Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through May 05, 2006 « Previous Next »

Priya
Thursday, April 27, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय तो शब्द बहुधा 'तेजरौ' आहे. तेजरौ म्हणजे वेगवान (असे शब्दकोषात मिळाले).

Milindaa
Thursday, April 27, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कोण वाट चुकलं आहे इकडे ? :-)

Priya
Thursday, April 27, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा :-)

आदिती आणि इरा आल्या का? इराला कसं काय आवडतय?


Yuvrajshekhar
Friday, April 28, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कल हो ना हो मधील प्रिटी वुमन हे गाणं माझ्या बय्राच मित्रांना कुडी गुमान असं ऐकू यायचं

Pendhya
Sunday, April 30, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया आली का? वा! अलभ्य लाभ, बाईसाहेब!

Pendhya
Sunday, April 30, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, ईमेल चेक कर.

Robeenhood
Sunday, April 30, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावन भादो मधील गाणे
कानमे झुमका चालमे ठुमका, कमरपे चोटी लटके हो गया दिलका पुरजा पुरजा, लगे पचासी झटके

हे गाणे माझा रूम पार्टनर

हो गया दिलका तुळजापुरका असे अगदी honestly म्हणत असे....


Robeenhood
Sunday, April 30, 2006 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा अदब, बा मुलाहिजा, निगाह रक्खो, परियोंके देससे एक शहजादी, शीरीं सुखन,गुॅंचा दहन,सीमीं बदन, चंदाका तारा, सितारोमे एक सितारा,सितारा ए गुल,मलिका ए नग्मात मोहतरमा प्रियाजी अपने पूरी आब ओ ताब के साथ तशरीफ ला रही है........... कुर्निसात कुर्निसात पॅ पॅ पॅ पॅ पॅ

Zoom
Monday, May 01, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वरगंगेच्या काठावरती या गाण्यातील

जीव भुकेला हा तुज वाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला

या ओळी मी,

जीव भुकेला हा तुज वाचुन
जन्मांमधूनी सुसाट फिरता, भेट घडे आजला

अशा म्हणायचो.


Ameyadeshpande
Monday, May 01, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला" ऐवजी आम्ही मुद्दामून .... "स्वरगंगेच्या काठावरती मटण दिले तू मला" असं म्हणायचो.

आणि सखी मंद झाल्या तारका ऐवजी "मती मंद झाल्या बायका" ( no offense बरका)


Milindaa
Tuesday, May 02, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला" ऐवजी आम्ही मुद्दामून .... "स्वरगंगेच्या काठावरती मटण दिले तू मला" असं म्हणायचो.
<<
अमेय, तू बीबी चं नाव पण 'चुकीचे' वाचलेस का ? मुद्दाम चुकीची म्हटलेली गाणी हा विषय नाहीये :-)

Psg
Tuesday, May 02, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय, ही तुझी गाणी "मी केलेला इब्लिसपणा" या बीबीवर फ़िट्ट आहेत! :-)

Sunidhee
Wednesday, May 03, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशीकी सिनेमातील ' धीरे धीरे से मेरी जिन्दगी में आना ' ह्या गाण्यात अश्या ओळी आहेत, ' जब से तुझे देखा दिल को कही आराम नही, मेरे होठोंपे अब तेरे सीवा कोइ नाम नही ' . माझ्या मावशी नी ते ऐकल्यावर म्हणाली, ' शी सरळ अस म्हणतो तो?' .... तिने ऐकलं होत, 'मेरे होठोंको अब तेरे सीवा कोइ काम नहि'. :-)

Puru
Thursday, May 04, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

As on now, this BB has out-scored the other hugely popular BB(My crushes)by a big margin.

Moral of the story: We ALL are romantic at heart but are WORSE listeners!:-)
On another level, the stupid heart doesn't listen exactly what brain is/was trying to tell us, leading to 'one more failed crush':-)

Milindaa
Thursday, May 04, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Sunidhee

Aparnas
Friday, May 05, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक काकू आहे ती कधीच कोणतंच गाणं बरोबर म्हणत नाही. एकदा ती 'जिथे सागरा धरणी मिळते' हे गाणं म्हणत होती. त्यात ती 'वेचित वाळूत शंख शिंपले' च्या ऐवजी 'वेचित वाळूत शंभर शिंपले' असं म्हणत होती. ते ऐकून माझी हसून हसून पुरेवाट झाली. आणि त्याही पुढे तिने असा प्रश्न विचारल की, म्हणजे समजा १०० शिंपले वेचून होईपर्यंत नायिकेचा प्रियकर आलाच नाही तर ती काय करेल?????


Maitreyee
Friday, May 05, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बिल्डिन्ग मधे एक (देसी)मुलगा आहे, ३ री चौथीत असेल, त्याला ते यूंही चला चल राही ते गाणे फ़ार आवडते बहुधा! आणि पॅटिओ मधे उभा राहून तो ते गाणे जोरजोरात गात असतो.
त्यात एक ओळ आहे 'जैसे बरसोमे कोई गंगा नहाये' तर हा आपला निरागस पणे जोरात अगदी ताना घेऊन ओरडत असतो ' जै SS से बरसो SS मे कोई नंगा नहाये'

हे तरी परवडले, माझ्या मुलाला हिन्दीचा गंध ही नाहिये, आमच्यामुळे तोही हिन्दी गाणी मात्र ऐकतो आणि भयंकर प्रकारे म्हणतो! कोई कहे कहता रहे हे त्याचे आवड्ते गाणे.ते म्हणताना तो(त्या वेळी वय ४ की ५ असेल) ' हम है नये संडास क्यू हो पुराना' असे म्हणायचा! शप्पत, काहीही अतिशयोक्ती नाहिये यात!

Ameyadeshpande
Friday, May 05, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी तुझा मुलगा अजून काय काय म्हणतो

Storvi
Friday, May 05, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी.. too much :-O

Chafa
Friday, May 05, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा चालीत म्हणून पहा..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators