Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 15, 2007

Hitguj » My Experience » माझा शब्दकोष » Archive through January 15, 2007 « Previous Next »

Radha_gd1
Wednesday, January 10, 2007 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
आपण सर्वजण बरेचदा कितीतरी गोष्टिंना वेगवेगळी नावे ठेवत असतो.त्यातली बरीच नावे common असतात तर काहि खास 'आपली' असतात. असेच काही 'खास'/ मजेशीर शब्दार्थ्/ नावे आपण लिहावीत.
मी माझी काही आणि ऐकलेली काहि लिहिते.

माझा मुलगा बाळ असताना सारखी शू करायचा म्हणून आम्हि त्याला म्हणायचो- शूमेकर
केस कापलेला दिवस- 'बाल'दिन
PY = प्रेमी युगुल
tv दिवा बंद कर्- बंदोपाध्याय

असे बरेच आहेत पण आता लिहायला घेतल्यावर आठवत नाहियेत.
चला तर मग आपापला शब्द संग्रह मोकळा करा


Farend
Wednesday, January 10, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूमेकर :-)

राधा बन्डोपाध्याय कसे आले कळले नाही.

आम्ही ऑफिसमधे एखादी गोष्ट फुकट असेल तर 'सर्कारी' आहे असे म्हणतो. उदा: 'ये टी शर्ट सर्कारी है'


Zakasrao
Thursday, January 11, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक मित्र अस्सल पुणेरी (नारायण पेठी) आहे. त्याचे काहि शब्द.
भागवत करणे फ़ुकटात काम होत का ते पहाणे
सोपान बावळट
गरिबांचा ह्रितिक एखाद्याच्या दिसण्याबद्दलची coment


Radha_gd1
Friday, January 12, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

farend , बंद करू का? हे एका शब्दात विचारायचे -'बंदोपाध्याय?'

Radha_gd1
Friday, January 12, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हि कोरियात असताना म्हणायचो कोरियन म्हातारे= कोतारे

Adi787
Friday, January 12, 2007 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामसुन्दर ! आज-काल इथे अमेरिकेत वापरतो

nahitar chandni-raat :D

Asdf
Friday, January 12, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे जे मोफत ते ते पौष्टीक



chance pe dance

Asdf
Friday, January 12, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aकुठल्याही नवरा बायको किन्वा गर्ल फ़्रेण्ड बॉय फ़्रेण्ड नात्या मधील एखादा मुलगा किन्वा एखादी मुलगी आपल्या सथीदारा समोर सारख पुढे पुढे करत असेल तर अम्ही त्या व्यक्तीला " बहोत शुक्रिया " आहे अस म्हणतो.

Vinaydesai
Friday, January 12, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुलथुलित दंड, आणि ते उघडे टाकण्याची हौस असलेल्या बाईला...
दण्डाधिकारी, आणि
विशेष दण्डाधिकारी..

आणि पूर्वीच्या फॅशन प्रमाणे, केसांचे उंच घरटे करून डोक्यावर बांधणार्‍या बायकांना

नारदा मुनिवारा...
:-)

Mahaguru
Friday, January 12, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ना.ग." (गोरे) आणि "व.पु." (काळे)

Radha_gd1
Sunday, January 14, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी पडला तर- कलमाडी/ कमंडलू झाला. म्हणजे कोलमडला

Sayuri
Sunday, January 14, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी केस चप्प बसवले असले तर:- "चमेली का तेल"
'वजनदार' व्यक्तिमत्त्वे:- "विजय मल्ल्या"
'हॅंडसम/फ़टाकडी' कॅटॅगरीतील व्यक्तिंना:- "फ़ोडणी जास्त आहे" :-)

Gurudasb
Sunday, January 14, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमी युगुल बागेत गुजगोष्टी करत असताना ---
" वरणभात " शिजतो आहे .


Ganeshbehere
Monday, January 15, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुटक्या माणसाला- फ़िल्टर किंवा ठोटुक

वांगे बटाटे मिळुन केलेलि भाजीला- लैला मजनु

स्वतांचे बील स्वता देणे- TTMM (तुझ तु, माझ मी)

ज्याच्या पोटात काहि राहत नाहि तो (Impatience)- प्रेशर कुकर

Zakasrao
Monday, January 15, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकिचा गैरसमज.
स्त्री लेखिका कवयित्री
पिवळा पिताम्बर
badluck च खराब आहे


Himscool
Monday, January 15, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज काल जी Sleeveless कपड्यांची Fashion आली आहे त्याबद्दल...
'अर्धी बाही शिंप्याकडे'


Chaffa
Monday, January 15, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान विषय निवडलायस राधा,
आम्ही अतिशय चहा पिणारे म्हणुन आम्हाला म्हणतात "चहा'ते".


Kashi
Monday, January 15, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sarkha chaha pinaryanna - T char (teacher)

Radha_gd1
Monday, January 15, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिकटू माणसाला/ पिच्छा न सोडणार्‍या ला-- fevicol

Lajo
Tuesday, January 16, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुलथुलित दंड, आणि ते उघडे टाकण्याची हौस असलेल्या बाईला...
दण्डाधिकारी, आणि
विशेष दण्डाधिकारी..

यांना 'श्रीमती दंडवते' असेही म्हणतात...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators