Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Shalache Divas................

Hitguj » My Experience » बालपणीचा काळ सुखाचा » Shalache Divas................ « Previous Next »

S1sd
Monday, June 04, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेचे दिवस.

मे महीना सन्पला,आणि मी मुलीला शाळेत टाकाण्याची धावपळ सुरु केले ख़रे तर आता शाळाना ईताके ओम्पिटीशन आले आहे. कि शाळा मुलान्ना कि मुल शाळेला ते सान्गने कठिण झाले आहे............
मग मनचा कोपरा कुठेतरि कहीतरी शोधतो आणि आठवते ती मझी शाळा...........
खर तर मज्जा ह्याचि कि लहान पणी बाई शाळा हा निबन्ध लिहायला सागायच्या त्यावळी काय लीहायचे हे सुचायचेच नाही आणि आता
किति लीहु आणि किति नाही हे सुचतच नाही..............
सकाळ्ची शाळा आसायची आमची उठल्या पासुन चा जो धिन्गाना चालयचा तो रात्री झोपे पर्यन्त.शाळे चे सुर्वत प्राथनेने मग राष्ट्र्गीत,
प्रतिन्ग्या,सुविचार,मनाचे श्लोक............
तास भरायचे सर तासातासाने बदलायचे मराठी,गणित आणि चीत्रकला हे विशय सोदुन माला एकही तास आवडायचा नाही. तरी आभ्यासात प्रगती मात्र चान्गली.
ईतिहासाच्या बाई शिकवायला लागल्या कि मला झोपच आवरायची नाही मग हलुच मित्रिन बाई बघती ग असे म्हणुन चिमटा कढायचि.
आत ईतके हसुयेते त्याचे.मग माझे सगले लक्श आता मधली सुट्टी केव्हा होईल ह्या कडे घन्ट्टावाजली रे वजली कि डब्बा घेवुन पटान्गनात सगल्याच घोलकाच बसायचा, मग वाटा वाटी आणि कोनाचा डब्बा आवडला कि सगले त्यावर तुटुन पडायचे.
डब्बापटा पटा खौन मग खेलायचे आणि घन्ट्टा वाजली कि तोड हीरमुसले करुन वर्गात जायचो.
ज्या बाई आवडायाच्या त्या बाईन्च्या तासाला आभ्यास करने फ़ार आवडायचे,आणि मारनारे सर आले म्हनजे हा तास केव्हा सन्पतो(खास करुन ईन्ग्रजिचा, कारन त्याचे स्पेल्निगच कधि पाठ व्हायचे नाही.)चीत्रकलेचाअर फ़ळ्या वर काय काढायचे आनि आम्ही वहीवर काय काढायचोते फ़क्त आम्हाला महीत हो पन मला रन्ग भरायला फ़ार आवडायचे ईतकि मन लाउन भरायची कि शळेचा ड्रेस सुधा रन्गायचा. घरी गेल्या वर आईओलखयची कि आज चित्रकलेचा तास होता म्हणुन
किति म्हणुन कि ति आठवणी.. शाळा सन्पलीपन आठवनि मात्र आजुन तश्याच्या तश्या आहे. जी मैत्रिन जीच्याशि कट्टी घेतल्यावर ५ मिनीटे सुद्धा करमायचे नही तिच मैत्रिन आज कुठे गली हेमाहीत नाही ह्या शिवाय आजुन कोनते दु:ख...................
खिडकित बसुन ह्या सगल्या आठ्वनि मि आठवत होते बहेर ढगानी काहुर घातला हो ता कि माझ्या मनात तेच मला समजत नव्हते. तेव्हढ्यात सानुने हाक मारली"आई पाउस आला ग"मी एकदम भानावर आले. पहाते तो पाउस मग मी आनि सानु पावसात खुप भिजलो.
सानुच माजी शाळेतली मैत्रिन असल्या प्रमाने..........


S1sd
Monday, June 04, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please Lehenyat Kahe Chuka zalya Aahe Tya Samajun Ghane.....
Pahelyanda Marathi Type Karat Aahe.........
Thank U

Rajya
Monday, June 04, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर्शना, खरं आहे तुझं.

शाळेचे विषेशत्: १ली ते ५वी पर्यंतचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस होते, आत्ता कदाचित सर्वजण त्या आठवणीवर जगत असतील असे वाटते.
ते दिवस आठवुण ज्याचे डोळे पाणावणार नाहीत असा माणुस विरळा.


S1sd
Friday, June 15, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या

तुम्ही कुठले?

आभार रीपलाय दिल्या बद्दल.


Swati_rajesh
Friday, June 15, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kharech shalecya athavani tajya zalya.
Tu khupach chhan lihile ahes.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators