Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 13, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through August 13, 2006 « Previous Next »

Svalekar
Saturday, July 22, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, Preesago तुझे स्वागत आहे. मायबोलिवर




Nash
Monday, July 24, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
मी ह्या संकेतस्थळावरील नवीन मुसाफ़िर आहे. आशा आहे तुम्ही माझ्या संदेशांना प्रेमाने वाचाल (किंवा सहन कराल) आणि योग्य तो प्रतिसाद द्याल.

-नचिकेत


Nash
Monday, July 24, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी मी माझ्या आजीच्या एका मैत्रिणीच्या क्रशचा किस्सा लिहीतो

Nash
Monday, July 24, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आजीला क्रिकेटची खूप आवड आहे. एकदा मी तिला तिच्या ह्या आवडीचे कारण विचारले. ती म्हणाली की ती जेव्हा शाळेत होती तेव्हा तिची एक मैत्रीण होती. तिला शाळेतील एक मुलगा खूप आवडायचा. तो त्या शाळेच्या क्रिकेट टीमचा कप्तान होता. त्याला पहायला ती मैत्रीण त्याच्या क्रिकेट सामन्यांना जायची. सोबत माझी आजी असायची. असे सामन्यांना जाऊन जाऊन माझ्या आजीला क्रिकेटची गोडी लागली. पुढे त्या मैत्रीणीचे त्या मुलाबरोबर काही जमले नाही पण माझी आजी मात्र आजही क्रिकेट सामने आवडीने बघते.

Preesago
Monday, July 24, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद स्वालेकर! आणि नचिकेत तुला आजीने खर्रखर्र सान्गितल!

Praveen007
Wednesday, July 26, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namaskar Mandali,
This is my first post to mayboli, Sagalayanche massage vachun aanand zhala. mala saglyanche massage vachun aase vatle ke ! college chya kattyavar basun sgale friends gappa marat aahet, massage vachun khuuuuup maza aali!

Nash
Monday, July 31, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो प्रीसागो अगदी खरं खरं सांगितलं

Nash
Monday, July 31, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा मी बर्‍याच दिवसांत इकडे फिरकलो नाही. आता मी माझ्या क्रशेसबद्दल लिहितो

Nash
Monday, July 31, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेव्हा ११वीत होतो तेव्हा एक मुलगी मला खूप आवडायची (खरंतर अजूनही खूप आवडते).तीचे लांबसडक केस फार छान दिसायचे आणि तीचा चेहेरा देखील खूप गोड होता. माझ्या एका मित्राला देखील ती आवडायची.(खरंतर संपूर्ण कॉलेजच तिच्यावर फ़िदा होतं ) मग आम्ही सहकार्याने तिच्यावर लाइन मारायचो. म्हणजे तिचा वाढदिवस जर मला माहित असेल तर मी तो मित्राला देखील सांगायचो. आम्ही तिघे अनेकदा बस्-स्टॉपवर बसची वाट बघत एकत्र असायचो. मग आळीपाळीने आम्ही तिला इम्प्रेस करायला बघायचो. जर एखाद्याला कधी वाटले की आपली डाळ काही शिजणार नाही तर दुसरा त्याला धीर द्यायचा. आम्ही साधारणपणे एस. वाय. बी. कॉम पर्यंत हे चालू ठेवले. मग आमचा तिच्यातील रस थोडा कमी झाला. (काही नवीन मुली सुद्धा आम्हाला आवडल्या) पण कॉलेजच्या पहिल्या दिवसाला जसे विसरणे शक्य नाही तसे तिला विसरणे शक्य नाही.

More
Wednesday, August 02, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत येशिल ना!
किना-यावरच्या माझ्या नौकेला आस होती तुझ्या प्रेमाची पण साथ मिळाली ती तुझ्या मैत्रीची, मीही किती वेडा होतो माझ्या भावना लपवुन तुझ्या मैत्रीचा हात पकडुन समुद्रात निघालो, पण मला तरी कुठं कल्पना होती कि तुझी मैत्री देखिल एक दिवस असाच धोका देणार, तुही कुणाचा तरी हात पकडुन दुर....... निघुन जाणार, माझ्याकडं वळुन सुध्दा नाही पाहणार आणि मी मात्र भरलेल्या डोळ्यानी ते द्रुश्य पाहत राहणार, कावरा-बावरा होणार पण कोणाला सागणार, पुन्हा येऊन किणा-यावरच बसणार, येणा-या प्रत्येक लाटेकडं टक लाऊन पाहणार, या आशेवर की एक दिवस तु परत येशिल,
येशिल ना..............

sanjay

Kuldeep1312
Thursday, August 03, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सग्लिच पुनेरि मा न स अशिच अस ता त का
कारन प्रतेकाचे प्रोफ़ाइल बरेच से सार्खे आहे.
शी जर इथे मरातित पेप र लिहायचा असेल तर मला वजा गुन मिलतिल.

सध्या तरि एवेद्च बास.

कलावे लोभ असावा.

दीप.


Moodi
Thursday, August 03, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शगलेच मुंबईकल अशे आम्हा पुन्याच्या लोकांना नावे का थेवतात? चावत्त आहेत शगले. आमी नाई बोलत जा कुनाशी. कत्ती.

कूलदीप इथे तुझे स्वागत. मराठी जमेल तुला हळू हळू.

हे बघ इथे. हा सगळा बीबी वाचुन काढ, फटाकदिशी जमेल बघ.

/hitguj/messages/1/41.html?1151655037

Kuldeep1312
Thursday, August 03, 2006 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदी,

थन्क्स फ़ोर थे हेल्प. मी सुद धा आता माय मराथी त लिहाव याचा प्र यत्न करीन.
हे जे काय आहे ते खूप च अप्रतिम आहे.

पन कुनी मला "सानीया" चा ई मैल इद्दी सागेल का???

दीप


Moodi
Thursday, August 03, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मी मूडी आहे, मला मोदी नको बनवूस.( लोक शाब्दीक हल्ला चढवतील मग माझ्यावर ~DDD )

आणि आभार पण मानू नकोस.


Kuldeep1312
Friday, August 04, 2006 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉ री.

मो दी हे सुद्धा मु डी आहेत.

आता मला सानिया बद्द्ल माहि ती दे ते स का



Moodi
Friday, August 04, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मोदी माझ्या राशीचे अजीबात नाहीयेत मूडी असायला. ~DDD
हो सानिया सध्या सॅन दिएगो मध्ये खेळतीय, जिंकलीय २ रा राउंड सुद्धा. मानांकन उंचावले जाईल आता तिचेही.


Kuldeep1312
Saturday, August 05, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी,

मी "सानिया" म्हण जे मराती तील लेखिके बद्द्ल बोलत आहे.

"सानिया" म्हण जे आव र्र त न,ओमियागे,स्त लान्तर
च्या लेखिके बद्द्ल बोलत आहे.

आणि काय ग म ला सानीया च्या लिन्क्स मिळ्णार नाहीत का??
गुग ल वर

बर ते जाउदे मी आता माज़्या क्र श बद्द्ल बोलणार आहे नाहीतर तुम्ही मला म्ह णाल की सा नि या पुराण बास आता.





Kuldeep1312
Saturday, August 05, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी,

मी "सानिया" म्हण जे मराती तील लेखिके बद्द्ल बोलत आहे.

"सानिया" म्हण जे आव र्र त न,ओमियागे,स्त लान्तर
च्या लेखिके बद्द्ल बोलत आहे.

आणि काय ग म ला सानीया च्या लिन्क्स मिळ्णार नाहीत का??
गुग ल वर

बर ते जाउदे मी आता माज़्या क्र श बद्द्ल बोलणार आहे नाहीतर तुम्ही मला म्ह णाल की सा नि या पुराण बास आता.



मी आता जे काही बोल णा र आहे ते माज़े वेयकतिक मत असुन कुणाला ते न पट्ल्यास मी ज बाब दार नाही....



















Swa_26
Monday, August 07, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा सेलेब्रिटी क्रश्: कुनाल कपूर (रंग दे बसंती ) पासून..... खूप छान हाईट आणि लूक्स... (This is my first post. Nice meeting u all)

Shitald
Sunday, August 13, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aaj online marathi calendar shodhat astaana hi site milaali aani by chance My crushes ha thread disla. Gammat mhanun waachaila chaalu kela aani chakka 3 taas non stop sagle threads waachle. khupach interesting hote sagle kisse. Maajhya pan first crush chi aathvan jhaali!! will definitely write abt it:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators