Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
QLC

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » QLC « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 03, 200625 03-03-06  7:35 pm
Archive through March 04, 200625 03-04-06  2:40 pm
Archive through April 09, 200620 04-09-06  12:30 pm
Archive through March 28, 200720 03-28-07  11:33 pm

Gobu
Thursday, March 29, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
क़्यु एल सी हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आलो आणि सारे अनुभव माझ्यासारखेच वाटु लागले
कोनितरी,
छान लिहीलय!!!
दिशा,
या उपायातुन फ़ायदा नक्की होतो, माझा अनुभव आहे
खरामुलगा,
मी देखील हेच केले (देशाबाहेर आलो)
तुला याने फ़ायदा झाला का रे?
नक्की कळव बर


Ameyadeshpande
Thursday, March 29, 2007 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इथे परत पेव फ़ुटलं वाटतं :-)
पण पेव म्हणजे काय आणि ते फ़ुटतं कसं?


Karadkar
Thursday, March 29, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेव म्हणजे ज्यात पूर्वी धान्यधुन्य साठवुन ठेवत जमिनीखाली ती बांधलेली कोठारे. शेणाने सारवलेली, अशी ती कोठारे असत.

ती फुटली की धान्य सगळीकडे पसरर्नार नाही का? मग पेव फुटते म्हणजे ते असे



Savyasachi
Friday, March 30, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आराम हराम है, लेकिन हम हरामी है, तो अब क्या करे :-)

Kharamulaga
Sunday, April 01, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू,

बाहेर पुर्णपणे पडलो असे तरी म्हणता यायचे नाही, पण अमेरिकेत आल्याने गोष्टी बर्‍याच बदलल्या. म्हणजे कामाची पद्धत, बर्‍याचश्या कराव्या लागणार्‍या गोष्टी यामुळे किमान काही महिने तरी डोक्यातुन नैराश्य येणेस वेळच नाही मिळाला. किमान २ महिने तरी झाले. पण देशात जामच वैतागलो होतो मी. आता जरा बरे वाटते आहे.


Zakki
Monday, April 02, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अमेरिकेत आल्याने गोष्टी बर्‍याच बदलल्या. म्हणजे कामाची पद्धत,
हो, मुख्य म्हणजे इथे काम करावच लागतं. नुसतेच आम्ही IT expert आहोत, नि कॉलेजमधे टॉपर होतो, म्हणून काही काम करायचे नाही हे चालत नाही!


Gobu
Tuesday, April 03, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकी,
भारतीय माणसावर उठसुठ टिका करायाला तुम्हाला फ़ार आवडते असे दिसतेय
बातम्यालेखान्चे सन्कलन मध्ये मी जी प्रतिक्रिया दिली ती वाचली नाही वाटत
अहो आवरा जरा स्वत्:ला!!!


Ameyadeshpande
Tuesday, April 03, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

****मॉड मोड ऑन****
विषयाला धरून बोला. वैयक्तिक टिका टाळा.
****मॉड मोड ऑफ़****


Zakki
Tuesday, April 03, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय माणसावर उठसुठ टिका करायाला तुम्हाला फ़ार आवडते असे दिसतेय
आता चान्स मिळतो, उपयोग करून घेतो.

बरेचसे लोक नाही का, हिंदूंचे एक चुकले असले तर ते धरून सगळा धर्मच वाईट म्हणतात, पण इतर धर्माचे लोक काय वाट्टेल ते करतात तरी त्यांच्यावर टीका करायची नाही म्हणतात. तसेच.


Gobu
Wednesday, April 04, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेया,
तुझे मत योग्य आहे
जरा विषयान्तर झाले
रहावले नाही म्हणुन लिहीले
ओके


Kharamulaga
Sunday, April 08, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काका,

अहो कुठचे पोष्ट कुठे आले? कुठल्या
crisis मध्ये अडकला आहात का तुम्ही?

Pancha
Friday, June 29, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगला BB आहे. हे वाचा:-
मिड लाइफ़ क्राईसिस

अर्धे आयुष्य निघुन गेले आणि तारुण्यातल्या बघितलेल्या स्वप्नअपेक्षेप्रमाणे यश मिळले नाही तर नेराश्य येणे स्वाभाविक आहे. पण ह्यावर खात्रिशिर उपाय काय?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators