Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through March 14, 2006 « Previous Next »

Lovevin
Monday, January 23, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manuswini,
te gana asa aahe

o mere hamraahi meri baah thame chanlana

"o mere hamraahi mere saath tu rehana" naahi

Rar
Monday, January 23, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aarti, पुछे जो कोइ मेरी निशानी मधल्या ओळी

आओ ना आओ ना
जेहलम मे बह लेंगे

अशा आहेत. ( Needless to say, it referes to the झेलम नदी!)


Aarti
Tuesday, January 24, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks RAR...
Mala kalaichach nahi hyana narkat rahaila ka jaichai..:-)

Ramani
Tuesday, January 24, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती, थॅंक्स!!
ते सगळे मला पण ऐकु येते. पण कोरस मध्ये त्या मुली जे ओरडतात ते शब्द हवे होते. ते मला वर लिहिल्यासरखे ऐकु येतात.

विनय जमले हा आता!! थॅंक्स!!


Robeenhood
Wednesday, January 25, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि
अनाडी मधील हे गाण इचक दाना हे एक रिडल आहे. म्हणजे कोडे. खेड्यापाड्यात अशी छोटी छोटी कोडी मुल मुली सारखे एकमेकाला घालीत असत हो असच म्हणायच आता

काही ठिकाणी त्याला उखाणा, आन्हा, हुमाण म्हणतात
इकडे दाणा, तिकडे दाणा दाण्याच्या वर दाणा असे वर्णन आहे. त्याचे उत्तर आहे डाळिम्ब. म्हणून सारी मुले त्या गाण्यात कोरसमध्ये ओरडतात अनार....'
कोणाला तरी ते वर प्रनाम असे ऐकू आलेय
पुढचं रिडल मक्याच्या कणसाबद्दल आहे
तेव्हा मुलं ओरडतात भुट्टा
पुढे मिरची वगैरे....


Aarti
Thursday, January 26, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा भाचा हे गाणे गायचा..

रुकजा ओ दिल दिवाने..
छु छु रे मांजरा...

हे तो खरच अस गायचा...


Kandapohe
Friday, January 27, 2006 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय जय शिव शंकर कांटा लागे ना कंकर
के प्याला तेरे नाम का पिया

हो ओ ओ गिर जाऊंगी मैन मर जाऊंगी
जो तुने मुझे थाम ना लिया
ओ सौ रबदी

यातील सौ रबदी मला कायम सोराबजी ऐकू येते.
:-)


Mumbai12
Monday, February 06, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

just chill chill just chill

हे गाण मला

just च्याव च्याव
अस्स एकु आल होत

Gurudasb
Tuesday, February 07, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच अंअंताक्षरीवर एक गाण आल ......

लटपट लटपट तुझं चांदण
गोरी नखरेचं


Milindaa
Tuesday, February 07, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो गुरुदास, हा बीबी कोणी काय चुकीचं लिहीलं यासाठी नसून, तुम्हांला काय चुकीचं ऐकू आलं यासाठी आहे :-)

वरती पण कोणीतरी " माझा भाऊ / भाचा असं गायचा " इ. लिहीलं आहे. कसं काय या बीबी ला फिट होतं, काय माहिती ?


Pendhya
Wednesday, February 08, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, .. .. ..

Vinaydesai
Wednesday, February 08, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, ज्यानी लिहिलं त्याना तसं चुकीचं ऐकू आलं असेल..

आणि भाच्यालाही...


Jaaaswand
Wednesday, February 08, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो...
पूर्वीची मला " अशी " ऐकू आलेली गाणी.. आठवल्यावर सांगीन
पण नुकतेच बंटी आणि बबली चे धडक धडक गाणेही असच confusing आहे,

मला ऐकू यायचे ते असे

छोटे छोटे शहरोंसे
खाली बोल दो बेहरोंसे
हम तो झोला उठा के चले

नंतर अजून एक कळले ते,

छोटे छोटे शहरोंसे
खाली bore दोपेहरोंसे
हम तो झोला उठा के चले




जास्वन्द...


Varsha_pendse
Friday, February 10, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lahan pani maza hindi farch bhayankar hota (ata jara sudharla ahe lol) and baryachda hindi dialogues dokyavarun jayche. QSQT madhe famous song ahe `Papa kahte hein bada naam karega`...tyat ek kadva ahe:

mera to sapna
hein ek chehera
dekhe jo usko zoome bahar
galoon mein khilati
kaliyon ka mausam
aankhon mein jaadu
hotho mein pyar
banda ye khoobsurat kam karega..... etc etc

yatla `banda` means person ha shabda mala nehemi `Mandaa` aaiku yaycha and I always wondered...he madhech marathi mulicha naav kuthun aala?


Birbal
Sunday, February 12, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे खरच असे आहे का?

" दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील गाणे

घर आजा परदेसी तेरी याद सताये रे....
"

झुक झुक गाडी की सीटी आवाज दिलाए रे....

Mrdmahesh
Friday, February 24, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही एकदा हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो. आमच्या समोर एक कुटुम्ब बसले होते. आणि पास वो आनेलगे जरा जरा.. हे गाणे लागले होते. तेव्हा त्या कुटुम्बातला छोटा मुलगा ते गाणे असे गात होता: पास वो आने लगे रडा रडा... आमची हसून हसून मुरकुन्डी वळली. हे त्याला ऐकू आलेले गाणे. नन्तर मला सुद्धा ते रडा रडा असेच आहे असे वाटायला लागले :-)

Rnshs
Friday, March 03, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi aajach ithe ale.
ha BB kharach khup chan ahe!!!!
HHVP

Rutu_hirwaa
Wednesday, March 08, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईग!!!
मला वाटायच की फक्त मलाच गाणी चुकीची ऐकायला येतात
आणि सर्वात पहिल्यान्दा हा बीबी उघडायचे ज्या कुणाच्या सुपीक डोस्क्यात आले असेल ना
त्याचे लै लै लै लै अभिनन्दन!!

आता माझी गम्मत

छम्मा छम्मा चे गाणे मला खूप दिवस असे ऐकु यायचे

&#३४;देखा नही जाना मेरा चुडीदार रे
लेके परदेसी दिल उड गया रे&#३४;

ग्रेट म्हणजे मी ते तसेच बिनधास्त गात असे

फक्त मला कळायचे नही
की
चुडीदार घेउन परदेसी उडून कसा काय जात असेल....




Rutu_hirwaa
Tuesday, March 14, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक असेच गाणे

हे मी असेच घरी गुणगुणत होते तर माझा भाउ जमिनीवर पडून पडून हसला..
मला कळेचना की माझे काय चुकले..

तर ते गाणे होते
"दस" पिक्चरचे गाणे

मी म्हणत होते..

है ना है ना
दिलबर खुश है तो देखिये ना
है ना है ना

तर यातली दुसरी ओळ इन्ग्लिश आहे म्हणे...
असे काहीतरी माझा भाउ बोलला...

पण मला खुपदा ते हिन्दीच ऐकु येते असेच..

जाणकारानी खुलासा करावा..



Dakshina
Tuesday, March 14, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगजीतची एक गजल आहे
मय रहे मीना रहे गर्दिश में पैमाना रहे... त्याचं शेवटचं कडवं असं आहे...

जिंदगिका लुत्फ़ हो उडती रहे हरदम रियाज
हम वो शीशे की परी हो, घर परीखाना रहे...

हे घर परीखाना रहे.... मी नेहमी घरपर ही खाना रहे... असं ऐकायची..

मल असं वाटायचं की बाहेर जी कही मजा असेल ती करू पण जेवण मात्रं घरीच करू.


Rutu_hirwaa
Tuesday, March 14, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dakshina

gharpar khana

.. mastch
khup hasu yetey mala vachun
aani ekteech office madhe hastey..



Manuswini
Tuesday, March 14, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे गाणे मी एकदा असेच रिक्षात एकले होते नीट समजले नाही पण का कुणास ठावूक मी असेच गुणगुनायचे
पुन्हा आजीने एकले आणी म्हणाली असली वात्रट गाणी म्हणु नको :-)
आता कधीतरी ते कळले

घड सांभाळ ग तुर्याला आला
तुझ्या पिकाला लागेल कोल्हा
मला ते बरोबरही वाटायचे

द्राक्षाचा घड असतो ना :-) आता द्राक्ष आणी कोल्हा असे काहीतरी मीच स्वःताच connection लावले.. असेल सुद्धा असे


Vaishali_hinge
Tuesday, March 14, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

just chill chill हे गाणे कितीतरी दीवस जस्ट जीया जीया म्हणुन ऐकत आणि म्हणत आले
दुसरे म्हणजे pretty women हे गाने कुडी गुमान
असे म्हणत आले!!


Mrdmahesh
Tuesday, March 14, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला कुडी गुमान असे ऐकू येत होते तर मला आणि माझ्या मुलाला बडी गुमार असे ऐकू यायचे.

Rucha285
Tuesday, March 14, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही ते गाणं कुडी गुमान असं एकु यायचं

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators