Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 28, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती » Archive through March 28, 2006 « Previous Next »

Saavni
Monday, March 27, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडत्या सिरियल्स चा एक आहे पण जाहिरातीन्चा का नाही.

ती हल्ली सर्फ़ एक्सेल ची जाहिरात आहे ना ज्यात ते भाऊ बहिण शाळेतून परत येताना मुलगी चिखलात पडते आणि मग भाऊ चिखलाला मारतो
Bol bol sorry...sorry bol म्हणून ती ad मस्त आहे ना...

Deepanjali
Monday, March 27, 2006 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच मोठी list आहे पण latest म्हणायचं तर John abraham ची Pepsi ची .
जुनी होती एक , बहुदा Grasim वगैरे ची .
John Abraham म्हणतो , Hi honey, I'm home ती ad पण सही होती , तेंव्हा पासूनच John लक्षात राहिला .
:-)

Varsha_pendse
Monday, March 27, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान विषय आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिला जाहिरातीच पहायला जास्त आवडतं आणि मधे मधे सिरीयल लागली की ती वैतागते. :-)

Deepanjali
Monday, March 27, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

World cup ला नेहेमी प्रमाणे आपण पाकिस्तान ला हारवलं होत , दुसर्‍या दिवशी Surf excel किंवा Rin आठवत नाही कशाची पण ad आली होती News Paper मधे half page भरून ..
एका दोरीवर पाकिस्तानी team चा हिरवा t-shirt वाळत घातलेला आणि बाजुला Surf चे घोषवाक्य
' धो डाला '
:-)

Chingutai
Monday, March 27, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येकदम फ़ूल्टु जाहिराती!!!!

व्हील ची नवी जाहिरात- 'कोन रखे रंग......'

आयसी आयसी आय - 'तेर कंधा येक सहारा'

चिंगी


Dakshina
Monday, March 27, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक Thumbs Up ची खूप जुनी जाहीरात आठवते. ज्यात Thumbs Up त्या Soft Drink Holder मध्ये अडकलेलं असतं मग Pialot विमान उलटं करतो आणि ग्लासात ओततो...
आणि म्हणतो की " तूफ़ानी ठंडा"


Deepanjali
Monday, March 27, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नावडत्या Ads:
अमन वर्माची हार्पिक !!( नेमकी जेवताना लागायची ती ad!)
शिवाय PNG च्या मृणाल देवच्या ads!

तुफ़ान विनोदी ads:
पीर सय्यद साहेब - अजमेरी बाबा - पंडित महाराज - शकुंतला देवी !
DD1 वरच्या ' परिवार नियोजनाच्या ads'





Rupali_rahul
Monday, March 27, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्फ़ एक्सेल ची ऍड तर फ़ारच अवडाती. तसेच एका माणसाची बायको प्रेग्नंट असते आणि ती नर्स त्याचे मुल घेउन येते तेव्हा ते चक्क निग्रो असते ती ऍड फ़ारच सही आहे. catchline येते need lawyers? yello pages..... ekadama sahii.....
अजुन खुप आहेत एक एक आठवतिल.

Tanya
Monday, March 27, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

visa card ची commercial advt. ज्यात Richard Gere आहे, पक्षी आकाशात सोडुन देतात ती. आणि मजा म्हणजे त्या Ad च्या शेवटी visa card वरिल पक्षी पण उडुन जातो.माझ्यामते तो पक्षि उडतो तस त्यांचे visa card पण सगळीकडे पसरावं असा काहिसं असाव.
इथे पुर्वी, visa card ची catherine zeta jones असणारी advt. लागायची, orangutans आणि केळी. त्यापेक्षा मला Richard Gere असलेली Ad जास्त प्रभावी वाटते.


Chioo
Monday, March 27, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'Kya aap close-up karate hai' chi suruvatichi add. :-) ti mast hoti. pan nantar thodi palhaLali.

Aani ek, 'vardhaman' threadschi ek add hoti. tyat ek manjrache pillu threadchya ballshi khelata khelata swatabhovati poorn dhaga gundalun gheta. mag ek manus yeun tyala uchalun gheto aani sodavato. ti far chhan hoti. te pillu tar itaka itaka itaka... gooooooooood hota.. :-) mala ajunahi tyachyashi khelavasa vatata. ;) aani to manus jevha dhage sodavat asato tari te pillu khelatach asata. :-) farch gondush..

Saavni
Monday, March 27, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे ती nerolac ची ad लागायची ना...काट ना काट काट झू मे तो हम है चिता तो जंगल मे भाग गया...ती पण मस्त होती

आणखी एक...पेप्सोडेन्ट ची...मेरे टूथपेस्ट मे दो कलर्स है इसलिये मै दो बार ब्रश करता हूँ...


Maudee
Monday, March 27, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aishwarya raychi ad lagte gele kahi diwas.....tyat ti coca-colachya batline shitti kashi wajwayachi te sangte...bad advertisement and bad idea.....shittya marayala chakka protsahan detat.....

Maitreyee
Monday, March 27, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझ्या favorite .. कॅपिटल वन च्या सगळ्या(क्रेडिट कार्ड चे माइल्स वापरायच्या वेळी कंपन्या सगळे चांगले दिवस ब्लॉक करत असल्यामुळे उन्हाळ्यात स्किईंग ला जाणारी फ़ॅमिली "Dad its summer!" असं मुलगा म्हणतो तर बाप म्हणे "who are you, a weatherman?" आणखी एक त्यांचीच, त्याच थीमवर... " Merry Xmas mom and dad!" .. "but its august!" " i know, i used my creidt card miles.. they always block best days" " happy thanks giving! oh, and happy birthdays! c mon kids put on your halloween costumes while your mommy hides easter eggs"

आणि फ़ेडेक्स ची latest advt ..
एक डायनॉसोर च्या युगातला caveman एका पक्ष्याच्या पायाला package बांधतो आणि सोडतो पण मधेच दुसरा एक मोठा डायनोसोर त्या पक्ष्याला खातो आणि package खाली पडते! हा माणूस रडक्या चेहर्‍याने दुसर्‍याला सांगतो(तेही विचित्र आवाज आणि खाणाखुणामधून, screen वर खाली 'translation' येते...) "boss, the package didnt make it!"
"did u use fedex?"
"no!"
"then u r fired"
" oh, oh but fedex does not exist yet!"
" thats not my problem!"(typical boss) :-)
तो माणूस वैतागून निघून जातो आणि एक महाकाय प्राणी त्याला पायाखाली तुडवतो:-) फ़ेडेक्स वापरले नाही ना
दर वेळा पहताना नव्याने हसू येते.
:-)

Champak
Monday, March 27, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसापासुण असा एक थ्रेड चालु करावा वाटत होते. पण त्या त्या ब्रॅन्ड ची फ़ुकट ऍड होईल अन मग ऍडमिन ते बन्द करतील अश्या भीतीने सुरु केला नाही.

नमन म्हणुण एक ......
धारा तेल ......
जाना तो है! ....... मगर बीस पच्चीस साल बाद!! मधला तो छोटुला!!



Ameyadeshpande
Monday, March 27, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee शिट्ट्या मारणं वाईट आहे अस कुणी सांगितलयं? :-)

बाकी indian television वरच्या जाहिराती त्यांच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींमुळे लक्षात तरी रहातात... U.S मधल्या ads इतक्या सडू असतात एकही लक्षात रहाण्यासारखी नसते... कुठल्या तरी आवाजात its not just a deal, its a dell किंवा GEICO:15 minutes can save you fifteen % of insurance असली flat वाक्य ऐकली की भारतातल्या जाहिरातीत असणारी कल्पकता जास्त जाणवते... तिथे एका मिनिटाच्या जाहिरातीत सुधा केवढं काय काय घडणारी गोष्ट तयार करतात, celebrities , music themes वगैरे... U.S. ला भारताकडून काहीतरी शिकायला पाहिजे :-)


Sandyg15
Monday, March 27, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या Fevikol च्या जाहिराती. सर्वात लक्षात राहणारी म्हणजे fishing ची. :-)

Mpt
Monday, March 27, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amulchya ads chya punchlines chan asatat. Check out many of the ads/ banners archived.
http://www.amul.com/hits.html

Agnishikha
Tuesday, March 28, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेमण्ड्च्या कम्प्लीट मन च्या जाहिराती छान असतात. आणि निवियाची जुनी "हू डेअर्स टू शो ही केअर्स" पण झकास आहे
फ़ेअरनेस क्रीमच्या जाहिराती मात्र पुष्कळवेळा राग आणणार्या असतात.
अग्निशिखा


Manuswini
Tuesday, March 28, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ती अमितभ बच्चन आणी तु लहान मुलगा school interview ला जातो ती Ad अवाडली

पुचो ना कुच पुछना है जो असे तो मुलगा म्हणतो
आठवत नाही कसली होती बहुतेक Surf

कोणाला माहीती आहे कसली होती ती?



Varsha_pendse
Tuesday, March 28, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय, surf excelचीच आहे बहुतेक. त्यात मला वाटतं, अमिताभ विचारतो `यह नया रंग कौनसा है.

Dakshina
Tuesday, March 28, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगवी, पिंपरी, चिंचवड... Area मध्ये रहाणारं कोणी असेल तर Cable वर एक चिड आणणारी त्या तुलसी ची जाहीरात लागते.. " श्री सोनिगरा Jwellers आई गं काय पकाऊ जाहीरात आहे ती. शी.. लोक पैशासाठी काही पण करतात.

Rupali_rahul
Tuesday, March 28, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती ऍड रिन ऍडवान्सची आहे. त्याची एक नविन मट मैला ऍड पण छान आहे.....

Maudee
Tuesday, March 28, 2006 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dakshina,
ekdam manya........ani ti jahirat lagopath 2-3wela dakhawatat.......

Raja_of_net
Tuesday, March 28, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिस्ट तशी मोठी आहे... ह्या काहि मोजक्या..

न आवडलेल्या----
१. सध्या अमिताभचि नवरत्न तेलाचि जाहिरात एकदमच बकवास आहे.
२. M D H मसाले. (मसाल्या ऐवजि मालकाचिच जाहिरात वाटते.)
३. Ring Gaurd एकदम किळसवाणि....

आवडलेल्या....
१. Vaselin च्या लहान मुलांच्या ADs .
२. शादि और तुमसे? कभि नहि... पान पसंद
३. ITDC चि "अथिती देवोः भवः"

मनाला भावलेल्या
१. राष्ट्रिय साक्षरता मिशन्- पुरब से सुर्य उगा.
२. सगळे खेळाडु मशाल घेवुन धावतात, ति जाहिरात. (नाव नाहि आठवत.)
३. WHO चि छुने से तो प्यार फ़ैलता है.


Raja_of_net
Tuesday, March 28, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकिच्या जाहिराती आगोदरच आपण बयाच जणांनि mention केल्या आहेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators