Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भूत पुनर्जन्म वगैरे ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » भूत पुनर्जन्म वगैरे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 30, 200618 03-30-06  5:30 pm
Archive through June 27, 200620 06-27-06  5:09 pm

Aashu29
Wednesday, June 28, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

reena , pudhache kisse aikayla thaambley mi!!
yeu det

Prajaktee
Wednesday, June 28, 2006 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

मी नवीन आहे इथे...माज़ा पण एक अनुभव आहे...
माज़ा एक चुलत भाउ बराच तरुण असताना अपघातात वारला.
माज़्या काकान्च्या घरी एका खोलीत त्याचा फोटो लावलेला असतो कायम.

परवा मी सहज काकान्च्या घरी गेले होते..बाहेर मधे कोणीच दिसले नही, मग मी सहजच आतल्या खोलीत डोकावले.
तर मला असे जाणवले की तो म्हणजे माज़ा भाउ तिथे बसला आहे.


I got so scared.. I came in the hall running & then went in that room again.. But he was not there.. His photo as usual was there on the wall....
He was smiling at me from the photo, I suppose...
Very horrible it was.


Saconchat
Tuesday, July 18, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माहित? कदाचीत एखाधे भूतच ह्या BB वर लीहित असेल...(मी नाही! मी अजूनतरी मानूसच आहे :-) )

Prasik
Tuesday, July 18, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग प्राजक्ता नन्तर काय झाले? ते खरोखरच भुत होते का? नाहितर तु स्वतालाच आरशात बघीतले असशील

Rahulbaba
Wednesday, July 26, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Remotecha Anubhav mehi Ghetlaay. Amachya Shejaryancha TV navin hota tenvha Barechada tyanchya remotewar Maza TV chaloo Band Vhayacha (Te tyancha gharat Asoon dekheel). Samsung Philips ani LG che mostly remotes Ekmekanna Chaltat. Navin Asle mhanje Bhintipalikadehi range Jaate tyanchi. (June zhalyawar matra swatachyach TV la Suddha ekdum samor dharawe Lagte)
:D

Vmpatil
Thursday, October 26, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा द. मा. मिरासदारांचि भुताचा जन्म हि कथा वाचुन बघा.
तुम्हाला भुताविशयि लगेच उत्तर मिलेल.


Jdkulkarni
Thursday, January 04, 2007 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा मला अनुभव नाही. पण मी यूके मध्ये असतन्ना विन्डसर क्यासल ला भेट दिली. तिथे सगळे जण सान्गतात की आधी होवुन गेलेल्या राजा आनि रान्यान्चे भुत तिथे फ़िरतात आणि ते सिद्ध झाले आहे.

Nkashi
Thursday, January 04, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूत आहे हे कसे सिद्ध करता येते? i guess one has to experince it? माहित नाही, मी काही भूत पाहिल नाही.

Chhatrapati
Monday, June 11, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूत आणि अतृप्त आत्मे आपल्या आजुबाजूला संचार करत असातात की नाही, हे सिद्ध करून दाखवणे अवघड (किंवा अशक्य) आहे. पण याचा अर्थ ते नाहीत हे सिध्द करणेदेखील तितकेच अवघड आहे.

Mianamika
Wednesday, September 05, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज च्या जमान्या मध्ये इतकि लोक भुता खेता वर विश्वास ठेव तात हे पाहुन आप लि ला मराठि लोक अजुन कुठल्या जमान्यात वावरत आहेत याचि कल्प ना आलि.

अरे, भिति हि भुताचि जननि आहे असे एके ठिकाणि वाचले आहे तेच खरे वाट्ते :-) मला सान्गा अशि भुते फ़िरत असति तर अत्ता पर्यन्त सम्पुर्ण जग भुता नि भरले असते..


Zakki
Wednesday, September 05, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात देव व भूत यात हे एक साधर्म्य आहे! स्वत: अनुभवून पाहिल्याशिवाय विश्वास बसायचा नाही!

Anantawadhut
Thursday, October 04, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर तुमचा भुतावर विश्वास असेल तर त्याच्या अस्तित्वाच्या पुराव्याची गरज नाहिय, आणि नसेल तर पुरावा मिळणार नाहि. माझा विश्वास आहे.

Zakki
Thursday, October 04, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे देव नि भूत एकाच प्रकारचे!

Dineshvs
Friday, October 05, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इये महाराष्ट्रिये नगरी, या महिन्यात या गोष्टिंविरोधात एक कायदा होवु घातलाय.

पास होवू द्या रे तो.



Anantawadhut
Friday, October 05, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याची तपशिलवार माहिती कोठे मिळेल?

Dineshvs
Friday, October 05, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी त्यावर एक लेख वाचला होता. सध्याचे प्रचलित कायदे जसे मॅजिक रेमेडीज वैगरे फारसे प्रभावी नाहीत म्हणुन हा कायदा येतोय.
यात धर्म वैगरे केवळ वैयक्तिक पातळीवर रहावा. कुणावरही जबरदस्ती करुन आर्थिक वा मानसिक शोषण होवु नये, असे प्रयत्न केले जाणार आहेत.
तो खरेच पास झाला आणि अंमलात आणला तर खुपच बरे होईल.
सध्या तरी तो केवळ बिल स्वरुपात आहे.


Zakki
Friday, October 05, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हा कायदा मुसलमान, ख्रिस्चन धर्मीयांना लागू होईल का? त्यांच्या धर्माविरुद्ध जातो तो.

मग तो फक्त हिंदूंसाठी अमलात येईल!



Chinya1985
Friday, October 05, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि भुत आणि देव यांची तुलना काय करताय???काहिहि फ़ाल्तु लिहिणे टाळा.
भुत अनुभवायची गरज नाही, ते लोकांना दिसते(मला दिसलेले नाही). भुतावर विश्वास न ठेवणार्‍यांनाही ते दिसते(माझ्या बाबांचा आधी विश्वास नव्हता पण त्यांना काहिवेळा भुते दिसली आहेत). देव सर्व माणसांना जगातील कुठल्याही ठिकाणी अनुभवता येउ शकतो. भुत एखाद्या विषिष्ट ठिकाणिच दिसते. त्यामुळे या गोष्टींचा संबंध लावण्याचा चावटपणा करु नका.

gross body,subtle body and casual body असे ३ प्रकार असतात. जेंव्हा एखादा माणुस जरुरिपेक्षा जास्त material गोष्टींना attached असतो आणि मरताना तो त्या गोष्टीला सोडुच शकत नाही तेंव्हा त्याची ग्रॉस बॉडी मरते मात्र subtle बॉडी तो सोडत नाही. अशा लोकांचे भुत वगैरे दिसते.


Dineshvs
Saturday, October 06, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, सगळ्यानाच लागु होईल तो, अर्थात पास झाला तर.





Anantawadhut
Saturday, October 06, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यान्ना म्हणजे भुताला पण, मग काय भुताने पुनर्जन्म घ्यायचा का ;).जोक्स


Anantawadhut
Saturday, October 06, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या कायद्याबद्दल माहिती शोधत आहे, मिळाली कि पेस्ट्तो

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators