borrow yours?"


Aktta
Thursday, July 05, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकी बद्दल दिलगीर आहोत....
क्रुपया दिवा परत करावा......

एकटा....


Aktta
Thursday, July 05, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gskakad आप्ल्या साठी हा दीवा....

>> आणि काही असतात सारखे त्याना trace करने
काहि कळल नाहि....

एकटा...


Disha013
Thursday, July 05, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच जण पोस्टनंतर परत स्वत्: चे नाव लिहितात, पत्र लिहिल्यासारखी सही का मारतात खाली?
anyway ,ऑरकुटसारख्या साईटव्र स्वत्:चा फ़ोटो न लावनेच योग्य आहे,असे मलाही वाटते. मुलींसाठी तेच सेफ़ आहे.


Sas
Thursday, July 05, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One of msg I had got on Orkut :-)

This is a stranger... wandering around...
stopped by to see your profile on Orkut...

Felt I should stop by and say Hello!

Message me back... if even you would
like to know more about this stranger!

My name is Pritam (sounds funny)! How about you?








Chinya1985
Thursday, July 05, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अजुनही ऑर्कुटचा चाहता आहे. सगळ उघड्यावर आहे हिच तर त्याची खासियत आहे. खर तर तिथल्या कम्युनिटिज मधे खुप चांगल्या चर्चा वगैरे होउ शकतात पण बहुतेक ठिकाणी अर्थहिन गोष्टी जास्त असतात. सगळ्यात आवडत म्हणजे लोकांशी कॉन्टक्ट्स ठेवणे खुप सोपे झाले आहे ऑर्कुटमुळे.

Ashishmate
Friday, July 06, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ti mazi savay ahe .....
ake ol( line ) jassta kharcha zali tar kahi farak padat nahi .... asa mala watat

no way... कम्युनिटिज madhe चर्चा ...no way...kay tar rate pic ... vagere vagere ... tyachya peksha hitguj bara ahe ( khup khup bara) ... topic change zala tari main sub. shi kahi link tar aste ...

ASHish...
ASHish...( he khas lokan sathi :-) )

Ajjuka
Friday, July 06, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कम्युनिटी मधे चर्चा होत नाही? का बुवा? काही काही कम्युनिटीज मधे होते की चर्चा.
अर्थात हितगुज ची सर कशालाच नाही यात वाद नाही.


Ashishmate
Friday, July 06, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me pahilelya most of the कम्युनिटी madhe tari nahi hot ..
polls astat pan tyat options .... :-)
ASHish...

Ajai
Friday, July 06, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Orkut च्या बहुतेक communities वर rate person above you, kiss or pass सारख्या निरुपयोगी आणि निरुपद्रवी activities चालू असतात. अगदि मायबोलीचि कम्युनिटि सुद्धा थन्ड्च असते very few communities like indian share market, oli painting forums are active
yahoo marathi chat group gave me good friends 8 /10 yeras back. आत्ता मराठी रुम मधे जाणे म्हणजे पाप वाटते.
I preffer bussiness networking sites like linkedin.com


Ashishmate
Friday, July 06, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीचि कम्युनिटि ahe .... good
ASHish...

Aktta
Friday, July 06, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होना काही लोक उगाच post नंतर आपल नाव लीहीतात
मला वाटत त्यांना आपल नाव सर्व दिशां पसरवायच असत कदाचीत १३ दिशांना.....

कम्युनीटीस बद्दल बोलायच तर ते सगळ मोडरेटर वर अवलंबुन असत....
मायबोली वरचे काही BB कींवा DB पन थंड आहेत पन त्याने मायबोली वर लोक येतातच ना....
रोज एक नवीन सुरवात असते......

एकटा.... एकटा.... एकटा....
सर्व माझ्यासाठी
आनी तुमच्यासाठी दीवा...



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators