Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 08, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through June 08, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Wednesday, June 06, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल आमच्या "ह्यांना" मी एक डझन दुध आणि एक लिटर केळी आणायला सांगितली....

Zakasrao
Wednesday, June 06, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे
मग तु दुध आणायला कापडी पिशवी आणि केळी आणायला भांडं पण दिल असशील!


Sakhi_d
Wednesday, June 06, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेवढच राहिल, पुढच्या वेळेला देईन....

Giriraj
Wednesday, June 06, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांना अगदी "हे" समजतेस की काय?

Sayuri
Wednesday, June 06, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Incidentlly, word 'aho' ("aho, aikla ka..." madhla aho ) means 'stupid/idiot' in Japanese.
:-)

Zakki
Wednesday, June 06, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे भारतातल्या बायकांना गेली शंभर वर्षांपासून माहित आहे. म्हणून तर त्या मुद्दाम 'अहो' असेच म्हणतात. मी माझ्या बायकोला सांगीतले, मला अहो म्हणायला नको, पण ती ऐकत नाही!

Robeenhood
Wednesday, June 06, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकांचा विषय चाललाय आणि यांनी मध्ये तोंड घातले नाही असे होणेच नाही.....

Pratyuma
Wednesday, June 06, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे मी उगाच माझ्या नवर्‍याला 'अरे-तुरे' करत होते आता चांगल आदरानी 'अहो' म्हणत जाइन

Alpana
Thursday, June 07, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुद्धा मी सुद्धा.. आज पासुनच..पण असाच काही अजी सुनिये चा अर्थ लागतो का बघा न...मी बर्‍याचदा हिन्दीत बोलते न नवर्‍याशी.. अर्थात असा काही शब्द नसेन तर मी मराठीत बोलेन..तेवढे मराठी कळते त्याला..आणी जपानी मुळिच कळत नाही

Manjud
Thursday, June 07, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sayuri सही.......

then what does "aga" (aga, aiklas ka?) mean in japanese?

समस्त पुरुष वर्गाला खुष करण्यासाठी हे विचारत आहे. बहुतेक तुम्हाला हवे असेल तसेच उत्तर मिळेल.......


Athak
Thursday, June 07, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Say the word 'Aga' and there will be an instant and often emotional response. To hundreds of thousands of devotees ????, the Aga is not simply a cooker it is a way of life. Aga owners quite simply adore their cookers and find it difficult to imagine life without them. :-)

Google जिन्दाबाद :-)



Dakshina
Thursday, June 07, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगम्य वेंधळेपणा....
काहीच कळलं नाही.


Sanghamitra
Thursday, June 07, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल लिहीलेय. अल्पना तुझे पुस्तक छापू शकतेस. दीपा गोवारीकरच्या लिखाणाची आठवण झाली.
सखे तुझ्या नवर्‍याने एक डझन दुधाचे कॅन्स नाही का आणले मग? :-)
च्यायला हहपुवा. पण माझा विश्वास बसतोय.
माझ्या पूर्वीच्या एका कंपनीत एक युजर सारखी येऊन पिडत होती की तिला हवे ते आउटपुट दिसत नाहीये. प्रोग्रॅममधे बग होता म्हणून थोडे थांब असे माझ्या बॉसने तिला सांगितले पण ती सारखी येऊन आमचे डोके खात होती. शेवटी माझा बॉस तिला म्हणाला, मॅडम आपने खाना नही खाया इसलिये आऊटपुट नाही दिख रहा. खाना खाके आईये दिख जायेगा.
इकडे आमचे bug resolution झाले. पण आम्ही तिला सांगायच्या आतच बया पळत वर आली आणि म्हणाली आपने बोला तब सच नही लगा था पर मै अभी खाना खाके आयी और देखा तो आऊटपुट सच मे आ गया


Disha013
Thursday, June 07, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक,अहो काय लिहीलं आहे?बायका अगम्य असतात म्हणुन अगं== अगम्य असं आहे का काही?
पण post वरुन माझ्या चिमुकल्या बुद्धीला पुसट पुसट लक्षात येतंय की 'अगं' नावाचा कूकर असावा या भुतलावरती.


Sanghamitra
Friday, June 08, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> अथक,अहो काय लिहीलं आहे?
अथक अगं बद्दल विचारायच्या बहाण्याने दिशाने तेवढ्यात तुम्हाला ' अहो ' म्हणून घेतलं बघा :-)
सायुरी खूपच मोलाची info दिलीस. सासूबाईंना सांगते आता. त्यांचा आग्रह होता नवर्‍याला अहो म्हणावं असा. :-)
एक भा. नि. प्र. जपानी बायका आदराने नवर्‍याला ' मूढसान ' किंवा ' मूर्खसान ' म्हणत असतील का बरं?


Sayuri
Friday, June 08, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>एक भा. नि. प्र. जपानी बायका आदराने नवर्‍याला ' मूढसान ' किंवा ' मूर्खसान ' म्हणत असतील का बरं?
Lol!!!

विषयांतराबद्दल क्षमस्व पण जपानी भाषेतील इतर मजेशीर शब्द आठवले. (क्लासमध्ये त्यावरुन भरपूर खिदळणं व्हायचं.)
आपलं मराठी नाव 'उमा'. = जपानीतला अर्थ 'घोडा'
'आई' ला जपानीत 'हाहा' म्हणतात.

बाकी मराठी 'सेवा' आणि जपानी 'सेवा' शब्द... अर्थ एकच आहे!
असो. खूपच विषयांतर होतेय. :-)


Alpana
Friday, June 08, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्घमित्रा, अग असे काही नकोस माझ्या डोक्यात भरवु....माझा नवरा आधीच खुप त्रस्त झालाय, अगदी सकाळी पाण्यासाठी मोटर ऑन केली आणी पाणी आले नाही म्हणुन परत येवुन झोपले तरी तो दोनदा विचारतो मोटर बन्द केलिस ना...आणी तरीही खात्री पटत नाही म्हणुन स्वतः जावुन एकदा बघतो....त्यामुळे मी पुस्तक बिस्तक डोक्यात घेतले तर उगिच जास्त वेन्धळेपणा करायला लागेल अशी त्याची समजुत होइल... हल्ली मी रेग्युलर मायबोलिकर झाल्यापसुन तो पण कधी कधी इथे चक्कर टाकतो... आणी मुख्य म्हणजे त्याचे मराठी बर्‍यापैकी सुधरले आहे..

Athak
Friday, June 08, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा , त्या कंपनीने योग्य शब्द घेतलाय नाही का :-)
संघमित्रा , खरच की :-) , बायको पण इतक्या प्रेमाने अहो का म्हणते हे आता कळल :-) तिला जपानिज माहिती हुश्शार हो :-)
अल्पना , नवर्‍याला जरा मायबोलीपासुन दोन शब्द दूरच ठेव :-) तुझ मराठी बिघडेल :-)

परवाचा माझा वेंधळेपणा
शॉपमधे कॉउन्टरवर क्रेडिट कार्ड ऐवजी माझे आयडी कार्ड दिले अन ऑफिसच्या गेटवर आयडी कार्ड ऐवजी क्रेडिट कार्डने scan करत होतो :-)


Disha013
Friday, June 08, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहाहा!अजुनेक वेंधळेपणा!
आपण फ़क्त नव्-यालाच थोडे ना अहो म्हणतो? सासु,सासरे,दीर, नणंद सगळे सामील त्यात!


Nalini
Friday, June 08, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण फ़क्त नव्-यालाच थोडे ना अहो म्हणतो? सासु,सासरे,दीर, नणंद सगळे सामील त्यात!>>
फक्त सासरकडच्यानाच अहो म्हणतात का?:-) काका, काकू, बाबा, आजोबा, आत्या, मामा, मामी हे नाही का होत त्यात सामिल? दिवे घ्यालच.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators