Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 10, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through September 10, 2006 « Previous Next »

Chafa
Thursday, September 07, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं आता काय करायचं? देवनागरीत नावं असती तर ती unique राहीली असती. ऍडमिन, असं करता येणं शक्य आहे का? मला वाटतं 'मनोगत' वर तशी सोय आहे.

Chaffa
Friday, September 08, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा चाफा ईथेच आहे का.? तरीच म्हंटलं मला नांव का बदलायला लागलं .?
ही आपली गंमतच बरं. खरं तर हे नांव म्हणजेच एक गंमत आहे.
ती पुन्हा केंव्हातरी. पण आता माझ्या लहानपणीचाच एक किस्सा
लहानपणी शाळेत भुतदया विषयी भाषण डोक्यात भिनवून घेउन शाळेतुन घरी आल्यावर पटांगणात चरणार्‍या गाढवावर भुतदया दाखवायची सणक आली.त्याच्या मागच्या पायाला बांधलेल्या दोर्‍या जबरदस्तीनं कापल्या.नंतर.....? आयाईऽऽ गंऽऽऽऽऽ
साला अजुन कधी कधी जबडा दुखतो.


Moodi
Friday, September 08, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा नं. २ धमाल किस्से आहेत हो

Shyamli
Friday, September 08, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे....
भुतदया....
दाखवा अजुन


Milindaa
Friday, September 08, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, सध्या तरी नावांचे देवनागरीकरण शक्य आहे असं वाटत नाही. त्यातून Admin अपडेट देतीलच.

Prajaktad
Friday, September 08, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा-१ आणी चाफ़ा-२ अस दोन्हि चाफ़्यांना पटत असेल तर आणी अर्थात admin ला शक्य असेल तर करता येईल का??..
सहज म्हणुन सुचवले.
चाफ़ा तुमचे किस्से धम्माल आहेत ह!


Storvi
Friday, September 08, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण त्यांची नाव वेगवेगळी आहेत.. original चाफ़ा तर हा नविन चाफ़्फ़ा आहे ना.. मग? :-)

Psg
Saturday, September 09, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं पोस्ट कोणी उडवलं आणि का?

Robeenhood
Saturday, September 09, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याना रंग द्या. पांढरा चाफा, ताम्बडा चाफा, काळा चाफा ई.

Chaffa
Saturday, September 09, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सालं ईथेही डिलीटाडिलीटी चालते का. ?
माझं कालचं पोष्ट कुणी उडवलं. ?
बाकी रॉबिन तुझी कल्पना छान आहे विचार करायला हवा.


Meggi
Saturday, September 09, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवटी चाफा हे नाव कसं आहे :-)

Chaffa
Saturday, September 09, 2006 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॅगी की मेगी कवठी चाफ़ा मस्तच नावं आहे हं.


Chaffa
Saturday, September 09, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बयापैकी ताजा किस्सा आहे.
आमच्या कॉलनीत एक नविनच महोदय रहायला आले होते. कन्नड होते आणि हिंदी मराठीची बोंबच होती. आमचं हिंदी आधिच भयानक त्यातुन हे कॉलनितले पहिले अमराठी.
त्या मुळे हाय हलो च्या वर बोलणं असं व्हायचच नाही.
एकदा गुलाबाची कलमं विकायला एकजण आला.
बर्‍याच जणांनी घेतली त्यांच्याबरोबर त्याने आणि मी पण घेतली (कलमं ). आणि कधी नव्हे ते त्याने विचारलं.
ये झाड कैसा लगानेका सर्. आम्ही ग्रेट. उत्तरलो
कुछ नही घरमे जाके कुंडीमे डालनेका और कुछ नही. तो जो भडकुन निघुन गेला तो दोन आठ्वडे तरी माझ्याकडे रागानेच बघायचा.
मी गोंधळात! म्हंटलं याला कसला राग आला.
आणि जेंव्हा कुंडी शब्दाचा त्याच्या भाषेतला अर्थ कळलाऽऽऽ.
आई ऽऽ शSपSथ दहादा तरी माफी मागितली असेल.


Chaffa
Saturday, September 09, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिगारेटमध्ये लवंगी फटाके भरुन खुप जणांनी दुसर्‍याची गंमत केली असेल पण तिच सिगारेट कुणी चुकुन बाबांना देउन पाहीलेय. हा पराक्रम मी गाजवलाय.
सॉऽऽऽलिड फटके पडतात.


Moodi
Saturday, September 09, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा कुंडीचा अर्थ मला माहीत आहे.

Chaffa
Saturday, September 09, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण मला नव्हताना माहित. ईथेच तर राडा झाला.

Sandu
Saturday, September 09, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kay artha ahe "kundi" cha .. mala nahi mahit :-(

Sanash_in_spain
Saturday, September 09, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्फा, भारी किस्से हो तुमचे...कुंडीचा तर खरंच innocent जोक झाला हं!
मलाही अर्थ नव्हता माहिती कुंडीचा, गुगल भाऊंना विचारले (संदु, तुम्हीही विचारा).


Chaffa
Sunday, September 10, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच कवठीचाफा नावं घेउ काय.?

Durandar
Sunday, September 10, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावरान चाफ़ा कस,मस्त सुग्गन्धि नाव

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators