Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through April 18, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Thursday, March 29, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेपत नसला तरी... :-)
तुम्ही 'तुमचे (tumache) ' हा शब्द 'टुमचे (Tumache) ' असा लिहिल्यामुळे (ओळीच्या सुरुवातीला होता म्हणून Capital टाकला असेल )

'त' चा 'ट' झाला.

म्हणजेच......?



Radheya
Friday, March 30, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रहो,
मी इथे नवीन आहे. मला तुमच्याशी गप्पा मारायला खुप आवडेल. सर्वाचे अनुभव ऐकुन माझ्या ही आठ्वनी जाग्या झाल्या आहेत. लवकरच सागेन .... पुन्हा भेटू...

Rajabhau
Friday, March 30, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hey Marathi madhye kase lihayache?

Rajabhau
Friday, March 30, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली सध्या पान तपरिवर आसल्या सरखे वाटते.

Music
Friday, March 30, 2007 - 9:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेपलं झेपलं आता मला विनय..
धन्यवाद...
पुन्हा ह्या चुका होणार नाहीत याची दक्षता घेईन हो..


Astitva
Thursday, April 12, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मी तुमचा मीत्र साहिल. मला तुमाच्याशि दोस्ति करायला आवडेल.
एक चार ओळी:
शांत नयनांचा तुझा
तो भाव होता.
माझ्या ह्यदयाला तुझा
तो घाव होता.


Nitinghorpade
Saturday, April 14, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज ओफ़िसला जायला बस ने जाव लगायच , मि नेहमिच उल्ट्या बजुला असलेल शिट पकडायच, म्हनजे सर्वे लोक दिसायचे ( खरतर एकाच फुलपाखरु पहायच असयच) आणि ति दोन स्टोप सोडुन चढायचि आणि नजरेला नजर भिडायचि. मि हि पहायचो आणि ति हि चोरुन चोरुन पहायचि. मग चालु झाल मझ तेच शिट आणि तिहि बस मध्ये चढायच्या आगोदर मझ्याकडे खालन च पहायचि. मि आहे क नहि हि खात्रि ति करायचि, आणि मि हि ति बस पकडायला दोन बस सोडुन तिसरि बस पकडायचो, आस रोज चलायच २ महिने झाले . मग मि हळुच तिला स्माईल दिल. आणि काय सान्गु ति हि खुप लजुन आग्दि हालुच हासलि. आसा हा हासन्याचा प्रोग्राम १ महिना चाल्ला. रोज वाटायच कि कहि बोलाव . आणि एक्दा धाड्स हि केल पण जवळ गेलो आणि स्माईल दिलि ति हि लाजुनच हसलि, काय बोलाव हेच विचार करत करत कंडाक्टर ओरडला 'नरिमान पोईंट' आणि तिच्याकडे पहात पहात उतरुन गेलो. ति बराचवेळ माझ्या कडे पहात होति. बस चालु झालि ति मान लांबवुन मझ्याकडे पहात राहिलि आणि मिहि बराच वेळ तिच्याकडे पहात होतो.मग बस ने टर्न मारला.
.................... आणि त्या दिवसा नंतर मि गवि गेलो १५ दिवसांनि परतलो. पन ति काहि दिसलि नाहि. १ महिण्या नन्तर
ति दिसलि पन तिच्या गल्यात लायसन होत. ति हि नजर मिळवायला घाबरलि आणि मि पण. फ़क्त एकदा उतरतांना नजार नजरेला भिडलि. पण नंतर मि ति बस सोडलि. उगाच नको ... सावर्लेल बर.पण वाईट खुप वाट्ल.

Sheshhnag
Monday, April 16, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे...! तिनं ओळखलं असणार, फक्त हसायला तीन महिने लावले, म्हणजे प्रत्यक्ष गळ्यात हार पडायला पन्नाशी उलटेल, त्याअगोदर उरकून घेतलेले बरे. कस्सें!! नवीन शोधा आणि फार वेळ घेवू नका (हसायला)!!


Chyayla
Monday, April 16, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि नेहमिच उल्ट्या बजुला असलेल शिट पकडायच...
मग चालु झाल मझ तेच शिट ...
नितिन सीट seeT असे लिही नाहीतर सगळा अर्थाचा अनर्थ होतोय, आणी इथे तर भयन्कर अनर्थ..

माफ़ कर पण तुझे पोस्ट वाचुन पहिले जाम हसलो पण अगदीच रहावले गेले नाही म्हणुन चुक दाखवत आहे तरी राग नको येउ देउस दीवे घेशील


Savyasachi
Monday, April 16, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा... बापरे, काय भयंकर विनोदी लिहीलय....

Disha013
Monday, April 16, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नितीन,तुझ्या post चा सिरियसपणाच गेला रे...
वाचून मी पण लै हसले.
आता परत कोणी भेटली ना,की उशीर करु नकोस.
राग मानु नको रे बाबा..


Mansmi18
Monday, April 16, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन,

तुला झेपणार नाही रे उगाच नको त्या फन्दात पडु.

समजा उद्या कोणी हसली आणि तिचा धट्टाकट्टा बॉयफ़्रेन्ड पुढच्या स्टॉप ला चढला तर नस्ती आफ़त.:-)

त्यापेक्षा नाव नोन्दव कुठेतरी आणि चान्गले स्थळ शोध पाहु:-)

हा सल्ला अगदी मोफ़त:-)


Nitinghorpade
Tuesday, April 17, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव नोंदवायचि गरज आजिबात नाहिये. मागे खुप मोठि लाईन आहे........

Nkashi
Tuesday, April 17, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिन, कोणच्या मगे? कल्याणच्या पोरीना काही काम नाहीत की काय...
क्रुपया दिवा घेणे

Sanghamitra
Tuesday, April 17, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> नितिन सीट seeT असे लिही नाहीतर सगळा अर्थाचा अनर्थ होतोय
>> मागे खुप मोठि लाईन आहे........
कॉमन आहे वाटतं.
दिवे घ्या.
नितीन तुम्ही बरेच दिवस मायबोलीवर लिहीताय. पोस्ट करायच्या आधी एकदा edit mode मधे चेक करत जा ना काय लिहीलंय ते.


Sunidhee
Tuesday, April 17, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyala , .. नितीन ची पोस्ट आधी वाचली. मग नंतर तुझी वाचली आणि मागे जाऊन पुन्हा नितिन ची.. आणि त्याच पोस्ट चा सुरुवातीचा भाग तेव्हा इतकाऽऽऽ विनोदी वाटला
नितीन अहो मग मागे पहा की.. पुढे, म्हणजे लायनीत नसलेल्याना पहाण्यापेक्षा.. असो, दिवे घ्या.. :-)


Anahut
Tuesday, April 17, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार
हा
topicवाचुन खूपच मजा आली सगळ्यान्नी छान लिहिले आहे
मी देखील लवकरच ह्यात भर टाकीन


Savyasachi
Tuesday, April 17, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sanghamitra, common, lol.. ... :-)

Nitinghorpade
Wednesday, April 18, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रतिक्रिया फारच गमतिशिर आहेत मि पण काल पासुन त्या वाचुन खुप हसतोय . सुनिधि तुमचा मोफ़त सल्ला वापरुन बघेल.....

आणि निलांबरि मुलिंना ईतर काय काम आसतात मला नहि माहित . माग त्या मुंबई च्या आसोत वा कल्याण च्या.

Sanghamitra
Wednesday, April 18, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मुलिंना ईतर काय काम आसतात मला नहि माहित .
म्हणजे मुख्य काम कोणते ते जरा स्पष्ट सांगाल का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators