Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through January 27, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Monday, December 25, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे ढगासारखे आहे अंग तुझे??

गेलीस ढगात......



Kiru
Tuesday, December 26, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढगासारखं अंग नाही सखी.. शरीर.. 'भारदस्त'.. असं

Shyamli
Tuesday, December 26, 2006 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग काय चाललय .............
तंतेरा काय ढग काय
बाकी धमाल आली वाचुन
कोण ती शेरावत तीला तरी कळली असतील कि नाही कोण जाणे....
बाकी तीला शब्दांशी काय घेण देण म्हणा


Dineshvs
Tuesday, December 26, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस काय श्यामली,
तिला कश्याचेच काहि देणे घेणे नसते.
अगदी सुतळीच्या तोड्याचा देखील मोह नाही तिला.


Zakki
Wednesday, December 27, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असले काही होऊ नये म्हणून मी आजकाल हिंदी, उर्दू अशी गाणीच ऐकत नाही.

बाकी मराठीत तरी काही कमी गंमत होते का? ' डोळ्यात सांजवेळी आणू नको सपाणि' हे ऐकून मी विचारात पडलो होतो की 'सपाणि' म्हणजे काय?


Rajeshad
Wednesday, December 27, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदी आनंद गडे हे गाणं मला लहानपणी (गडे हा शब्द माहिती होण्यापूर्वी) आनंदी आनन दगडे असं काहीतरी ऐकू यायचं व आनंदी नावाच्या स्त्रीला कोणीतरी दगडं आणायला सांगत आहे असं वाटायचं.

Rajeshad
Wednesday, December 27, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक आठवलं. "कही आग लगे लग जावे...कभी गगन गिरे गिर जावे" असं काहीतरी गाणं आहे ताल मधे ते बरेच दिवस मला कभी गगनगिरी (म्हणजे गगनगिरी महाराज) गिर जावे असं ऐकू यायचं व एक दिवस अचानक साक्षात्कार झाला खय्रा वाक्याचा.

Jdkulkarni
Thursday, December 28, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक सुन्दर गाने मे चुकीचे ऐकत होतो.
ओरिजीनल गाने: सखी मन्द झाल्या तारका..
मी ऐकत होतो: सखी बन्द झाल्या तारखा...


Sonu_aboli
Thursday, December 28, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेली २० वर्षे मी ही आरती रोज सकाळी ऐकत आहे.आमचे सुरीले(?) शेजारी सकाळी सकाळी हे पाप करतात आणि आम्हालाही त्याचे जबरदस्ती वाटेकरी बनवतात

गणराया,रोजच्याप्रमाणेच आजही माफ़ कर.

जय देव जय देव जय मंगलमुर्ती
दर्शन मात्रे माने ताम्हणापुरती
जय देव जय देव.
रत्नखचित हारा तुज गवरी कुमरा
चंदनाची ऊटी कुमकुम केसडा
हिरेजडीत मुकुट
शोभ तोबरा
रुणझुणती नुपुरे
चरणी घागरिया

लंबोदर्पी तांबर
परीवारवंदना
सरळ सोंडवक्र तुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सजणा
संकष्टी पावावे
निर्वाणी रक्शावे
सुरीवरगजवदना
जयदेव जयदेव

कल्पना करा.इतक्या वर्षांनी मला चुकून तरी खरी आरती म्हणता येइल का?आणि त्या बिचार्‍या गजाननाचे काय हाल होत असतील?


Jo_s
Friday, December 29, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला लहान पणी हे गाणं अस वाटायच, दोन शब्दातल्या गॅप मुळे

"जिवलगा राहीले दूर् घर माझे
पाऊल थकले माथ्यावरचे
जड झाले ओझे" ...... हे माथ्यावरचे पाऊल म्हणजे काय ते कळायचं नाही.



Ravindrakadam
Friday, December 29, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सोनु, देव भावाचा भुकेला असतो माहित नाही का तुला? आणि जे २० वर्षात बदलले नाही ते बदलून दाखवीणार का तु?

Nandini2911
Friday, December 29, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दास रामाचा वाट पाहे सजणा.. :-)


Prachi__neha
Saturday, December 30, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HE HI EK GANE MI CHUKICHE MHANTE
MAAY BHAVANI TUJHE LEKRU
KUSHIT TUJHIYA YEI DEVAA
MANUN GHE AAI

ACTUALLY TE SEVA MANUN GHE AAI ASA AHE.




Ameyadeshpande
Friday, January 05, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रेमास्वरूप आई" मधली एक ओळ मी आत्तापर्यंत अशी म्हणत होतो
"ह्रस्कंद मंद झोके". अगदी परवाच कळलं की ते ह्रत्स्पंद मंद झोके म्हणजे ह्रदयाच्या स्पंदनांवरती घेतलेले झोके असं आहे.


Suruchisuruchi
Tuesday, January 09, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

toch chndrama nabhat ya ganyacha artha mi lahapani weglaach lavla hota
toch chndra man ani bhat..mala manecha ani bhatacha sandrabha kalallach nahi kadhi

ajunahi barech lok aarti kartana sukhkarta dukhkarta ashi kartana mi aikali ahe

Suruchisuruchi
Tuesday, January 09, 2007 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sadhya cable tv var gajlela "e ante amalapura"he gana mala ajunahi weglach aikayla yeta te asa
e anre amlapura, hi mhante hicha bara, thumak thunak ke jana bara..asa vichitra kahi tari...nakki wordings ajunahi kalele nahi

Sas
Tuesday, January 09, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैं तो भुल चली बाबुल का देस 'याप्पा' घर प्यारा लगे
कोई मैके को दे दि संदेस 'याप्पा' घर प्यारा लगे

आमचि मावशी पियाका घर ला याप्पा घर म्हणयची

आई नेहमि सांगायचि तुज्या इंदु मावशिला गाण्यांच भारि वेड, कपडे धुवायला विहिरिवर जायचि तेव्हा ही रेडियो घेवुन जायचि सोबत आणि इतकि गाणि एकुन तरिहि "चुक चुक गाणि म्हणायचि"

आमच्या आईला गाणे हा प्रकारच आवडत नाही ह्याच मला नेहमिच आशचर्य वाटत. असो. इतरांच्या गाण्यातल्या चुका मात्र ती बरोबर काढते.विषयांतरा साठि क्षमस्व.


Sanghamitra
Saturday, January 20, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दास रामाचा वाट पहा सजणा?
सोनू तुझे शेजारी साक्षात हनुमानाला (रामाचा दास) साजणाची वाट पहायला लावतायत.
त्यांना सांग मारूतीचा कोप होइल म्हणून. म्हणजे बंद होईल तुमचा ताप.


Kandapohe
Saturday, January 20, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दास रामाचा वाट पहा सजणा?

अचानक एक चुकीचे म्हणले जाणरे गाणे आठवले म्हणून इथे आलो तर हसुन हसुन पोट दुखायला लागले.

चांद सी महबूब बाहो मेरी होगी ऐसा मैने सोचा था.
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था

खरे असे आहे. (बहुतेक)

चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था
:-)





Swapnil_deshi
Saturday, January 27, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, तो "दास रामाचा" म्हणजे हनुमान नसुन समर्थ रामदास स्वामी आहेत! ही आरती त्यांनी लिहिली आहे!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators