Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 26, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्या शिक्षकांच्या लकबी » Archive through April 26, 2006 « Previous Next »

Paragkan
Tuesday, September 27, 2005 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

laÜkhÜ [qao ilaihtanaa Xa@yatÜ iXaxakaMcaI Aqavaa ivaVaqyaa-McaI ‘KrI’ naavao ilahU nayaot AsaM malaa vaaTtM.

Deepanjali
Tuesday, September 27, 2005 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

AgadI barÜbar PK .. .... !!

Geetanjali_d
Saturday, October 22, 2005 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Deepanjali
Tu Rege sir na baddal bolat aahes na?
1 bad news te gele car accident madhe.
(vait zale)

Deepanjali
Monday, October 24, 2005 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaya ÆÆÆÆÆÆÆÆÆÆÆÆÆÆ .. .. .. :-(

Sandeep_bodke
Monday, October 24, 2005 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arere ...kharach sad news...!! :-(
Me Rege's classes la nhavto dahavila pan kahi vyakhyannna gelo hoto tyanchya...!!

Kedard
Monday, January 09, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सातवीत असेन तेव्हाची गोष्ट.
आमच्या शाळेत गणित शिकवायला शिंदे madam होत्या, अजुनही आहेत म्हणे!!
त्यांना एक सवय होती, ती म्हणजे कोणी विद्यार्थी गोंगाट करत असेल तर त्या ' ए शू ऽऽऽ ' असं म्हणुन त्याच्या विरुद्ध दिशेला बसलेल्या मुलांना पट्टीने मारायच्या. त्यांचा period असला की मग मुलं आत सरकून बसायची मार वाचावा म्हणुन!!

दहावीला असताना मी private tution लावली होती. तसा तो तेव्हा नावाजलेला क्लास होता.
' प्रतिभा स्टडी सेंटर ' आम्हाला केमिस्ट्री शिकवायला खास विवेकानंद क्लासेस चे एक शिक्षक यायचे. ते बोलताना तोंडातुन जीभ अश्या पध्धतीने बाहेर काढायचे (in fact ती त्यांची एक लकब होती ) की पाहणार्‍याला हसू आवरणे कठीण व्हावे. कधी कधी असा भास व्हायचा की त्यांची जीभ नाकाला touch झाली आहे. एका sentence मध्ये ते किमान 4-5 वेळा तरी जीभ बाहेर काढायचेच. मी हसू आवरायचा खूप control करायचो पण माझे दोन वर्गमित्र त्यांनी एकदा मला हसवलेच आणी मग क्लासच्या संचालिका प्रतिभा madam यांनी आम्हा तिघांना यापुढे क्लासला येता येणार नाही असे सांगुन दाखला दिला आणी parents ना घेऊन या असे सांगितले. अर्थात पुढचे महाभारत येनकेनप्रकारेण टळले पण आम्ही तिघे famous झालो ते वेगळेच.

वि. सु. : त्या सरांबद्दल नितांत आदर असल्याकारणाने त्यांचे नाव ईथे disclose केलेले नाही. ह्याचा अर्थ शिंदे madam बद्दल आदर नाही असा सुज्ञ वाचकांनी घेऊ नये!!


Gajanandesai
Monday, January 09, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मग त्यांचे नाव पण वजा कर... :-)
अरे तू ज्या सरांबद्दल बोलत आहेस ते मलाही शिकवायला होते वाटते.


Neelu_n
Monday, January 09, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, तु वामनरावचा का रे?
आम्हाला पण होत्या शिंदे मॅडॅम.. आम्ही तर पुर्ण तासभर त्याचे हे शुऽऽ मोजत असायचो. गंम्मत:-)


Kedard
Monday, January 09, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलू बरोब्बर ओळखलस. शिंदे मॅडम अजुन आहेत ना गं? म्हणजे शिकवतात का आता? तुला चासकर सर, ( हो हो दिसतय मला, तु सांगायची गरज नाहीये fame ) आठवतायेत का?

GD असतील बहुतेक तुम्हालाही. ते खूप चांगले शिकवायचे आणी famous ही होते.


Neelu_n
Monday, January 09, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे केदार, आता शिकवतात का माहीत नाही पण त्या रस्त्यात कधीतरी दिसतात. मग सगळ आठवते.
चासकर सर हो..
ते अगदीच बिच्चारे होते...सगळे frustartion मुलांवर काढायचे.
वामनरावचे बहुतेक सगळे सर आणि मॅडॅम वल्लीच होत्या. बढे मॅडॅम, शिरवाडकर सर,(बाप रे, नाव काढताक्षणी भीती वाटली :-)), चव्हाण सर(नरसाळ्या फेम), बेडेकर सर...
वा, वा..बर्याच दिवसांनी अश्या शाळेतल्या आठवणी निघाल्या. बर वाटले.
गजानन, तु पण वामनरावचाच का रे?


Gajanandesai
Tuesday, January 10, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलू, नाही मी तुमच्या शाळेतला नाही.:-) मला ते सर विवेकानंद मध्ये शिकवायला होते.

Pracharak2002
Friday, February 03, 2006 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One of our lecturers at Govt Dental College Mumbai used to speak English in a style of his own. Some of his classics that I still remember are -- 1)Don't make wrong mistakes in the exams -advise to exam going students. 2)Don't stand in front of my back -to the students standing behind him while he explained pathology slides during practs 3)Both of you three get out -punishment to commotion makers during lecture 4)And the one which really used to horrify us-Reapeat all the diagrams again

Robeenhood
Saturday, February 11, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला खिलारे नावाचे बाॅटनीचे डेमाॅन्स्ट्रेटर होते.
ते आम्हाला लॅब मध्ये नेहमी उपदेश करीत की

&#३४;कव्हर स्लिप खालील प्रदेश नेहमी ओला असावा.

बाॅटनी झूलाॅजीच्या मुलाना माहीतच आहे नखाएवढ्या कव्हर स्लिप खालील एरियाला प्रदेश म्हनणे किती विनोदी आहे ते


Gajanandesai
Friday, February 24, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉलेजमध्ये आम्हाला इंग्रजीला एक सर होते. त्यांचे सगळेच एकदम वेगळे असायचे. म्हणजे खांद्याला शबनम पिशवी लावून यायचे. हेअर स्टाईल, मिशांची स्टाईल पण एकदम वेगळी.(डोक्यावरची केशरचना: फक्त पुढच्या अर्ध्या डोक्याला तेल लावलेले आणि तेवढ्याच केसांचा एकदम दाबून विंचरून भांग पाडलेला.)वर्गात शिरल्याबरोबर खुर्ची बाजूला सारून टेबल फळ्याच्या भिंतीला एकदम खेटून लावायचे व त्यावर चढून पाय खाली सोडून बसायचे.
आणि अशी सुरूवात करायचे - तर लेडीज आणि लेडाज...


Psg
Friday, February 24, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला १०वी ला biology शिकवायला ज्या बाई होत्या त्यांनीच ९वीचही bio शिकवल होत..म्हणून त्या मागच्या वर्षाचे reference द्यायच्या.. do you REMEMBERING!!!!!! last year also we have seen this! हे वाक्य इतक famous झाल होत की आम्ही जेव्हा आमचा शाळेतल्या मुलांचा e-group form केला तेव्हा त्याच नाव ठेवल do u remembering? :-)

Maanus
Friday, February 24, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

b.m.c.c. मधे असताना आम्हाला एक अफलातुन सर होते... accountancy शिकवायचे ते... आणि त्यांचा तास आम्हाला साधारण दुपारी असायचा. तसे मी फारच कमी तास attend केले पन तरी ही एक आठवन आजुन लक्षात आहे.

माझ्या वर्गातुन एक मस्त पिंपळाचे झाड दिसायचे. फारच मोठे झाड होते ते... तर आमचे accountancy चे शिक्षक, फळ्यावर एखादे गणित सोडवता सोडवता मधेच खिडकीकडे जायचे आणि.... ' आहाहा!!! काय सुंदर झाड आहे ते, मला आताच्या आता हा तास इथेच संपवासा वाटतो आणि त्या झाडाखाली जाऊन झोपावेसे वाटते'

ते असे खिडकीतुन बघत असताना कोणि कुजबूज सुरू केली की सर त्याला/तिला म्हणायचे, ' बुरी नजर वाले तेरा मुह काला'


Champak
Saturday, February 25, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manus,मी असे ऐकले कि तु bmcc ला साहेबांच्याच बेन्च वर बसायचा:-)

साहेब कोण ते कळले ना पण. ते ही bmcc त शिकले... वाणिज्य!


Maanus
Sunday, February 26, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो माहीत आहे :-)

ते आणि अजुन एका गुजराथ्यामधे compitation लागली होती, कोण उशिरात उशिरा वाणिज्य शाखेची पदवी घेतेय... हे पन वरच्याच मास्तरांनी सांगितलेले.


Ankushsjoshi
Sunday, February 26, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Engineering द्वितिय वर्षाला आम्हाला ग़ांद्लेवार सर होते त्यांची मुलांना रागवायची पध्द्त निराळिच असायचि,
आमच्या Heat Transfer च्या practical lab मधे एक हौद असायचा एकदा मि त्यांच practical चालु असतांना हासलो तर सर म्हणाले जोशि, हसण आवरा Practical झाल्यावर आपण दोघेहि हौदात उतरु आणि पोहता पोहता हासु
कसलहि तारतम्य नसलेल वाक्य ऐकुन पुर्ण class हासायला लागला, ते पाहुन बिचारे सर अजुन कावरे बावरे झाले.


Maudee
Wednesday, April 26, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्च्या clg च्या एक mam होत्या....
आम्ही ३ मैत्रिणी एकदा class बाहेर उभ्या होतो.....त्या mam आम्हाला म्हणतात....
" e, both of you three, go to the class, principal is rotating "
आम्ही नन्तर principal कसे rotate होतील ते imagine करून खूप हसलो

}

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators