Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through April 27, 2006 « Previous Next »

Saavni
Wednesday, March 29, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mepunekar...
ते गाणं
Nothing's gonna change my love for you
You ought to know by now how much I love you
असं आहे :-)

Mitraa
Wednesday, March 29, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुन्गळा प्रत्यक्ष पहील्यावर कळल तोपर्यन्त काय काय अन्दाज लावले अस्तील त्या गाण्याच्या सिच्युएशन बद्दल आठवलतरी हसु येत आता. त्यावेळी गन्गु तारुण्य तुज़ बेफ़ाम हे गाण जोरात होत बहुतेक त्याच्या इम्प^क्ट्मुळे अस ऐकु येत असाव.
अमच्या शेजारचा छोटा मुलगा ख किवा क ला तच बोलायचा.
त्याला आम्ही सारखे फ़ुलपाखरु छान किती दिसते ही कवीता बोलायला लावायचो. आणी पंख चिमुकले पर्यन्त त्याची गाडी आली की जोरात हसत सुटायचो.


Mepunekar
Wednesday, March 29, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Saavni, barobar. Pan tya ganyachi survat ashi ahe,
"If I have to live my life without u, the days will seem so long.....
hold me now ,touch me now"
tyatlya varil oli mala, "Hold me not, touch me not" ashya vataychya.

Manuswini
Thursday, March 30, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा

ते गंगुचे गाणे असे आहे ना

गंगु तुझे तारुण्य कसे एनात
जसा ईश्काचा ऑटम बाम

दुसरे गाणे
जवा नविन पोपट हा लागला
विठु विठु बोलायला
विठु आहे का मिठु ते अजुन माहित नाही


नविन आंखे मधे ते रसम रसम म्हणुन काय ते गाणे आहे ना..


Dhumketu
Thursday, March 30, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बीबी च्या नावातच चूक आहे हो...
मला चुकीची ऐकू आलेली गाणी असे पाहिजे.


Raja_of_net
Friday, March 31, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु,
बरोबर आहे तु जे म्हणतोस ते. गाणि चुकिचि नव्हती, तर ती ऐकण्यात चुका झालेल्या आहेत.


Not so sure कि इथे लिहाव कि नाहि ते, तरी पण लिहितोय.
माझ्या लहानपणि मी दादांच एक गाण
'अडला नारायण धरी गाढवाचे पाय' हे गाण,
'अडला नारायण तरी गां#$वाचुन पाय' अस ऐकल होत आणि तसाच म्हणायचो देखिल.


Mitraa
Friday, March 31, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्वीनि... ते एनात आहे कि बेफ़ाम के बेभान याबद्दल माझीही खात्री नाही. पण बेफ़ाम जास्त सुट करत.

राम तेरी गन्गा मैलिमधील एका गाण्यात
तु जिसकी खोजमे आया है
पोलिसने तुझको बुलाया है
अस ऐकु यायच
येव्हड सगळ छान चाललेल असताना मधेच पोलिस कुठुन आला खुप वेळा ऐकल्यावर ते " वो जिसने तुझको बुलाया है " आहे हे कळल


Rahulbaba
Sunday, April 02, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Haa BB ughadnaryass dhanywad. Ashi kitishi gaani nemaki kashi hoti he aaj ithe allyawar kalale nahitar ashi kiti ap-branshit gaani mazhya kalewarawar gheoon gelo asto. Tase adnanaat sukh aste the khote nahi kaarna ardyhaadhik post hyaa mazya samjutinshi match hot hotya tyamule me kiti DHA aahe he kalale :-)

Yogesh_damle
Thursday, April 06, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लताजीन्चं "आनंदघन' ह्या टोपणनावाने संगीत असलेला 'साधी माणसं' हा चित्रपट आहे. त्यातलं एक गाणं आहे..

"वाट पाहूनि जीव शिणला, दिवसामागुनी दिस ढळला,
सुर्व्या आला तळपून गेला, मावळतीचा *****"

हा 'पंचतारान्कित' शब्द मला आजपर्यन्त कळला नाही... आणि तुमच्यापैकी कुणीतरी मदत केल्याशिवाय तो कळेल अशी चिन्हं पण दिसत नाहीत. प्लीज प्लीज.... मला कुणीतरी तो शब्द सान्गा :-(

ह्या पंचतारान्कित शब्दाएवजी मी 'झिन्गालाला' हा शब्द घालून गायचो ( refer to शालिमार चित्रपटातील 'हम बेवफ़ा हरग़िज़ न थे' चा कोरस) पण एका 'मासाहारी विनोदा'मुळे तो शब्द पण वापरायची सोय उरली नाही...


Moodi
Thursday, April 06, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश ते असे आहे.


वाट पाहुनी जीव शिणला
दिसामागुनी दिसं टळला
सुर्व्या आला तळपुन गेला
मावळतीचा खळीगाल आला
गडणी सखे गडणी..


Maitreyee
Thursday, April 06, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मावळतीच्या खळी गालाला
असं आहे ना ते
:-)

Moodi
Thursday, April 06, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश मेल आली रे, छान लिहीलीस. री करते.

Bee
Friday, April 07, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयीने लिहिलेली ओळ बरोबर आहे योगेश. मूडी ठोंबे मला मेल कधी करते आहेस :-)

मला खालील गीतातील परिसारे हलक्याने ह्या शब्दांचा अर्थ कळलाच नाही. हलक्याने ठीक आहे पण परिसारे म्हणजे काय? मैत्रेयी सांगेलच :-)

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत
परिसारे हलक्याने आड येते रित.

आणि ते माय आहे की माळ आहे?

नाही कशी म्हणू तुला माळ म्हणावी
परि नित ओघळेल हासतील कुणी

असेच आहे ना की लावली मी वाट इतक्या मधुर गीताची? चु भु द्या घ्या मंडळी.


Maitreyee
Friday, April 07, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच वाट लावली त्या गाण्याची!
परिसारे असा एक शब्द नाहिये!

परि सारे हलक्याने, .. परि म्हणजे पण, परन्तु.

आणि माळ म्हणावी?? माळ मला वेणी असे आहे



Rupali_rahul
Friday, April 07, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी गंगु आणि मावळतिच्या खळी गालाला
मित्रा पोलीसने बुलाया है


Konitari
Sunday, April 09, 2006 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच आहे हा गेला १ तास कसा गेला तो कळलेच नाही. :-)
माछ्याही समजूतीचा घोटाळा..
एक नितान्तसुन्दर गाणे आहे (लताचे ??)

अल्ला तेरे नाम ईश्वर तेरे नाम..

मी म्हनायचो..

अल्ला पे रोना ईश्वर पे रोना... :-)

वाटायच.. कि फारच फिलोसोफिकल गाणे आहे.. अल्ला काय किन्वा ईश्वर काय दोनीही फुकट... :-)


Agnishikha
Sunday, April 09, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीतरी, मी पण ते गाणे तसेच ऐकत होते :-)
आणि मोठ्या मोठ्याने गाउन लोकान्कडून भरपूर चेष्टा करून घेतली आहे. :-)
अग्निशिखा


Vinaydesai
Tuesday, April 11, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


'पल दो पल का साथ हमारा' या कव्वालीत

रफीच्या आवाजात....

'जिंदगी इक बे x.x.x. तुफान है,
इसका जो पीछा करे नादान है'

तो शब्द काय आहे?


Ashbaby
Thursday, April 27, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जानकी चित्रपटात "विसरु नको श्रीरामा मला" ह्या गाण्याच्या सुरवातीला सिमा शी-याची बशी घेऊन येते आणी त्याचवेळी गायला सुरवात करते. मला कित्येक वर्षे ते गाणे ""विसरु नको शीरा खायला" आहे असे वाटत होते.

Ameyadeshpande
Thursday, April 27, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"विसरु नको श्रीरामा मला", हे गाण मला खूप लहानपणी, "विसरू नको श्रीरामा ला आ आ आ..." असंच आहे असं वाटायचं... माझी भावंडं बरोबर म्हणायची तर मी त्यांना समजावून सांगायचो, "अरे भक्ता तू श्रीरामाला विसरू नको" असं म्हणायचय त्या गाण्यात, श्रीराम तुला कसा विसरेल तो तर देव आहे, आणि हे म्हणणं त्यांना ही पटून ते ही सगळे माझ्यासारखच चुकीचं म्हणायला लागले :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators