Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 14, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Video Clips I Liked » Archive through July 14, 2007 « Previous Next »

Zakki
Thursday, July 12, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे नलिनी, शो. ना. हो. अहो, बरेच लोक तसेच मराठी बोलतात. तुम्हा मुंबई, पुण्याच्या लोकांपेक्षा 'वेगळे', पण म्हणून हसायचे?

हे पाहून मला कालच ऐकलेली बातमी आठवली. कस्टमर सर्व्हिस ला फोन करून सतावण्याबद्दल सिंग्युलर कं ने १००० गिर्‍हाईकांची सर्व्हिसच कॅन्सल केली! आशा आहे की तिकडली फोन कं अशी नसावी.


Shyamli
Thursday, July 12, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nalini
makraMd anaaspurechaa aavaj watoye haa

Nalini
Thursday, July 12, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मी पुण्याची किंवा मुंबईची नाही आणि विदर्भातलीपण नाही. मी नगरची आहे, आमच्याकडे अश्याचप्रकारे बोलतात. मी पण असेच बोलते.
मी संभाषणाला मजेशीर म्हटलेय. मला हसताना कधी पाहिलत आपण? :-)
मला अस अहो नका हो म्हणू. मी तुमच्यापेक्षा खुप लहान आहे वयाने, ज्ञानाने आणि अनुभावानेपण.
श्यामली मलाही तो आवाज मकरंद अनसापुरेसारखाच वाटला, पण त्याचा नाहीहे हा आवाज.
मृ.,:-) टुंग टुंग वाजतं. सहीच.
आणखी एक.. ते म्हणजे, पहिल्या लिपीत लिहू का? मोठ आसं टायटल टाकू का?


Sayuri
Thursday, July 12, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भारतीयांनी बघून त्यावरून धडा घ्यावा.
<<झक्की, बरोबर बोललात!
btw, शो. ना. हो. म्हणजे काय?

नलिनी, खरंय थेट अनासपुरेसारखाच आवाज आहे! मजा आली ऐकून



Prajaktad
Thursday, July 12, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

btw, शो. ना. हो. म्हणजे काय? >>>>
शोभत नाही हो!

Zakki
Thursday, July 12, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तुमच्यापेक्षा खुप लहान आहे वयाने, ज्ञानाने आणि अनुभावानेपण.

निदान ज्ञान तरी तुम्हाला नक्कीच जास्त आहे. संवादातला विनोद लक्षात घेण्या ऐवजी मला भाषेची नि accent चीच गंमत वाटली, नि मला वाटले सगळेजण त्यालाच हसताहेत. म्हणून मी म्हंटले. तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नव्हता.


Pranju
Friday, July 13, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "शुभ मन्गल सावधान " चा दुसरा भाग नेट वर सापडत नाही आहे. माहिती असल्यास लिंक द्यावी.

Robeenhood
Friday, July 13, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो बोवाजी, तुम्हाला खरेच विनोद कळत नाही. नलिनीने काय ते गाम्भीर्याने म्हटले?. अहो तिने सुद्धा विनोदच केला. की तिला ज्ञान कमी आहे. खरे सगळ्यानाच माहीत आहे. आपण आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणे हेच शहाणपणाचे!!

Pancha
Friday, July 13, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुभ मन्गल सावधान 1
शुभ मन्गल सावधान 2

Ravisha
Friday, July 13, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Enjoy this too;with expressions :-)

http://www.youtube.com/watch?v=VsWUtG9hgpw

Sas
Friday, July 13, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ravisha
Very Nice Clip :-) :-) :-)

Adi787
Friday, July 13, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे... ते IDEA संभाषण ऐकुन वेड लागायची पाळी यायची... कसले भन्नाट आहे एकदम.

Chyayla
Saturday, July 14, 2007 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविश, मस्त क्लिप दीलीस अरे ही क्लिप माझ्या कडे खुप दीवस आधी होती आणी मी शोधतच होतो. त्या चिमुरडीच्या चेहर्यावरचे हावभाव आणी ओठांची बोबडी हालचाल पहाण्यासारखी आहे.

Ravisha
Saturday, July 14, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे वाटले,तुम्हाला सगळ्यांना आवडला तो video ... she is really very cute. अगदी अस्खलित जपानीतून (:-)) किती छान म्हटले आहे तिने आणि चेहर्‍यावरचे भाव पण गाणे नाही कळले तरी कळतात.
समीर,माझे नाव रविश नाही रविशा आहे :-)


Ravisha
Saturday, July 14, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणास ठाऊक जपानी का चीनी :-(

Chyayla
Saturday, July 14, 2007 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला होय की लई घोटाळा झाला की बगा माफ़ी करा हो.. रवीशा. ही घ्या ही अशोक सराफ़ची क्लिप माझी फ़ार आवडती आहे.

http://www.youtube.com/watch?v=LRnUBvetbSE

Sas
Saturday, July 14, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"वरचा मजला रीकामा"
http://www.youtube.com/watch?v=x-YdWG1ChAI&mode=related&search=

Sas
Saturday, July 14, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. ल. देशपांडे
http://www.youtube.com/watch?v=XyfiMAxUh54&mode=related&search=

Amruta
Saturday, July 14, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली अशी गाणी का नाही बनत
http://www.youtube.com/watch?v=o5XhOKIdKfI&mode=related&search=

Deepanjali
Sunday, July 15, 2007 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण ती ' का रे दुरावा ' ची नायिका आहे ती कसली चावट दिसतेय .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators