Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अमराठी बोलतात मराठी!!

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » अमराठी बोलतात मराठी!! « Previous Next »

Yogesh_damle
Friday, October 20, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाराष्ट्रात आलेल्यांना मराठीची एक चमत्कारिक भीति असल्याचं साधारणपणे आढळून आलं आहे. नाही असं नाही, मराठी शिकायचा ते प्रांजळपणे प्रयत्न करतात, पण त्यातून विनोदाला नवं भांडवल मिळतं. तुमच्या अमराठी मित्रांच्या मराठीचे किस्से मांडा!

आमच्या काॅलेज मध्ये मराठी मुलं दोन हातांच्या बोटांवर मोजण्याइतकीच... त्यातून प्रेमाने मराठी बोलणारी अजूनच कमी. उरलेली मुलं इतर ऐंशी-पंच्याएंशींचं मराठी 'सुधरवण्यात' (!?) हातभार लावतात.

हे काही नमुने...

१) "मी आता जेवायला जाते!" -- इति बंगालरत्न 'शाॅरोभदा'- ('जेवायला' आणि 'जाते' च्या 'ज'ध्वनींची अदलाबदल..:-))

२) "बोक्यात जा!!" (दिल्लीच्या एक ताईसाहेब, कुठून तरी 'अमंगळ काहीतरी' शिकून आलेल्याचं प्रात्यक्षिक देतांना. 'जा' 'जास्ती'चा, 'जाळपोळ'चा नाही!)

३) "मी 'इतनी देर से' गला फ़ाडून फ़ाडून ओडरतेय, तुला कल्ला का?" (गळा PHADUN नाही, 'गळा Faadun' ) :-)Vinaydesai
Wednesday, December 27, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मद्रासी माणूस, शेजारी राहणार्‍या मराठी बाईचं सांत्वन करताना...

'वहिणी, बाऊ गेला वाईट झाला, पण तुमी दीर सोडू नका....Marathi_manoos
Thursday, December 28, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक मित्र "मी काल येतो" अस म्हणतो. He is from MP and still confused about yesterday and tommorow.

Suruchisuruchi
Tuesday, January 09, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhya lahan bahinichi mulagi mhanali..kiti badal badal chayle ahet,,ata barish yeil to ham kaise jayenge???

Maanus
Thursday, December 13, 2007 - 9:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मागे बसणार्‍याला व्याकरणातले प्रथम, द्वितीय पुरूष समजवत होतो.

तर साईडचा रशीयन म्हणे

"मेरी ईज्जत से बात करो"


( he wanted to say talk with me in respect )


Deepanjali
Friday, December 14, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात बरीच भर घालता येइल , विदर्भातल्या हिंदी मिश्रित मराठी मधे चालली गेली वापस ये सारखी वाक्यं तर आहेतच पण असेच अनेक funny शब्द ऐकले आहेत .
मूळात विदर्भाला अमराठी म्हणायचे कि नाही ही गोष्ट वेगळीच .
मी अत्त पर्यंत पाहिलेले maximum अकोला - नागपुर चे लोक जास्त हिंदी च वाटले मला तरी , त्यांनाही ' हिंदी ' भाषिक म्हंटले तरी objection नसते फ़ारसे .
:-)
असो , तर ही काही funny वाक्यं .

वरून कोथिंबिर फ़ेकून द्या .

खूप समोर जा ( पुढे ऐवजी समोर ) :-)

खूप मोठा भात ( म्हणजे खूप quantity)

असं आहे नाही ( म्हणाजे " ऐसा है नही ' चं भाषांतर )

देउन दे / घेउन घे ( दे दो किंवा ले लो चं भाषांतर )

अजुन पण बरीच आहेत वाक्य , आठवली कि लिहिन .Akhi
Friday, December 14, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deepanjali
एकदम पटलं ग!! वरील पोस्ट वाचुन माहेरी जाउन आल्या सारख वाटतय.

Chinnu
Friday, December 14, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीर सोडू नका.. :-) विनय, अगदी HHPV!
साउथ Indians च्या मराठी हिंदी बोलण्यावरच बरच काही लिहीता येईल!


Hkumar
Saturday, December 15, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुजराथी लोक 'खूप' च्या ऐवजी 'लई' बर्‍याचदा वापरतात.

Kedar123
Sunday, December 16, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका जून्या नाटकातला प्रसंग्:

प्रसन्ग गम्भीर आहे. घरतला कर्ता पूरुष गेलेला आहे आणि मूल दुख्खी कष्टी आईची समजूत काढतायत.

आई तूच जर असा धीर सोडलास तर आम्ही कोणाकडे बघायच?

पण प्रत्यक्ष डायलॉग आला तो पूढील प्रमाणे:

आई तूच जर असा धूर सोडलास तर आम्ही कोणाकडे बघायच?

कधी कधी सीरीयस नाटक विनोदी होत ते अस.


Maanus
Monday, March 10, 2008 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर ते भजी घेवुन घे.

इती माझ्या जुन्या मराठी रुममेटची तमीळ बायको. त्यावर तीची मल्लु रोमन कॅथलीक मैत्रिण म्हणते, अरे हीला कुणीतरी समजवा, ते घेवुन घे नाहीय.

तरीपण तीचा मराठी शिकण्याच्या प्रयत्न मानला पाहीजे :-) बरेच मराठी येते आता तीला.


Naatyaa
Tuesday, March 11, 2008 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर ते भजी घेवुन घे. >> नागपुरची दिसतेय.. :-)


Anaghavn
Tuesday, March 11, 2008 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाऊ गेला पण दीर सोडु नका!!! imposible
कोथींबीर फ़ेकून द्या!!!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators