Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 04, 2007 « Previous Next »

Kashi
Tuesday, April 03, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच मस्त............ मजा आली वाचुन..

Zakasrao
Tuesday, April 03, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे ती पंजाबी लाजो कुठ दिसत नाहीये ?
का गेली (पंजाबी / गुज्जु / मारवाडी ) म्हशी घेवुन फ़िरायला?

Bhagya
Tuesday, April 03, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला........ अशी प्रतिमा येतेय होय माझी? हाणायला हवाय तुला.
आणि तुझ्या प्रतिमेचा विचार कर बघू आधी. (प्रतिमा कोण ते मला विचारू नकोस.) लग्न जमले नसेल तर जमायला वेळ लागेल ना!

बाकि मागे अज्जुकानी या बी बी वर supermom आणि काळजी या बाबतीत लिहिलेलं १००% बरोबर.... sm , वाचतेयस न? आणी क्षिप्रा बद्दल लिहिलेलं पण अगदी बरोबर.

बाकी दिनेशदा मला वाटले होते तसेच.... अगदी शांत, मृदूभाषी आणि ज्ञानी, सगळ्या गोष्टींची माहिती असणारे.


Nandini2911
Tuesday, April 03, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... धमाल आली रे वाचून..
आमचे creative writing चे सर कायम सांगत.. की नावातच काय आहे असे म्हणू नका. जर गब्बर सिंगचे नाव "संतासिंग असते तर" किंवा मोगेम्बोचे नाव "हरिलाल कुडमुडिया"असते तर... charecter चा एफ़ेक्ट आला असता का? पण आमच्या सराच्या डोक्यात पण कधी हे असं उलटं म्हणजे आधी नाव घेऊन त्याची प्रतिमा ठरवणे आलं नाही.
बाकी... भाग्या म्हणजे टिपिकल south indian नाव वाटते. :-)


Swa_26
Tuesday, April 03, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... आणि शांत???? काहीच्या काहीच बुवा... :-) शांत राहुन चांगले शेंड्या ओढत असतात ते....

दिनेशदा....


Ultima
Tuesday, April 03, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय आहे रे?

Chyayla
Tuesday, April 03, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला........ अशी प्रतिमा येतेय होय माझी? हाणायला हवाय तुला.

पहा पहा कोण हाणायच्या गोष्टी करत आहे, आता तुच माझ्या म्हणण्याला पुरावा दीला ना... अरे बाबारे भाग्या को गुस्सा आयेला है.. अब तो भेनाईच पडेगा.

तस खर सान्गु बरेच जण मला हाणायला टपुन बसले आहेत.


अरे ती पंजाबी लाजो कुठ दिसत नाहीये ?
का गेली (पंजाबी / गुज्जु / मारवाडी ) म्हशी घेवुन फ़िरायला?

झकासराव अहो आता लाजो आणी म्हशीचे सम्बन्ध ताणु नका हो.
यापेक्षा ती शर्मिली, पन्जाबन, भय्यिण लाजोची प्रतिमा ठीक आहे


Lajo
Wednesday, April 04, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहे आहे मी इथेच आहे...

अहो झकासराव सध्या जरा हापिसात कामात बिजी आहे त्यामुळे म्हशी फिरायला न्यायला वेळ होत नाही म्हणून दिल्यात मोकाट सोडून. जपून रहा बरं... एखादी येईल तुमच्या फटफटी समोर आडवी.

च्यायला, आगदी खरं बोललात. या झकासरावाला सारख्या म्हशीच दिसतात हो... काय करणार त्यांची प्रतिमाच सर्वांनी गावच्या पाटलाची केली आहे ना... त्यामुळे म्हशीं बद्दल जरा जास्तच प्रेम आहे... (झकासराव )

भाग्या या नावाच्या मुली नेहमीच साध्या, सरळ, मनमिळाऊ आणि सोज्वळ आसतात असा माझा अनुभव आहे... माझ्या माहितीतल्या तीन्ही भाग्या अगदी तश्याच आहेत.


Adi787
Wednesday, April 04, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदी हो ते अदी दुसरेच असावेत तुमच्या पोस्ट खुप वाचण्यात नाही आल्यात पण जेवढ्या आल्यात त्यावरुन एक दिलखुलास, मोकळ्या मनाचे दीसात आहात. >>>>>

वाह च्यायला, बरोबर ओळखलंत तुम्ही .. :-)




Zakasrao
Wednesday, April 04, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा ते दिवे घेणे आहे. म्हणजे आपण एखाद्याला टोमणा हाणला की असे दिवे द्यावेत म्हण take lightly.
अल्टिमा तु शिवाजी महाराजाना भेटली असशीलच ना शिवाय संत तुकाराम ई. ना पण. कळाले का? नाही. मग खालील लिन्क पहा.
/cgi-bin/hitguj/board-profile.cgi?action=view_profile&profile=ultima-users

Bhagya
Wednesday, April 04, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाजो धन्स. येणार आहेस का या वीकेंडला? धन्य ते telestra? , अजुन घरचा फोन चालू नाही झाला. पण माझा मोबाईल झालाय सुरु...तोच नंबर आहे.

और तुझको मै बाद मे देख लुंगी च्यायला! अभि छोड दिया है च्यायली ( like सायली) के बारे मे सोच कर!


Lajo
Wednesday, April 04, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स कशाला भाग्या, खरं तेच सांगितलं.
वीकएंडचे नक्की सांगत नाही.. घरातलीच काम आहेत... आवरा आवरी वगैरे... आई बाबा येत आहेत ना लवकरच... येणार असेन तर आधी फोन करेन... बरं झाल तुझा मोबाईल सुरू झाला ते.


Princess
Wednesday, April 04, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, धन्य आहे बाबा तुझी. पोट दुखते हसुन हसुन, तुझे पोस्टस वाचुन. झकास, अल्टिमाच्या प्रोफ़ाईलची लिंक बघुन काही कळलेच नाही. नंतर उलगडा झाला. अल्टिमा, जन्म्तारीख बघ तुझी.:-)

Jaymaharashtra
Wednesday, April 04, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसांनी आज मनसोक्त हसले मी. अगदि हसुन हसुन पुरेवाट म्हणतात न तसेच!
माझ्या लेकीला मिलनला तर कळतच नव्हते कि आपली आई अशी का वेड्यासारखी हसते आहे?सहज तिच्या कडे बघितले आणि तिचा गोंधळलेला चेहरा बघुन अजुनच हसु आले. आणि काहि कळत नसुन देखिल ति उगिचच हसायला लागलि.बाहेरचे कुणि बघितले तर म्हणतिल मायलेकि वेड्या झाल्या बहुतेक.
पण च्या.गोबु.झकास तुम्हि सगळ्यांनी तर धमालच उडवुन दिलि आहे.
लगे रहो....................!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Ultima
Wednesday, April 04, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा तु शिवाजी महाराजाना भेटली असशीलच ना शिवाय संत तुकाराम ई. ना पण. कळाले का?

होSS... तशी महाराजांची अधुन मधुन भेट व्हायची आॅन लाइन.. पण ते तिकडे भारतात...युद्धात..गड बीड जिंकण्यात बिझी.......मग काय... आणि जिजामातांना अजिबात आवडायचं नाही सारखं आॅन लाइन... त्यामुळे ..

और तुझको मै बाद मे देख लुंगी च्यायला! अभि छोड दिया है च्यायली ( लिके सायली) के बारे मे सोच कर! ..........
ह. ह. पु. वा.


Zakasrao
Wednesday, April 04, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी... भाग्या म्हणजे टिपिकल south indian नाव वाटते.>>>
देख लुंगी च्यायला>>>>>
आयला खरच south indian आहे की ही!

दिवा घे.


Ultima
Wednesday, April 04, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



झकास तुझे दिवस भरले बहुतेक....


Gobu
Wednesday, April 04, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
कुवैतला चला लवकर...


Nandini2911
Wednesday, April 04, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... (उद्गारवाचक!)
धमालच चालू आहे,
म्हशी काय फ़िरवतायत.. हाणताय काय..
ह ह पु वा,,,
च्यायला.. (संबोधनवाचक)
तू लवकरच मार खाणार आहेस...
झकासराव..
तुम्हा ऑलरेडी मार खाल्ला असेलच..


Jayavi
Wednesday, April 04, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे तर लईच धम्माल चाललीये राव.....!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators