Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 23, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through April 23, 2007 « Previous Next »

Giriraj
Wednesday, April 18, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'विषय'ला धरून बोला! .. .. ..

Zakasrao
Wednesday, April 18, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला , सन्मी
नितिन अरे बाबा आत तु बरेच दिवस झाले इथे येतोयस थोडं शुद्ध लिहि रे. नाहितर हे असे जोक्स होतात बघ. माझा एक भोचक सल्ला आपल्या मागे लाइन आहे हे जरी अभिमानास्पद असले तरी जिच्यामागे तु आहेस तिच्याशी तुझे संबध जुळणॆ हे जास्त अभिमानस्पद आहे. तेव्हा next time go ahead.

Sush
Wednesday, April 18, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे एक विषय असेल तर लोक विषयाला धरतिल ना.
आणि बोलायला कोणाला विषय कशाला लागतो?


Ashishmate
Wednesday, April 18, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha दिवे घ्या.. cha artha kay hoto
ASHish...

Amol_amol
Wednesday, April 18, 2007 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन, एक गेलि तर जाउ दे. येइल दुसरी लवकरच. पुढच्या वेळेस घाई कर जरा.

Runi
Wednesday, April 18, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, दिवे घ्या चा अर्थ Take it light(ly) किंवा फारसे मनावर घेवु नका असा अभिप्रेत आहे

Farend
Wednesday, April 18, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते misspelling , पुढच्या वेळेस घाई कर वगैरे ऐकून हे खरोखरच 'कॉमन' बद्दल आहे की काय अशी शंका येते :-)

Gskakad
Thursday, April 19, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र हो मि नविन आहे मला मदत करा हो.

Gskakad
Thursday, April 19, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे नितिन असे कसे तुला बोलण्यास वेळ लागला आता लक्षात असु दे म्हणजे बर .. .. ..


Ashishmate
Thursday, April 19, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one ... TNX Runi... :-)

Runi
Thursday, April 19, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र हो मि नविन आहे मला मदत करा हो. >>>
गणेश,
कसली मदत हवीये बाबा तुला, तुझे पण क्रश नितिनच्या क्रश सारखे crash होत आहेत का?


Sas
Friday, April 20, 2007 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान गमती चालल्यात चालू द्यात.
माझ्या एका हिंदी मैत्रिणिला मी आपल्या ह्या BB बद्दल सांगितल ती:"Crush शादी के पहले ही होता है क्या? शादि के बाद अगर कोई अच्छा लगे, सिर्फ अच्छा एसा नहि होता क्या? उसे क्या कहते है?"

Gskakad
Saturday, April 21, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No not like that just I think what I should do if I face that situation?

Sheshhnag
Saturday, April 21, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No not like that just I think what I should do if I face that situation?

काही नाही. (face) तोंडावर पडायचं, नाहीतर तोंडात `फेस' येईपर्यंत पळायचं, किंवा दुसरीकडे तोंड घालायचं. तेही जमलं नाहीतर तोंड लपवायचं. काय जमेल?
इथे येताना हातात दिवे असणे गरजेचे आहे बाजूला ठेवला असेल तर आता घ्या.


Runi
Sunday, April 22, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(face) तोंडावर पडायचं, नाहीतर तोंडात `फेस' येईपर्यंत पळायचं >>>>

शेषनाग, खि खि खि

Gskakad
Sunday, April 22, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही नाही उगाच गैरसमज करुन घेऊ नका दिवा म्हणजे नेमके काय मि नविन आहे समजण्यास वेळ लागतो. बिचारा नितिन काय विचार करात असेल नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे

Runi
Sunday, April 22, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवा म्हणजे नेमके काय >>>
दिवे घ्या चा अर्थ Take it light(ly) किंवा फारसे मनावर घेवु नका असा अभिप्रेत आहे.
गणेश तु माझे वरचे पोस्ट बघितले तर तुला आपोआप कळेल याचा अर्थ. इथे सगळे जन एकमेकांना आपले मित्रच समजुन सतत एकमेकाची खेचत असतात तेव्हा तु हे सगळे lightly घे अर्थात दिवे घे

Sanghamitra
Monday, April 23, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे
आता याला काय म्हणावे? अरे नितीनच्या मागे (लायनीत) असशील तर तूच सांभाळ.
अहो शेषनाग हापिसात बसून वाचणार्‍या लोकांचा इचार करा जरा.


Gskakad
Monday, April 23, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन च्या माघे म्हनजे नितिन ला सागावयसे वाटते की नितिन असा मागच्या सिट वर न बसता लवकर बोलुन घ्यावे नाहि तर असाच राहसील तर कसे चालनार.

Sheshhnag
Monday, April 23, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन साभाळ रे बाबा मि आहे मागे

बाप रे! मग नितिन खरोखरच सांभाळ!! अहो, तुम्ही उलट्या बाजुच्या सीटवर आणि काकड तुमच्या मागे म्हणजे हे डायरेक्ट त्या बसच्या ड्रायव्हरच्याच सीटवर बसले होते की!!! तरी म्हटलं नितिनना स्माईल देऊन नितीनच्या अनुपस्थितीत तिने भलत्याचेच लायसेन्स कसं मिळवलं?!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators