Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 28, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through June 28, 2006 « Previous Next »

Rmd
Tuesday, May 16, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madira chhaye? :-) mug te gana nakkich HH sathi banavala asel!

Rucha285
Thursday, May 18, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो Mumbhai , ते I'm rebel नाही Be a Rebel आहे.

Mumbhai
Friday, May 19, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसं न्हाई ... ते गाण वेगळ आहे ..इथे बघा ...
Original As In Movie and हे तुम्ही म्हणताय ते


Zakki
Friday, May 19, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उडे जब जब जुल्फे तेरी या गाण्यात सारखे जिंद मरिये असे म्हणतात. त्याचा अर्थ काय? मला वाटत होते की काहीतरी 'मुडदा बशिवला' म्हणतात तशी प्रेमाने दिलेली शिवी असेल. पण बरेचदा (१५ वेळा) गाणे ऐकल्यावर तसे वाटत नाही.

Yogesh_damle
Sunday, May 21, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते 'जिंद मरिये' नसून 'जिंद मेरिये' म्हणजे 'माझ्या जिवा' आहे. (जीव की प्राण असलेला तो 'प्राणी').. K3G मध्ये नाही का?... "तू ही मेरी जिंद, मेरी जान रे...." (हाय शावा शावा)... उगम= ज़िंदगी

शब्द तोडून गायल्यामुळे होणार्‍या अनर्थांचं अजून एक उदाहरण...

गणपतीबाप्पाच्या आरतीत घोड्याच्या तोंडाला बांधायचा तोबरा कुठून आला हे मला कळेना (तेव्हा वय वर्षे १०). आरतीची छापील प्रत वाचल्यावर लक्षात आलं की ते "शोभ तोबरा" नसून "शोभतो बरा" आहे!!!! :-))


Zakki
Sunday, May 21, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, धन्यवाद. आता, K3G म्हणजे काय? नि 'हाय शावा शावा' हा सिनेमा असेल तर तोहि मी पाहिला नाही. किंवा असेलहि, पण हिंदी सिनेमांच्या बाबतीत, पाहिला तरी कळत नाही नि लक्षात रहात नाही. पण अर्थ नक्की कळला. धन्यवाद. 'शोभ तोबरा'! ह. ह. पु.वा.!

Arun
Monday, May 22, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की : K3G हा कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्या नावाचा short form आहे ............... :-)

Yogesh_damle
Monday, May 22, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं 'ह. ह. पु.वा' सुद्धा 'मला चुकीचं एकू आल्याचं' 'kind of' एक उदाहरण आहे, कारण 'पुरेवाट' हा एक सलग एकसंध शब्द आहे. असो. मी चुकीचे interpret केलेले शब्द हा सुद्धा एका bb च विषय बनू शकतील.

Choreographer सुबल सरकार एका मराठी गाणं बसवताना त्यातील 'माझ्या झाडावरती चढू नका' ह्या ओळीवर गवत उचलल्याची action करत होते. दिग्दर्शकाने त्यांना ह्यासंदर्भात विचारलं तर त्यांनीच उलट विचारलं "वो कहता है ना, 'झाडावरती चरू नका' ?":-)

मी सुद्धा लहानपणी 'परदेसिया यह सच है पिया' एकून विचार करायचो, "ती आपल्या boyfriend साठी गातांना मधूनच 'पडदे शिवायचं' का म्हणत आहे?"


Shanky
Friday, May 26, 2006 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maza ek mita ek june marathi gaane ase mhanaaycha
"Ranga phulancha gela saangun tuze aani maze zale nidhan"
Aamhi aikun mhatle ki bahutek dhagat basun gaat astil :-)

Moodi
Sunday, June 04, 2006 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हिमेशचे गाणे मला कायम डान्स दिखलाजा असे ऐकु यायचे. आता बघा काय त्या गाण्याचे हाल झालेत ते.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1612641.cms

Raina
Wednesday, June 07, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB मी आत्ता पाहीला- आणि इतकी हसले की Office मधे अनावस्था प्रसंग नको म्हणून Restroom मधे जाउन चोरुन हसायची वेळ आली. :-))))

ही मी चुकीची ऐकलेली गाणी-
अरे अरे ज्ञाना झाला सीपावन (सीपावन म्हणजे काय बरे असेल ?) ते खरं तर ""झालासी पावन "" आहे....

मानसीचा चित्रकार तो तुझे मी नंतर चित्र काढतो (ते "निरंतर चित्र काढतो" आहे- हे मला अनेक वर्षांनी कळले..




Junnu
Wednesday, June 07, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसीचा चित्रकार तो तुझे मी नंतर चित्र काढतो >>

Aashu29
Sunday, June 11, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

te paakizaa tale gane aahena yuhi koi mil gayaa hai sare raah chalate chalate tar mi engineering sampeparyant mhanat hote saDeraal chalte chalte nantar mazyaa eka maitrinine sangitli maazi chuuk


}

Dhani
Friday, June 16, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

munnabhai MBBS मधले 'देखले आंखो मे..' गाण्यात जी गम का प्यारे गम मत करना हि ओळ मला आतापर्यंत गम का प्यारे गम्मत करना अशी आहे असे वाट्त होते..

Radha_gd1
Tuesday, June 27, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello हि माझी इथली पहीली भेट आहे

मि लहान असताना चाफ़ा बोलेना च्या ऐवजी काका बोलेना
आणि
तुझ्या गळा माझ्या गळा गुम्फ़ू मोत्याच्या माळा च्या ऐवजी भू भू मोत्याच्या माळा असे म्हनायचे(लॉजिक असे की चाफ़ा कधी बोलतो का आणि मोति म्हनजे कुत्रा)


Radha_gd1
Tuesday, June 27, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान असताना मी 'रोते हुए आते है सब हसता हुआ जो जायेगा' ला
ओशेतुमे आशेतुमा रस्ता हुआ रो जायेगा असे म्हनायचे
चालीत म्हणून बघा


Maudee
Tuesday, June 27, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा
logic लक्षात घेतल्यावर तर hhpv



Radha_gd1
Wednesday, June 28, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कहदो के तुम हो मेरी वरना,जीना नही मुझे है मरना,
हे तेज़ाब मधल्या गाण्यात तो 'हो मेरी' ला 'मे' नन्तर अस पॉज घेतो कि मला ते' कहदो के तुम हो मे रीवरना' असे ऐकू यायचे.मि माझ्या ताईला विचारले होते की रीवरना म्हणजे काय?


Radha_gd1
Wednesday, June 28, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि माझा मुलगा आता,'आ आ आशिके मे तेरी जा जा जायेगी जान मेरी ' ला 'आ आ आशिके मे तेरी जा जा तॉमेमी तॉमेमी' असे म्हनतो

Radha_gd1
Wednesday, June 28, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक हिन्दी गाणे-- तन मन धन तो पे वारू'

हे मला तन मन धन 'टोपे' वारु असे वाटायचे

कारण तेंव्हा शाळेत धडा होता तात्या टोपेंचा त्यात होते कि त्यांनी तन मन धन देशाला अर्पण केले


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators