Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through February 22, 2007 « Previous Next »

Runi
Saturday, January 27, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था>>>>

कांदापोहे,
मला पण ते गाणे same तुझ्या सारखेच ऐकु यायचे.
रुनि


Runi
Sunday, January 28, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या गाण्याचे बरोबर शब्द असे आहेत

चुरा लिया है तुमने जो दिल को, नज़र नहि चुराना सनम
बदल के मेरी तुम जिन्दगानि कही बदल ना जाना सनम

मी म्हणायचे

चुरा लिया है तुमने जो दिल को, नज़र नहि चुराना सनम
बदल के मेरी तुम जिन्दगानि कही गुजर ना जाना सनम
रुनि


Sayuri
Sunday, January 28, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या 'रिस्क' सिनेमाच्या ट्रेलरमधली ओळ:
लाखो करोडोंमैं कोई लेता हैऽऽऽ...रिस्क
इतके दिवस मला लाखो 'करोडोंमैं कोई नेता हैऽऽऽ' असं ऐकू यायचं.:-)

Bhagya
Sunday, January 28, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग! अगदी ह. ह. पु. वा. !!
मला लहानपणी

तू है दिया मै हू बाती
आजा मेरे जीवनसाथी
कसमे वादे निभायेंगे हम

च्या ऐवजी
तू है जिराफ़ मै हू हाथी
आजा.....
कस्मेवादे निभायेंगे हम

असे ऐकू यायचे...


Suvikask
Tuesday, February 06, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मै से ना मेनासे ना साथीसे
दिल बहलता है मेरा
आपके आ जाने से
आपके आ जाने से

हे गाणं असच आहे का?


Nandini2911
Tuesday, February 06, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मे से मीना से न साकी से
दिल बहलता है मेरा
आपके आ जाने से


Sonu_aboli
Tuesday, February 06, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते बहुतेक मय(दारू) से आहे

Pulasti
Wednesday, February 07, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सगळ्यात धमाल BB आहे मायबोलीवरचा!! इतक्या दिवसांनी पाहण्यात आला. कविता आणि गझल च्या BB वाचल्यावर डोकं जरा शिणलं की या BB चा उतारा न चुकता घ्यायला हवा!!!
मलाही काही आठवलं तर पोस्ट करीन...
-- पुलस्ति.

Sanghamitra
Friday, February 09, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कही गुजर ना जाना सनम.
\ clipart{ हसून हसून खुर्चीतून पडणारा स्मायली
}

Ekrasik
Friday, February 09, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळवाट चे शीर्शक गीत असे एकु यायचे

थोडी साखर मिळाली ...

बरेच दिवसान्नी कळले कि ते सागर निळाई आहे


Runi
Friday, February 09, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखेरचा हा तुला दंडवत
सोडुन जाते गावं

हे गाणे मला

अखेरचा हा तुला दंड
सोडुन जा ते गावं

असे ऐकु यायचे, मला वाटायचे की कोणाला तरी दंडाची शिक्षा म्हणुन गाव सोडुन जायला सांगितलय.
रुनि


Ek_veda
Friday, February 09, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दंडाची शिक्शा(??) ती कशी असते बुवा?{क्श कसे लिहायचे?)

Sas
Friday, February 09, 2007 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ek_veda
क्ष: kSh अस लिहितात


Zakki
Saturday, February 10, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा क्ष ' x ' असाहि लिहिता येतो.

Ek_veda
Saturday, February 10, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद. x try करायचे लक्षातच नाही आले. हे वेन्धलेपनाच्या BB वर टाकले पाहिजे

Meghdhara
Sunday, February 18, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छू लेने दो नाजूक... या गाण्यातल्या पुढच्या ओळी..

अच्छोको बुरा साबीत करना दुनियाकी पुरानी आदत है..

लहानपणी,

बच्चोंको बुरा.. अशाच ऐकू यायच्या..

मेघा


Sachinbhide
Tuesday, February 20, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुकार (नविन) मधिल मधुरी आणि प्रभुदेवाच गाण आठवतय?? त्यात सुरुवातिला शन्कर महादेवन काय बडबडतो तेच कळायच नही. मला वाटल कहितरी ट-ट-प-प असेल. नन्तर माझ्या मित्राने मला ते गाण म्हणून दाखवल तेव्हा झेपल. नौ जवानो, बात मानो, कभी किसीसे न प्यार करना.

Sanghamitra
Tuesday, February 20, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा देवनागरीत एकदम प्रगती आहे की सचिन. :-)
म्हणजे ते ट ट ट प प असं नहीये?


Saee
Wednesday, February 21, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच लोक गणपतीची आरती म्हणताना 'संकष्टी पावावे...' म्हणतात, ते खरंतर 'संकटी पावावे...' असे आहे. अगदी कित्येक घरांमधे आजी आजोबांसारखी वडीलधारी मंडळीही असंच म्हणतात आणि ते म्हणतात म्हणुन त्यांची मुले, नातवंडे पण:-)

Vinaydesai
Thursday, February 22, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात 'नुरवी पुरवी (पुरवतो)' हे पण 'नुरवी, पुर्वी (फार फार पूर्वी)' सारखं म्हटलं जातं..

:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators