Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 15, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through December 15, 2006 « Previous Next »

Abhyankaras
Wednesday, October 11, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have travelled, BA, Lufthansa, Air France,
PanAm, Delta, Northwest, Alitalia, Air India
Singapore, etc.
Air India, Service quality depends on staff if the staff is good, service is excellent else dev madat karo.
Singapore, Lufthansa, Clock work like service irrespective of crew,
BA, always by the book,
SAS...You are the king, very methodical and courteous.
I was traveling Mumbai to Newark in 98 by KLM/NW, when we were over Karachi one of the engines had a problem, we came back to Mumbai and took of the next day. I was supposed to take a break in London for 3 days hence missed my connection. Mala BMI war doosrya diwshi ticket dile. Tya 50 min flt. (Amstredam , London) madhye garam breakfast with choice aani agraha karoon ajoon food dile this is surprising.

Even Air India in 2000 London Mumbai very very good service, karan sagla Marathi staff hota chakka Mumbai cha.

But Pan Am, Delta ekdum bekaar.
Alitalia, Air France warm service but quality depends, food is excellent.

Airlines for service with warmth and courtesy
Jet Airways (32 kilo allow kartat),
Aer Lingus
King Fisher airlines.
Virgin Atlantic.

Good pilots…..
Infdian Airlines, Air India hya donhi madhye ex airforce pilots astat.,
BA, Lufthansa also have good pilots.


Jadoo
Thursday, October 12, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

does everyone need transit visa to travel through the London airport?
How about H1B and F1 visa holders ..do they also need this transit visa?

Mrinmayee
Thursday, October 12, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, हा प्रश्ण 'परदेशात रहाताना' या बी बी वर जास्त योग्य.
मी २ महिन्यांपूर्वी लंडनमार्गे भारतात जाऊन आले. त्यावेळी तरी 'तुमच्या पासपोर्टवर USA चा वॅलिड विसा स्टॅम्प्ड असेल तर ट्रांसिट विसा लागत नाही' असं सांगीतलं होतं. (अर्थात म्हणुनच त्या ट्रांसिट विसाशिवाय लंडनमधून सुखरूप पुढे निघालो).याचा अर्थ जर तुमच्याकडे नवं I20 किंवा H1B ची अप्रूवल नोटिस असेल आणि जर भारतात तुम्ही विसा स्टॅंपकरून घेणार असाल तर ट्रांसिट विसा ची आवश्यकता आहे. पण यांचे नियम दर दिवशी बदलतात. तेव्हा विमान कंपनीला फोन करून विचारून खात्री करून घ्या. तसंच ब्रिटिश काउन्स्युलेटच्या वेब्साईटवर जाऊन पण माहिती मिळेल.


Milindaa
Thursday, October 12, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.britainusa.com/visas/articles_show_nt1.asp?i=65025&L1=41000&a=41448

जादू, जरा शोधलं की सगळं मिळतं... वरील लिंक बघा आणि ठरवा

Zakki
Thursday, October 12, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण तुम्ही जर आधीच सगळं शोधून काढले असेल तर पुन: पुन: वेळ का घालवावा? म्हणून असे इथे विचारायचे. मी पण तसे करतो. वास्तविक मला सर्व काही माहित आहे, नि जे नाही त्यावाचून अडत नाही, पण कोण सरळ उत्तर देणारे नि कोण वाकड्यात शिरणारे ते कळते, गंमत वाटते!

Milindaa
Thursday, October 12, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय झक्की, 'त्या' व्यक्तीशी भेट झालेली दिसते आहे? की हा तो ब्रॉईल्ड सामन बोलतोय? :-)

Mbhure
Friday, October 13, 2006 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6047262.stm नवीन पंजाबी एअरलाईन

Suhani
Sunday, October 15, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एअर इंडियाची नविन अजून एक कमाल पाहिली का सगळ्यांनी. आजच्या म.टा. ला वाचा एअर इंडियाचा अजून एक उच्चांक
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2172385.cms

Radha_gd1
Tuesday, October 24, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहानी, मला तुझी post 15 oct ची दिसत आहे.पण तु जी link पाठवली आहेस ती आहे 24 oct ची. हे कसे काय?

Rupali_county
Tuesday, October 24, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनाला जेट ऐअर वेस चा कसा अनुभव आला ते सान्गाल काय? मि सिन्गापूर हुन जेत ऐअर वेज च कनेक्टेड प्लेन घेत आहे ह्या शनिवारि मुम्बई ला जान्या साठी....

बी तुला काही माहित आहे का रे?

मेल करेन तुला


Madya
Wednesday, October 25, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Rupali,
Last yr la aamhi Jet Airways ne gelo hoto.
Wiman khup lahaan aahe, tyamule thode conjusted waatate. Jar sarv seats occupied asatil tar matr hairaan hote.
pan service chya baabatit ekdam sahi aahe, Singapore Airlines nantar hyanchi service changali ase mhanave laagel.

Happy journey.

Sashal
Thursday, November 16, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोरिअन चा कसा अनुभव आहे? कोणी गेलंय का? कोरिअन ने west coast वरुन मुंबई ला?

Karadkar
Thursday, November 16, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दरवर्षी जाते. बोल काय हवीय माहीती.

Sashal
Thursday, November 16, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

service कशी असते, Singapore airlines च्या तूलनेत? जेवण कसं असतं? entertainment साठी काय काय असतं? Flight Staff ला english कळतं का? बोलता येतं का? ही सगळी माहिती हवी आहे ..

Mahaguru
Friday, November 17, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवण्याखाण्याच्या फार अपेक्षा करु नयेत पण अगदीच रद्दी नाही. सर्व्हीस चांगली असते. स्टाफ ला इंग्लिश कळते आणि बोलतातही उत्तम. मुख्य म्हणजे हे लोक सिंगापुरवाल्यासारखे ८-१० तास डांबुन ठेवत नाहीत.
मला तरी तक्रार असा कोणताच अनुभव आला नाही. उलट प्रत्येकवेळी अगोदर कोरीयन चे तिकीट उपलब्ध आहे का ते पहातो


Jadhavad
Friday, November 17, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंगापुरहुन मुंबई साठी इंडियन अथवा एअर्-इंडिया च्या तुलनेने सध्या तरी स्वस्त आणि मस्त जेट. सर्व्हीस उत्तम. आड्-दांड पणा नाही. इंग्लीश चांगल. entertaintment O.K.O.K. फ़ूड ठिक्-ठाक. गचाळ पणा नाही. पब्लिक बरोबर behaviour पन चांगल. पन साईज थोडी लहान. एअर्-बस च मॉडेल आहेत.

SIA बहुतेक बोइन्ग ७४७ वापरते, म्हणुन spacious. सर्विस मध्ये तर कुणी त्यांचा हात नाही पकडु शकत.

अमित


Mahesh
Friday, November 17, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण कोरिअन एअरवेज चांगली वाटते. मी २ वेळा तोक्यो मुंबई प्रवास केला आहे.
जपान कोरिया रूटवर खरेतर शाकाहारी जेवणाराचे हालच व्हायला हवेत.
पण मी एकटा शाकाहारी असूनदेखील, जेवण चांगले अगदी एअर ईंडिया सारखे होते.
सेऊल ते मुंबई बरेच भारतीय लोक असल्यामुळे त्या रूटवर जेवण चांगलेच होते.
बाकी वागायला एअर ईंडिया सोडले तर सर्वच विमान कंपन्या चांगल्या असाव्यात.
या रूटवर त्यांच्या वेळा जरा विचित्र आहेत, म्हणून सहसा लोक तोक्यो मुंबई कोरिअन एअरवेजने जात नाहीत.


Sashal
Friday, November 17, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा! धन्यवाद सगळ्यांना .. आता बरं वाटतंय, तिकिटाची किम्मत बरीच कमी असल्यामुळे काळजी वाटत होती ..

Mita
Friday, December 15, 2006 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोरियन मधे indiaian हिंदि बोलणारे flight attendent असतात का? पहिल्यांदाच international travel करणार्यांसाठि कशी आहे ही एयरलाइन? आई एकटिच येणार आहे,म्हणुन थोडि काळ्जी वाटते आहे. सिंगापोरसारखे थोड्या थोड्या वेळाने juiice etc serve करतात का?

Deepanjali
Saturday, December 16, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवण्याखाण्याच्या फार अपेक्षा करु नयेत पण अगदीच रद्दी नाही. सर्व्हीस चांगली असते. स्टाफ ला इंग्लिश कळते आणि बोलतातही उत्तम. मुख्य म्हणजे हे लोक सिंगापुरवाल्यासारखे ८-१० तास डांबुन ठेवत नाहीत.
मला तरी तक्रार असा कोणताच अनुभव आला नाही. उलट प्रत्येकवेळी अगोदर कोरीयन चे तिकीट उपलब्ध आहे का ते पहातो
<<<सिंगापुर airport वर आठ दहा तास डांबून ठेवल्या सारखे वाटतात ATN! :-)
दर वर्षी जाते तरी Singapore airport is worth spending 8 hrs :-)
आणि जरा break घेताना पाय पण मोकळे करायला वेळ मिळतो !
पण अर्थातच लवकर भारतात पोचायला अगदीच वाईट नाही korean.. जेवण आणि luxury मात्र compare नाही करायची singapore शी .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators