Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through May 16, 2007 « Previous Next »

Yogesh_damle
Friday, May 11, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चू. भू. देणे घेणे... वरील थ्रेड मध्ये 'वेद वदवले' ऐवजी 'मंत्र वदवले' वाचा... वेंधळेपणाचा थ्रेड इथे सुरू केला... [:-)]

Yogesh_damle
Friday, May 11, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडीचे ब्रेक सोडलेच आहेत तर अजून एक इब्लिसपणा... मुघल्-ए-आज़म पाहत होतो... "तेरी महफ़िल में क़िस्मत आज़माकर हम भी देखेंगे" चालू होतं... त्या गाण्यातली एक ओळ आहे, "तेरे कदमों पे सर अपना झुकाकर हम भी देखेंगे". योगेश दामले बोलून गेला, " Imagine करा, ही ओळ दादा कोंडके आपल्या सिनेमात वापरतायत!"... सगळ्या सीनची पार वाट लागली ना राव!! : D Youtube वर स्वत: पहा!! ह्या ओळीला होणारे मधुबालेचे expressions पाहून हा विचार आला डोक्यात तर काय चुकलं? : D

Zakasrao
Saturday, May 12, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा माझा चमत्कार!! मीही भिंताड चालवून दाखवलं!!">>>>>>
रेहान बेकरी म्हटले नाही तर आयला मायला पासुन सुरुवात झाली असती.>>>>>>>>
हो ना म्हणुन तर

दुसरीकडे गिर्याला लोन वैगेरे देउ नकोस त्यातही तो काही पर्क्स जमवत असेल. >>>>.

हो ना त्याच काहि सांगता येत नाही. पक्का भागवत आहे.
माझा नम्बर देउ का? >>>>>> ते मी व गिरी एक्त्र असताना बघु काय कराय्च ते कारण इब्लिस्पणा करण्यासाठी तुला फ़ोन? परवडेल का? गिरि दिलदार झाला तर..........

Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, रात्री अकरा वाजता फ़ोन केल्यावर मी इतके सहज शब्द वापरेन का?
"बी" च्या भाषेत सांगायचे तर माझे विचार प्रगल्भ आहेत त्यामुळे शब्दही प्रगल्भच असतील ना?

हा आज सकाळी केलेला इब्लिसपणा... माझ्या बिल्डिंगमधे एक जबरदस्त हिरो रहायला आलाय. एकदम सही दिसतो. सकाळी सहा वाजता जॉगिंगला जातो (पूर्ण दिनचर्या माहित केली आहे. Background Research )
तर आता त्याच्याशी ओळख करून घ्यायची तर कशी?? हा मला पडलेला भाबडा प्रश्न. कारण एकटी राहते हे कळू नये म्हणून मी शादीशुदा असून नवरा uk/us/ जे आठवेल तिथे असल्याचे सांगितलय.

असो. तो इब्लिसपणा वेगळाच आहे. तर आज हा हिरो नेहमीप्रमाणे फ़िरायला निघालेला असताना मि शुक शुक करून हाक मारली. त्याने पाहिलं तर मी खिडकीत उभी. तो खालीरस्त्यावर आणी मी थर्ड फ़्लोअरला. "हेल्प चाहिये. किसीने मेरा दरवाजा बाहर से बंद किया है, प्लीज खोल दो" हे सांगितलं. जॉगिंग सोडून माझ्या फ़्लेटकडे आला. कुणीतरी बाहेरून कडी लावली होती. ती त्याने काढली. मी थंक्स म्हटलं. कॉफ़ी घेणार का विचारलं. नाव गाव पत्ता काम वगैरे गप्पा झाल्या. आता मला सांगा. मी आतमधे असताना बाहेरून दरवाज्याला कडी घातली कुणी?


Sakhi_d
Saturday, May 12, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी तु अशक्य आहेस.... :-)

ते काम रेहानचे असावे... हो ना??


Nandini2911
Saturday, May 12, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे तुला असं म्हणायचे आहे का की माझ्या दरवाज्याला कडी घालण्यासाठी तो रात्री साडे अकरानंतर मिरा रोडवरुन बेलापुरला आला आणि परत गेला?? आणि तेही माझी ओळख दुसर्या हीरोबरोबर व्हावी म्हणून :-) I dont think so

Zakasrao
Saturday, May 12, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मला वेगळाच वास येतोय. तु हा प्रश्न विचारुन सर्वांची दिशाभुल तर करत नाहिये ना?

Ultima
Saturday, May 12, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशाभुल!!! .......झकास, तुला आलेल्या वासाला माझही अनुमोदन.......
नन्दिनी, बाहेरून दरवाज्याला कडी घलणारा तुझा आठवेल तिकडे पाठवलेला शादीशुदा नवरा तर नसेल ना...


Ladaki
Tuesday, May 15, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी दार लावले ग तूझ्या घरचे बाहेरून?

दोन दरवाजे आहेत का घराला?


Nandini2911
Tuesday, May 15, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा, लाडकी :-)
माझ्या घराला एकच दरवाजा आहे. दोन्ही खिडक्या बालकनीत उघडतात. अरे, इतकी साधी गोष्ट लक्षात येत नाही आहे तुमच्या?? जरा माझे पोस्ट नीट वाचा. उत्तर मिळेल.


Manjud
Tuesday, May 15, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तु रत्नागिरीला राहतेस की बेलापुरला????

Chyayla
Tuesday, May 15, 2007 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, तुला आलेल्या वासाला माझही अनुमोदन

काही कळले ना आम्हाला.. नन्दिनीच्या घरातुन वास येत होता म्हणुन कुणीतरी बाहेरुन कडी लावली असे म्हणायचे काय तुला असु शकते हो काही सान्गता येत नाही.

Zakasrao
Wednesday, May 16, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तु रत्नागिरीला राहतेस की बेलापुरला???? >>>>
ती बेलापुअरलाच राहते पण कधी कधी रत्नागिरीला जावे लागते तिला. अधे मधे ठाणे, येरवडा येथेही फ़ेर्‍या असतात म्हणा.

Manjud
Wednesday, May 16, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनि, तुझ्यासाठी dr. joshi BB वर खाद्य अहे बघ आज,

Anjalisavio
Wednesday, May 16, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनि, तुझ्यासाठी dr. joshi BB वर खाद्य अहे बघ आज,
<<<<<<<<<<
नंदिनि ने अभक्ष भक्षण सोडुन दिलिय.


Ultima
Wednesday, May 16, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी...ओहो...म्हणजे दरवजा बाहेरुन बन्द होता हे खरं... पण तु ही बाहेरच होतीस अस तर नाही....

Nandini2911
Wednesday, May 16, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग त्याला मी काय दरवाज्याचे opening करायला बोलावलं का? ये बाबा उघड कडी माझ्या flat ची. सगळ्यानी टाळ्या वाजवा. तेही सकाळी सहाला. :-)

Yogita_dear
Wednesday, May 16, 2007 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ए बाई सांग ना की त्या मुलाला शोधावं लागणार आहे आता???

Manjud
Wednesday, May 16, 2007 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनि, तुझ्यासाठी dr. joshi BB वर खाद्य अहे बघ आज,

नंदिनि ने अभक्ष भक्षण सोडुन दिलिय.


बुधवार आहे हो..... चालतं आज........


Gobu
Wednesday, May 16, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्दिनी,

आता तु सान्गणार आहेस की नाही?



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators