Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 06, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 06, 2007 « Previous Next »

Runi
Wednesday, April 04, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला आणि झकासराव,
एकदम धन्य आहात तुम्ही....
रुनि


Fulpakhru
Wednesday, April 04, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बर्याच दिवसान्नी इथे आले. अगदी ह. ह. पु. वा. झाली
लगे रहो.
माझ्या पण
I.D. बद्दल लिहा ना कोणी. :D

Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झकासराव, आजकाल साऊथ इंडियन मुली पण सल्वार कमीज़च घालतात्- लुंगी नाही. आणि दिवे घेतेच आहे....कारण दिवाळीच सुरु आहे ईथे!

च्यायला SSSSSSS किधर भाग गया SSSSS ?


Chyayla
Thursday, April 05, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

और तुझको मै बाद मे देख लुंगी च्यायला! अभि छोड दिया है च्यायली ( लिके सायली) के बारे मे सोच कर! ..........

मै तो डरेला था बाप, पर तुमने अपुनको छोड दीया इस्लिये सामने आयेला है. मेहरबानी आपकी.. आइन्दा मा कसम अपुन तुमसे पन्गा नही लेगा..

अल्टिमा तु शिवाजी महाराजाना भेटली असशीलच ना शिवाय संत तुकाराम ई. ना पण. कळाले का?

होSS... तशी महाराजांची अधुन मधुन भेट व्हायची आॅन लाइन.. पण ते तिकडे भारतात...युद्धात..गड बीड जिंकण्यात बिझी.......मग काय... आणि जिजामातांना अजिबात आवडायचं नाही सारखं आॅन लाइन... त्यामुळे

झकासराव मानल बुवा तुमच्या विनोद बुद्धीला, मला सुद्धा उलगडा नव्हता झाला ती Princes मदतीला आली आणी लक्षात आल जाम हसलो बुवा.
पण ही अल्टिमा पण काही कमी नाही...

जयन्त कुळकर्णीना एक सुचवावेसे वाटते या BB सोबत एक सावधगिरीचा ईशारा द्यायला हवा होता, पुणेरी ईस्टाईलमधे:-स्वता:च्या जबाबदारीवर आत यावे, तुमची प्रतिमा बिघडली तर मन्डळ जबाबदार रहाणार नाही.

आता अस करा जयमहाराष्ट्र, जयावी, काशी, प्रिन्सेस आणी फ़ुलपाखरु.. (अरे ते फ़टफ़टीवर बसुन गावभर पाखरु शोधणारे झकासराव पाटील पहात आहेत ना? आता म्हशीन्चा नाद सोडा की.) तर यान्च्या प्रतिमेबद्दल काय वाटत सान्गा.

मी येइलच परत...




Princess
Thursday, April 05, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, कुठे पळुन गेलात तुम्ही? अहो तो एकटा झकास कसे बरे चार/ पाच म्हशी err..sorry...sorry पाखरे सांभाळेल बरे ?

Zakasrao
Thursday, April 05, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झकासराव, आजकाल साऊथ इंडियन मुली पण सल्वार कमीज़च घालतात्- लुंगी नाही>>>>>>..
अच्छा म्हणजे तु सल्वार कमीज घालतेस तर. बरं मराठी कधी शिकलीस.?
तुमची प्रतिमा बिघडली तर मन्डळ जबाबदार रहाणार नाही>>
तो एकटा झकास कसे बरे चार/ पाच म्हशी err..sorry...sorry पाखरे सांभाळेल बरे>>>.
म्हशी असो वा पाखरं आता सवय आहे ना. सगळं संभाळु शकतो. गावाकडे येवुन बघा पटेल माझ.
अल्टिमा मान गये तु तर आमच्या सर्वाची मा निघालीस यार.अशीच विनोद बुद्धी ठेव नेहमी. आता इकडे चाफ़्याला बोलवल पाहिजे म्हणजे अजुन धमाल येइल. आलोच त्याला आवतण देवुन.


Sheshhnag
Thursday, April 05, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Fulpakhru नावाची सुरुवातच फ ने झाल्याने फ्फू SSSSSSSS झाल्यासारखे वाटते....
दिवे घेणे हे या BB वर नैतिक कर्तव्य ठरते.


Zakasrao
Thursday, April 05, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इकडे बरेच जण माझ्या मिशांवर बोलले. त्यांच्या मनात अस काही आहे का? माझ्या मिशा तशा नाहित हो.



Indradhanushya
Thursday, April 05, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थांबा थांबा आधी गडाबडा लोळुन घेतो... rofl

झकासराव च्यायला मिशा आहेत की वडाच्या पारंब्या...
आजच्या वेध भविष्यात केळकर म्हणाले होते "दिवस मना सारखा जाईल"... पण आजचा दिवस या BB येऊन गडाबडा लोळण्यात गेला...


>>>Mother ला "मॉथर" तर Ultimately ला "उल्टीमाटली"
>>>लग्नापुर्वी चवळीची शेन्ग तर लग्नानन्तर गवळीची म्हैस होतात.

धन्य तुझी कल्पनाशक्ती
धन्य तुझी च्यायला
HG वरी आलासी तू समद्यांना हसवाया...




Suvikask
Thursday, April 05, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, अशा मिशा असतील तर.. म्हशी तर घाबरतीलच.. मग (फुल) पाखरांची काय बिशाद... आपल्या फट्फटीसमोर यायची..

बाकी धमालच चालु आहे....


Supermom
Thursday, April 05, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू आणि च्यायला,
मला शेजारचीच काय पण माझी मुलेही घाबरत नाहीत हो.

बाकी हा बी बी म्हणजे अगदी


Indradhanushya
Thursday, April 05, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरू... उंचपुरा, विनोदी, बोलण्यातुन छाप पाडणारा असं गृहीत धरल होतं... पण अपेक्षेपेक्षा खोडकर, चिमटे काढण्यात पटाईत आणि अगदी रसिक... मंदिरातून बाहेर आलेला मारुती...
नील... निशाचर, हाफ़ चड्डीत शाळेत जाणारा विद्यार्थी... प्रत्यक्षात एकदम धमाल गोलमटोल व्यक्तीमत्व
योगी... शांत, संयमी, विनयशील... सगळ्या अपेक्षा फ़ोल ठरवणारा बडबड्या, हसमुख, बीन चटईचा योगी...
भ्रमर विहार... बस्स डोळ्या समोर छोटा काश्मिर उभा राहिला... मस्त दिलखुलास रसीक व्यक्तिमत्व, वडील बंधु...
gurudasb कांकाची प्रथम ओळख प्रत्यक्ष GTG तच झाली... सगळ्यांशी मिळुन मिसळुन वागणे, काळजी घेणारे.
गजानन... गणपती बाप्पा मोरया अबोल, चौकस, कर्तव्यदक्ष
शिवम... गळ्यात मेजर टेप, कानाला पेन्सील, अर्धा शर्ट बाहेर, केस विस्कटलेला, हातात कटींग... भेटला तेव्हा मलाच फ़ार अपराध्यासारख वाटलं... शांत सरळ साध व्यक्तीमत्व :-)
किशोर... सुशील, सुसंस्कृत, आदरणीय काका... अगदी तस्साच भेटला :-)
राजकुमार... व्वा क्या बात है... ID ला साजेसे व्यक्तिमत्व... कोणीही कल्पना करावि :-)
GS1 ... धारकरी... :-)
लिंबुटिंबु... बालमजुर
कांदेपोहे... झुणका भाकर केंद्र नावाप्रमाणे विनयशील :-)
आनंद... राजेश खन्ना (आनंद मधला)... आणि पहतो तर काय अगदी कार्बन कॉपी... जबरदस्त हौशी आणि उत्साही...
सरते शेवटी RH आणि झक्की... Tom & Jerry

म्हशींबद्दल वेळ मिळाला की...



Runi
Thursday, April 05, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शेजारचीच काय पण माझी मुलेही घाबरत नाहीत हो.>>>>
सुमॉ
तुमच्या नावातच सुपर आहे म्हणजे तुम्ही सुपरप्रेमळ असणार, मुले कुठली घाबरायला.


Runi
Thursday, April 05, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदिरातून बाहेर आलेला मारुती...
GS1 ... धारकरी...
लिंबुटिंबु... बालमजुर
Last but not least.... RH आणि झक्की... Tom & Jerry >>>
आई शप्पथ इंद्रा.... अशक्य आहेस तु
..
बोला श्री इंद्रधनुष्य महाराज की जय!!!!


Disha013
Thursday, April 05, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं! इं.ध., काय पण कल्पना आहेत.
सगळ्यात वरकडी म्हणजे RH आणि झ. काका== Tom and jerry ! तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना, अशी जोडी!

हे दोघे समोरासमोर आले तर काय होइल??? :-)


Fulpakhru
Thursday, April 05, 2007 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे झकासराव काय पण मिशा आहेत हो. फ़ुलपाखरं तर याच्याहून अर्ध्या मिशानच्या पण वाटेला जायची नाहीत की हो.
इं. ध. झक्की आणि RH Tom & Jerry सहीच.


Krishnag
Friday, April 06, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी 'झकास' चाललय इथे!!

अणि इं. ध. तू तर इंधन टाकलेस आणि!!!
माझा काका किश्याचा केलास!!


Yogi050181
Friday, April 06, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव... च्यायला मिशा आहेत की वडाच्या पारंब्या

इंद्रा.. सप्तरंगी रे.. मस्तच..

Zakasrao
Friday, April 06, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीट वाचाना यार. मी लिहिलय माझ्या मिशा अशा नाहियेत.
बर इन्द्रा RH & ZAKKI अशी नवीन कार्टुन सीरिअल कधी सुरु होतीय?
gs1 - धारकरी. म्हणजे डोक्यावर मावळी पगडी आणि पाठीला ढाल, हातात तलवार, कपाळाला नाम अस म्हणायच आहे का?
लिम्बुटिम्बु - बाल मजुर हि ही हि. पण तो तसा नाहिये तो मोठा
मजुर आहे बरं. मी भेटलोय त्याला.
बर आज फ़ुलपाखरु विषयी.........
एखाद लहान मुल आहे बाल वाडीतल आणि ते रंगीबेरंगी ड्रेस घालुन दोन्ही हात वर खाली हलवत गाण म्हणतय
" फ़ुलपाखरु
छान कीती दीसते फ़ुलपाखरु "
ह्याच्या पेक्षा माझ्या मनात दुसर काहीच येत नाहीये.

Krishnag
Friday, April 06, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला लिम्बुटिम्बु, म्हणजे डाव्या हाताने खाकी हाफ पॅण्ट कमरेशी सावरणारा. ईन शर्ट केलेला पांढरा शर्ट अर्धा बाहेर आलेला!
आणि उजवा हात पालथा धरून सारखा नाकाखाली मनगटापर्यन्त घासणारा, आणि मला पण घ्याना तुमच्यात
असे म्हणत सगळ्यांच्या मागे पळणारा, आणि खेळात सामील नाही केले तर मोठे भोकाड पसरणारा,
तुमच्या सगळ्यांची नांवे मी आता मॉडरेटरला सांगणार!! उठाबश्या काढायला लावणार म्हणणारा वाटला.
ह्याला भेटलो की नाही माहिती नाही!!
आणि भेटलोच असेल तर माझा भ्रमनिरास झाला म्हणायचा!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators