Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 06, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through December 06, 2006 « Previous Next »

Dinesh77
Friday, October 06, 2006 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा विषयांतराबद्दल क्षमस्व, पण
ललिता पवार यांची आणखी एक अजरामर भुमिका म्हणजे
मिसेस डिसा (अनाडी)
राज कपूर ललिता पवार यांच्या साठी अडून बसला होता कारण ती भुमिका पहिल्यांदा सुलोचना यांना देण्यात आली होती.


Manishalimaye
Friday, October 06, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच पण ती मिसेस डिसा ची भुमीका खास त्यांच्यासाठीच लिहिली असावि इतक्या त्या त्यात फिट्ट बसल्या.

विशेषत: त्यात त्या जेव्हा राज कपुरला......"मव्वाली कही का " अस म्हणतात तेव्हा तर.....

आणि त्या भुमिकेसाठी मलातरी निदान सुलोचनाबाईंचा विचारही करवत नाही.


Chyayla
Sunday, October 15, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे गाण चुकीच ऐकु नाही आल पण आता तुम्ही जेन्व्हा केन्व्हा हे गाण ऐकाल तेन्व्हा तुम्हाला मुळ गाण चुकिच वाटेल..ते गाणे असे

दिवस तुझे हे फ़ुगायचे
झोपाळ्या जाउन लोळायचे
स्वप्नात बडबडत जाणे,
वाटेत भेटले कुतरडे..
गल्लित पळुन जा SSS यचे...

खाण्यात पोट हे फ़ुगायचे
मोजावी पोटाची ढोली SSS
ढोसावी बासुन्दी ओली

तोन्डात बोकणे भरायचे
थरारे कोवळी धरती
सोसेना प्रुथ्वीला भार

माझ्या या घराच्यापाशी
थाम्ब गधे तु जराशी
पापण्या मिटुन भुलायचे

दिवस तुझे हे फ़ुगायचे..
झोपाळ्यावर जाउन लोळायचे

अरुण दातेन्नी मोठ्ठा दिवा घ्यावा, दिवाळी जवळच आहे.


Manishalimaye
Tuesday, October 17, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रिण नेहेमी गाण म्हणायची
आला आला वारा
संगे साखरेचा चुरा
पाठवणी करा सया निखार्‍याचा सुरा


Kiru
Friday, October 20, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुर्बानी मधलं गाणं आहे..
'आप जैसा कोई..'

मी फार कमी वेळा ऐकल होत हे गाणं..
मला हल्ली हल्ली पर्यंत वाटायचं

'आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये
तो बाप बन जाये..'

मनांत नेहमी म्हणायचो.. असं कसं गाण केलय हे
माझा हा गैरसमज हल्लीच दूर झाला..


Chyayla
Friday, October 20, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा... किरु बरोबर मलापण असेच वाटायचे

Sayuri
Saturday, October 21, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनीषा कोइराला, कमल हसनचं एक गाणं सुपरहिट मुकाबला मध्ये लागायचं. ते मला नेहेमी असं ऐकू यायचं..
'टेलिफ़ोन बूथ में हसनेवाली
मेलबर्न मछली मचलनेवाली'
पुढच्या ओळी तर अजिबात कळायच्या नाहीत. खया काय आहेत कोणास ठाऊक. :-)

Manishalimaye
Saturday, October 21, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण सायुरी मला वाटत बहुदा हे गाणं असंच असावं कारण मीही ते कायम असच एकलय.

Disha013
Monday, November 06, 2006 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो,सयुरी,असेच आहे ते गाणे...पुढे काय आहे ते देव जाणे.......मेडोना,नताशा नि काय काय!

रिना रोॅय चं एक गाणं ( बहुदा हथ्कडी मधले असावे) , 'छोडो छोडो मेरी बाहे'

मला, 'तोडो तोडो मेरी बाहे' असे ऐकु यायचे.


Chaffa
Wednesday, November 08, 2006 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोंबला च्यायला ( हा तो नव्हे ) ,
दिसते मजला सुखचित्र नवे,

हे गाणं मी आजपर्यन्त
दिसते मजला सुख ते रणवे
असं ऐकत आलो. आज दिवाळी अंक वाचताना हे लक्षात आलं


Rahul16
Monday, November 20, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज तक वर 'श्री वीर' सरीय ची जाहीरात येते. त्यात धमेन्द्र म्हणतो

' श्री वीर सरीया चले सदियो तक'

मला एकु यायचे ' श्री वीर सरीया, चले सर्दियो तक'

त्यातच पुढे तो म्हणतो,' मालिक कि मेहेर, मेरी मोहर'

मला एकु यायचे ' ' मालिक कि मेहेर, मेरी मौत'


Prarthana
Wednesday, November 22, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो रंग पंचमीचा दिवस होत. मी बसने घरी येत होते. एक स्टप वर बस थाबली. जवळ्च्याच पान वाल्याच्या टपरीतून गाणे ऐकू आले तेरी शहनाइ बोले सुनके दिल मेर डोले....
माझ्या तोन्डून मात्र सहज निघाले
तेरि पीचकारी दबे
रंग से बदन मेरा भिगे
जुल्मी काहे को ऊडाए ऐसी धार रे


Dinesh77
Wednesday, November 22, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० १२ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या घराशेजारी एक लहान मुलगा रहात होता. त्याचे आडनाव होते गुरव.
तो "जन ग़ण मन" मधली एक ओळ अशी म्हणायचा:
पंजाब सिंध गुरवांचा आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


Swa_26
Thursday, November 23, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंजाब सिंध गुरवांचा आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ......... ह. ह. पु. वा.

Manishalimaye
Thursday, November 23, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पुतणी अचानक हात मागे करुन म्हणायची...."तव शुभ आशीष मागे"

Nandini2911
Thursday, November 23, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही माझ्या मैत्रिणीची रफ़ीला श्रद्धान्जली,


तुम नमकीन हो. तुम जादा हो
तुम नाजुक हो तुम कलिया हो..
सोचता हु की मै किसे प्यार ना करु...


Sayuri
Saturday, November 25, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मर्डर मधलं 'भीगे होंठ तेरे' या गाण्यात एक ओळ मला नेहेमी अशी ऐकू येते:
काला जादू करे, लंबे बाल तेरे
ऑंखे झील तेरी, डोले लाल तेरे..

...'डोले लाल तेरे????? बापरे!



Ameyadeshpande
Wednesday, December 06, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>'टेलिफ़ोन बूथ में हसनेवाली
मेलबर्न मछली मचलनेवाली'

हे असच आहे बहुतेक. त्याच्या पुढे मला ऐकू आलेल्या ओळी अशा आहेत.

डिजीटल में सूर है तराशा
madonna है या नताशा
झाकीर हुसैन तबला तू है हां...


Robeenhood
Wednesday, December 06, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...'डोले लाल तेरे????? बापरे>>>>

ते डोरे लाल तेरे... असे आहे.

Robeenhood
Wednesday, December 06, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकीर हुसैन तबला तू है हां...
>>>
झाकीर हुसैन तबला तू है क्या.... असे आहे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators