Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 05, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through February 05, 2007 « Previous Next »

Vijay3845
Tuesday, January 23, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज खूप दिवसांनंतर मायबोलीवर आलो. सासनं लिहिलेली आठवण वाचली. प्रसिकचंही वाचलं.
सास, स्वप्निलचं मन तुला त्यावेळी कळलं नाही अजाणता तो दुखावला असेल या विचारानं तुला आजही खंत वाटते. हे मला खूप भावलं. बाकी तू शिक्षण घेतलंस, करियर केलंस, ते प्रेमात पडल्यावर शक्य झालं नसतं हे मात्र काही खरं नाही हं! प्रेमात पडूनही करियर करू शकलेल्या कितीतरी मुली मी पाहिल्या आहेत.
प्रसिक, तुझी बसमधली आठवण वाचून मलाही हसायला आलं.
कधी कधी आपलं वागणं फार विचार करून नसतं. नकळत एखाद्याचं मन दुखवल्याची जाणीव नंतर होते आणि त्याची कायमची बोचणी मात्र मनाला लागून राहते. आयुष्य हे असंच असतं.


Salil
Friday, January 26, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाचा आणी करियर चा काही सम्नध नाही. college कुथेन कुथे तारि कोनि तरी नक्की आवडत म काहि न जमत प्रेमात पडायला काहि नुस्तेच रदत बस्तात आणि म list बनवतात हि आवडली होती ही ही लाईन मारत होती.

Sas
Friday, January 26, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vijay, Salil n All

खंत तर आहे आणि का कुणास ठाउक नेहमी राहिल.

करियर आणी प्रेमाचा संबंध असा की मी जर स्वपनिल मध्ये गुंतले असतेना तर जरि मी पुण्यात शिकण्याच-नोकरिच माझ स्वप्न पुर्ण करु शकले असते पण अमेरिकेच मात्र, नसते येवु शकले.
स्वपनिलच्या घरात त्याचे २ चुलत भाउ जे शिकले नाहित १० वि. नंतर, ते दारु प्यायचे वै. साठी जरा गल्लित बदनाम होते. एकाने Love Marriage केल मुलगी खुप सुंदर Bcom तिला त्यांनी तिच्या इच्छे नुसार Beauty Salon open करुन दिल. एका चुलत भावाच Arrange Marriage.

स्वपनिलचा सख्खा मोठा भाउ हुशार होता पण तोही १२ वी नंतर शिक्षणातुन बाहेर आला कदाचित व त्याने काही Degree वै. केलि नाही हे निश्चित. पैसा-व्यापार ह्यामुळे शिक्षण कदाचित महत्वाच नाही वाटायच या मुलांना पण घरातल्या सुनांना शिकण्याच बंधन नव्हत.

स्वपनिल हि अभ्यासात चांगला होता पण तोहि ११ वि १२ वि नंतर शिक्षणातुन बाहेत आला. मला नेहमी वाटत याला मी कुठेतरि कारणी भुत आहे जर मी त्याच्या सोबत असते तर तो शिकला असता कदाचित हे बोचत नेहमी. I feel guilty sometimes, he was good person.

त्याची आई, माझ्या आई कडे Fashion Designing Course ला यायची. काकु हि चांगल्या आहेत, माझ कौतुक करायच्या नेहमी.

मी FY ला असतांना स्वपनिलचा लहान काकाचा मुलगा १० वित होता तो माज्या कडे शिकवणिला यायचा तेव्हा मी प्रयत्न केलेला indirectly त्याच्या thr स्वपनिलशी बोलण्याचा, स्वपनिल हि बोलायचा त्याच्याशी माझ्या बद्दल, एकदा तो म्हणालेला "तुम्हि दोघ एकमेकांशि भांडतात का अस माझ्याशी एकमेकांबद्द्ल बोलुन?"

एकदा सोपानला भेटुन त्याला Thank You व Sorry म्हणायचय but I know it is very impossible now as even my parents has moved from that place now

काहि महिन्यांपुर्वि स्वपनिलचा मोठा चुलत भाऊ गेला (दारु मुळे कदाचित) ५-६ वर्षाचि लहान मुलगी व तरुण बायको मागे आहेत.


Sas
Friday, January 26, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम होण सहाजिक असत पण काहि वेळा आपण ते व्यक्त न करण, करु शकण वा आपल्याला समोरच्या कडुन प्रतिसाद न मिळण आणि हो आपल्याला समोरच्याच मन न समजण हे आपल्या चांगल्यासाठीच असत.



Vijay3845
Saturday, January 27, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम होण सहाजिक असत पण काहि वेळा आपण ते व्यक्त न करण, करु शकण वा आपल्याला समोरच्या कडुन प्रतिसाद न मिळण आणि हो आपल्याला समोरच्याच मन न समजण हे आपल्या चांगल्यासाठीच असत.
प्रेम हे आपल्या चांगल्या वाईटाचा विचार करत नाही. ते प्रतिसादावरही अवलंबून नसतं. प्रेमाची फलश्रुती विवाहात किंवा शारीरिक मिलनात होतेच असेही नाही.
तुझ्याबद्दल त्याला जे वाटलं, ते तुला त्यावेळी जाणवलं नाही. तो दुखावला असेल या विचारानं तुला अजूनही खंत वाटते. इथपर्यन्त मला तुझं पटलं.
पण जे होतं ते आपल्या भल्यासाठीच हा तुझा विचार मला पटणारा नाही.


Salil
Monday, January 29, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम वैक्त न करण्याच कारण पण अनेक असू शकतात माज़ा मते आपण नकार घेयला घबरतो कारण समोरची व्यक्ती खरोखरच आपल्यला आवडत असते त्यामूले नाकर नको आणि काय सन्गा आपमान ज़ल तर

Salil
Monday, January 29, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके सगल्यानी लिहिले आहे पण कोणि तरी प्रय्तन केला का आता ती तो कसा आहे हे पहाण्याचा का नुसत्याच आथवणी

Bhalachandra
Tuesday, January 30, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी
मी भालचंद्र कुलकर्णी. मी बरेच दिवस हा BB वाचत आहे. सर्वजण खूपच छान लिहीतात. काही माझ्याही आठवणी जाग्या झाल्या. लिहीन केव्हातरी.
सर्वाना नविन वर्शाच्या शुभेच्छा.
लोभ आहेच व्रुध्दिंगत व्हावा.

भालचंद्र कुलकर्णी


Manya2804
Tuesday, January 30, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाउसाहेब पाटणकरांचा एक शेर आठवला :

रोखले नयनात आसूं, मी शब्द ओठी रोखले
बघितले नाही तिला; मी नजरेस माझ्या रोखले
सांगूच का या संयमाला मी असा का सोसला ?
होती मला जाणीव मजला इन्कार नसता सोसला


Salil
Tuesday, January 30, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्रेट... गूड वन ग्रेट... गूड वन बहुतेकाची हीच कहाणी

Abcd
Friday, February 02, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यानच्या बरोबर माज़ी पण एक

मी "२ इअर इन्जिनीयरीगला होते" माज़्या मैत्रिणीचा तो भाऊ होता.
Prashant we both got attracted to each other. दिसायला स्मार्ट, वागायला छान आणि खूप शिकलेला. त्यामुळे बाकी कुठालाच प्रोब्लेम नव्हता (mom dad opposing).I liked him a lot,but I was not sure what I want. We decided to wait for a year and see what happens. But I think I was so immature and was not ready for commitment.In few months I said NO to him because I could not say YES. It was hard for me too I knew he loved me so much. What I didn’t know at that time was how much I loved him .So many times I picked up the phone to tell him how I feel and did not.He had to go through hell because of me.Lfe goes on but till date I feel SOOOO BAD.He doesn't even know that I loved him.

हे सगळ होउन १० वर्शा ज़ाली पण अजून वाईट वाटत.

Thank god who sent me one more person who loves me as much (now a husband..:-))) but still some times I wonder what if?


Vijay3845
Friday, February 02, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I liked him a lot,but I was not sure what I want.
हे असंच होतं कधी कधी. आपल्याच मनातलं आपल्याला समजत नाही जेव्हा समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
He had to go through hell because of me.
काय झालं त्याचं पुढं?
Lfe goes on but till date I feel SOOOO BAD.He doesn't even know that I loved him.
एबीसीडी, तन्वी, त्याची आठवण तुला व्याकुळ करत राहाणार.. तुला ते गाणं आठवतं?

जीवन के सफ़र मे राही
मिलते हैं बिछड जाने को
और दे जाते हैं यादें
तनहाई मे तडपाने को


Stg
Friday, February 02, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रानो
मि मायबोलिच नियमित वाचक खास करुन या बिबि चा ;-)
मला हि आवड़एला माज़े अनुभव शेअर करायला...
आता देवनागरीत लिहायचा सराव कर्तोय .. ( मल देवनागरीत्च आवड़एल)
माझ्या आयुश्यात योगयोगचा खुप प्रभाव आहे
कादाचित तुम्हाला हि आवड़एल वाचायला...
(हा माज़ा पहिलाच ब्लोग आहे, त्या मुले चुक्ल्यास गोड़ मानुन घेने आता निघतो पुन्हा लवकरच भे.टु..


Sandeep_bodke
Friday, February 02, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vijay, ani Rajesh Khanna chya movie madhle pan ek gaane ahe...movie athvat nahi ata..pan bol kahise ase aahet..
"Jivan ke safar me bichad jaate hai..woh pal...woh fir nahi aaate...!! Rokelo unhe..." something something...!! Very true indid... coz, "the funny thing about life is you dont realize the value of a person/thing, as long as u have it.. & when u realize it, its too late" !

Abcd
Friday, February 02, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Very true Vijay and Sandeep.
Vijay,
I got to know about him from my friend just few months back
He took it as a shock or a blow and had to go thru some treatment.
After that he was fine I think he got married as well.

I was about to do the same mistake with my husband 4 years after this guy but my mom opened my eyes.
Our family is very open, I used to tell mom and dad when I am going out with whom.
She knew about Prashant and what mistake I made and what I went thru
I guess I was very rigid with my ideas then and lots of MAZ .Thank god I had mom who knew me better than myself.

I am going to try my best to be my children’s best friend as my parents are for me.

I felt much better to see I am alone

Tanvi


Vijay3845
Saturday, February 03, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank god I had mom who knew me better than myself.

I am going to try my best to be my children’s best friend as my parents are for me.
खरंच तन्वी, आई बाबांनी आपल्या मुलांचे मित्रच व्हायला हवं. तू अगदी योग्यच विचार केला आहेस.
I felt much better to see I am alone

Tanvi
इथं काहीतरी चुकतंय. तू कुठं एकटी आहेस, तन्वी.

Heraspparesh
Monday, February 05, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi
मी इथला नवीन member आहे.
सगळ्यान्चे अनुभव वाचून छान वाटल.
हे BB काय असत?
Anyway should I join u ?
Please reply.....

Vijay3845
Monday, February 05, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परेश, तुझं इथं स्वागतच आहे.

Ravikant
Monday, February 05, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiमी रविकांत
तुम्हा सर्वांशी भेटुन अतिशय आनंद झाला.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators