Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माझ्यात दडलेलं लहान मूल ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्यात दडलेलं लहान मूल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 07, 200625 03-07-06  7:42 pm
Archive through May 02, 200620 05-02-06  9:47 am
Archive through June 01, 200720 06-01-07  6:22 pm
Archive through December 08, 200720 12-08-07  8:56 am

Lopamudraa
Saturday, December 08, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा नवरा लग्नाला इतकी वर्षे झाली तरी मला लहान मुलच समजतो. मी नविन नविन गाडी चलावयला लागल्याव्र मला तो रस्त्याने जातांना रोडची आणि sign ची सारखी महिती विचरायचा. याला काय म्हणतात त्याला काय म्हणतत?? एक sign होती right turn not allowed त्याच्या समोरच signal ला थांबल्यावर नव्-याने विचरले ही sign महितिये का कसली. आता मला राग आला म्हटल गम्मत करुया. मी आठवत नाही म्हटले. त्यनंतर ती sign म्हणजे ज्या बाजुचा बाण खोडलेला असतो तिकडे वळाय्चे नसते कळले का म्हणून लहान मुलाला स्मजून देतात तसे समजुन सांगितले. आणि signal green झाल्य्वार तोच तिकडे वळला.. :-)
मी हसुन हसुन वेडी व्हायचे बाकी होते.


हा किस्सा इथे कितपत योग्य आहे माहित नाही पण जर असा
BB आहे का Partner/ नव्-याचेबाय्कोचे धमाल किस्से, यावर लिहिण्यासारखे खुप आहे.) नसेल तर उघडुयात.


Anaghavn
Saturday, December 08, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,
खरंच मज्जा येईल ना?उघडायला हरकत नाही असा एखादा BB .


Lopamudraa
Saturday, December 08, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा admin चे दार वाजवावे लागेल त्यसाठी..:-)

Anaghavn
Thursday, December 20, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलेलेले!!!कुते गेली शगली बालं?
लपून बशली का भॉक्क कलायला?


Limbutimbu
Friday, December 21, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हायेत हायेत, शगली शगली बाल हायेत
लपुन नाय बसली, बाईन्नी पायाचे अन्गठे धरुन हुब केलया!चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators