Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 02, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through February 02, 2007 « Previous Next »

Sandeep_bodke
Monday, January 29, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have travelled with Air Deccan, Air Sahara, Spice Jet, Kingfisher and Go Air ....domestic within India... Air deccan and air sahara was always late...!! Spice Jet, king fisher and Go Air r good...!! U can check for deals on their indivisual sites or can get good combination deals from
www.cleartrip.com / www.makemytrip.com etc. Sometimes calling airlines last min also ends up giving u good deals if u r deciding ur travel plans on last moment..!!

Sonchafa
Monday, January 29, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा १४ तारखेचा अनुभव. रविवार. सकाळचे साडेदहाचे मुंबई बॅंगलोर जेट एअरवेज चे फ़्लाईट. मी सवानऊला विमानतळावर हजर! सगळे सोपस्कार आटपून साधारण पवणेदहा ला मी वेटींग एरिआत जाऊन बसले. मुंबईत फ़ॉग असल्यामुळे आणि मुंबईत येणारी विमाने लेट झाल्यामुळे आमचे विमानतळावरील वास्तव्य लांबले हे ओघाने आलचं. सगळीच विमाने लेट होती त्यामुळे तक्रारीला जागा नव्हती.. असो तर सधारण पावणे बारा वाजता अम्ही विमानाच्या दिशेने कूच केले आणि बारा दहा ला विमान सुटले. flight duration एक तास दहा मिनिटे असे सांगण्यात आले. खरे खोटे देवच जाणे.. कारण तेवढ्या वेळाने मी विमान कुठच्या दिशेस कुठवर पोहोचले आहे हे पहिल्यावर बॅम्गलोर सोडून पुढे ते चेन्नईच्या दिशेने जात आहे हे माझ्या लक्षात आले. एक तर मी चुकीच्या विमानाला आपलंसं केलं होतं किंवा पायलट चुकला होता.. माझ्या डोक्यातला गोंधळ मी कोणाला तरी सांगणार एवढ्यात.. 'बॅंगलोर एअरपोर्ट च रनवे HAL च्या कृपेने बंद झाल्याने विमान चेन्नई ला नेण्यात येत आहे आणि आम्ही (अर्थातच जेटचा स्टाफ़) दिलगीर आहोत ' अशी सूचना करून जेट ने आपलं अंग कढून घेतले. हो नाहीतर कोणीतरी डिले बद्दल पैसे क्लेम करायचा! आधीच्या उशिराबद्दल अळिमिळी गुपचिळी. बॅंगलोरे चेन्नई हा अर्ध्या तासाचा अतिरिक्त प्रवास झाला.. इंधन भरण्यात अर्धा तास गेला आणि अखेर चेन्नई विमानतळ दर्शन करून झाल्यावर पुन्हा अर्धा तास उडून अम्ही जवळजवळ साडेतीन तासांनी विमानाचा निरोप घेतला..

असो. तर मुद्दा एवढाच विमान कंपनी कुठचीही असो.. कुठेही जाण्यासाठी असो, आणि कारणही काहीही असो. प्रवास म्हटला की उशीर हा ठरलेलाच!


Dineshvs
Monday, January 29, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, जेट चा माझाहि अनुभव अगदी वाईट आहे. त्यांचा स्टाफ, जर तुम्ही फ़ॉरीनर असाल, तर जास्त लाळघोटेपणा करतो.
माझ्या लुक्स मुळे हा फायदा मिळतो खरा, पण त्यांचा हेतु लपत नाही.
शिवाय त्यांच्या आणि ईतर लो कॉस्ट कंपन्यांच्या तिकिटातली तफावत बघता, जेट किती नफेखोरी करते, ते सहज कळुन येते.
अलिकडेच प्रत्येक तिकिटात १५० रुपये एअर कन्जेश्चन चार्ज, अधिक आकारला जातो.
आता यासाठी प्रवासी कसे जबाबदार बुवा ? मुंबईच्या आकाशात प्रदिक्षणा घालत बसण्याचा अनुभव अनेक जणानी घेतला असेल. मी तर अनेकवेळा घेतलाय.


Rachana_barve
Monday, January 29, 2007 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी सिंगापूरने जाणार्‍यांना आणखी एक फरक दिसेल तो म्हणजे प्रत्येक सीटवर TV नाही. ते आता चालू करत आहेत, पण SFO पासून ती सोय अजून नाही. >> आहे की...
Deeps सिन्गापूर बद्दल अगदी खरं. पण फ़्लाईट इथून तिकडे अगदी मध्यरात्री पोचते त्यामूळे निम्म्यापेक्षा जास्त दुकानं बंद असतात


Farend
Tuesday, January 30, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना मी कोरियन बद्दल ते लिहिले होते ( SFO वरून जाताना प्रत्येक सीट वर टीव्ही नाही, मी १४ डिसेंबर ला कोरियन ने SFO ला आलो तेव्हापर्यंत तरी). सिंगापूर एअरलाईनच्या विमानात आहे तसा. कोरियन च्या विमानात आजकाल ती जाहिरात असते की LA पासून तसे आहे.

Bee
Tuesday, January 30, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Singapore Air line मधे एक नविन facility add केलीय का माहिती नाही पण पुर्वी पाणी जर हवे असेल तर एकदम त्यांच्या किचनमधे जावे लागत असे वा हवाईसुंदरीला सांगावे लागत असे. आता ह्यावेळी भारतात जाताना आणि परत येताना दोन्ही flight मधे प्रत्येक प्रवेशद्वाराशी एक tap दिसला. तिथे conical glasses पण रचून ठेवलेले दिसतील. ही सोय खूप आवडली मला.

TV च्या बाबतीत माझे दरवेळी असे होते की समोरच्या आणि शेजारच्या TV वर काय चालले आहे ह्याकडेच माझे लक्ष जाते. जवळून मला TV बघायला त्रास होतो म्हणून मी माझा TV बंद करुन इतरांचा TV बघतो :-)


Mandard
Tuesday, January 30, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेट चा मला तरी वाईट अनुभव आलेला नाही. डिसेम्बर मधे दिल्ली चेन्नई प्रवासात वैयक्तीक टीव्ही पण होता.

Mahesh
Wednesday, January 31, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंगफिशर, स्पाईस, ई. बरीच गर्दी झालेली दिसत आहे.
मला अजुनही Jet Airways आणी Indian Airlines या पलीकडे अनुभव नाहीये.
सद्ध्या दिल्ली ते पुणे रोज किती विमाने आहेत ? त्यांच्या वेळा काय आहेत ?
आणी त्यातली किती चांगली आहेत ? संध्याकाळी ७ नंतर एखादे आहे का ?


Sandeep_bodke
Wednesday, January 31, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mahesh, Delhi to Pune barich flights ahet daily... Air Sahara, Air Deccan, Jet Airways, Spice Jet, King Fisher, Go Air, Indian Airlines... Pune is well connected by most of the domestic air lines as its center place in the nation...!!

Sandhyakali 7 nantar Jet Airways, Go Air, King Fisher, Spice Jet and Indian Airlines chi flights ahet.. check
www.cleartrip.com or www.makemytrip.com ... I had been a frequent traveller on this route few months back !

Mahesh
Wednesday, January 31, 2007 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संदिप, धन्यवाद,
दिलेल्या दोन्ही साईटवर सर्च रिझल्ट मधे काहीच येत नाहीये. यासाठीच येथे विचारत होतो. कारण प्रत्येक एअरलाईन्सची वेबसाईट पहात बसणे कठीण आहे. तसेच सर्वांची एकत्रित माहिती पण कुठे मिळत नाहीये.


Mahesh
Wednesday, January 31, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sandip, just found info as follows
http://www.mapsofindia.com/flight-schedule/delhi-pune.html
Thanks !

Milindaa
Wednesday, January 31, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, air india ची रात्री लंडन किंवा अमेरिकेहून हून येणारी विमाने दिल्ली मार्गे मुंबई ला जातात ती रात्री ११-११.३० च्या आसपास येतात दिल्लीला (त्यांचे odd timing असल्याने खूप स्वस्तात तिकिट मिळते)

Sia
Thursday, February 01, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.yatra.com pan changali site aahe ait ticket booking sathi.

Mahesh
Friday, February 02, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंद, धन्यवाद, तशा टोकियो मुंबई फ्लाईट्स आहेतच,
पण मुंबईला न जाता दिल्लीहुन पुण्याला जाता येईल का हे पहात आहे.


Mandard
Friday, February 02, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mahesh,
Delhi pune flights
Go air - 7.50 PM
Indigo - 2.20 PM
Spice jet - 10.30 PM (via Ahmedabad) on 1,4,5,6,7
Spice jet - 1.35 PM daily expect 6
Spicejet - 6.00 AM on saturday
Jet - 8.00 AM & 7.00 PM daily
Air Sahara - 7.55 AM & 3.00 PM daily
Air deccan - 12.05 pm daily
Indian - 4.00 PM daily
Kingfisher - 9.10 PM daily
Hope this will help. If you want to relax in Delhi you are always welcome to my home.

Mahesh
Friday, February 02, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mandar thankx for the useful info and invitaiton.

Sandeep_bodke
Friday, February 02, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mandar, is that invitation only for MAhesh... ? :-) or its open for other maaybolikars ...like me ? ;) if so, where do u live in delhi ? mail me ur details !! :-)

Mandard
Friday, February 02, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sandeep I stay in Kalkaji and I work in Alstom. my tel +919871404520. You are always welcome

Dineshvs
Friday, February 02, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लांबचा प्रवास करुन दमुन आला असाल तर गोष्ट वेगळी, पण जर आवड असेल तर देशांतर्गत उड्डाणे दिवसाची केली तर आपला देश छान डोळ्याखालुन घालता येतो.
१५ दिवसांपुर्वी नागपुर ते मुंबई प्रवासात, लोणार सरोवर, भंडारदरा, कळसुबाई, नाणेघाट अगदी छान दिसले.
परवा गोवा मुंबई प्रवासात महाराष्ट्राचा बहुतेक संपुर्ण समुद्रकिनारा पाहता आला.
शेते, नद्या, धरणे, डोंगराच्या कुशीत वसलेली गावे छान वाटते बघायला.


Sandeep_bodke
Friday, February 02, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well said dinesh....even i prefer to travel during day as it gives u a chance to glimpse down...ani insist on window seat!! Chan pahata yetaat goshti aabhaalatun....!! i get my travel plans arranged accordingly even on bussiness trips..! And night time domestic flights operate late most of the time.. so zopecha pan khobra... extra travel time.. ani no netra-sukh ;)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators