Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2006

Hitguj » My Experience » मायबोली » माझे मायबोलीवरचे अनुभव » Archive through March 02, 2006 « Previous Next »

Roz
Sunday, May 16, 2004 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI [qao naivanaca Aalao Aaho pNa hI saašT Kupca Cana Aaho yaat vaad naahI.Aajakala Anaok marazI saašT sauwa poD saašT hÜt Aahot.pNa maaJaI ivanaMtI Aaho kI hI saašT kQaIhI %yaa gaz\yaat jaa] nayao.
marazImaQyao gaPpa vaacaNao ca [qao AakYaU-na Gaoto. iXavaaya maaJao šp~.ka^ma var AkÝMT Asalaonao [qao ilahayalaa saÜpo jaato.³ itqao marazItuna maola ilaihta yaoto %yaamauLo´


Roz
Tuesday, August 17, 2004 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this messagemalaa yaa saašT ivaXayaI jara maaihtI hvaI hÜtI. iktI tarKolaa hI sauÉ JaalaI. tovhapasaunaca ihtgauja sauÉ Jaalao ka naMtr Jaalao [%yaadI. ek kutuhla mhNauna ivacaaravaosao vaaTto.


ra^Ja


Yogibear
Tuesday, August 17, 2004 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Roz: Aaplyaa kahI p`YNaaMcaI ]<aro
[qao imaLitla.... :-)

Shyamli
Thursday, January 05, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुजविशयी मला इथे लिहावस वाटतय,
मी इथे एक बाहरीन्) वर्शापुर्वी आले
नवीन देश नवीन लोक, खूप कन्टाळवाण झाल होत.
त्यातच माझी आई गेलि,
आणि खुपच पोकळी तयार झालि
कशाकशात माझ मन लागत न्हवत
सारखी आईची आठवण यायचि रडायला यायच
आणि
एके दिवशी मला हितगुज मिळाल,
खरच सान्गतेय मला जीवाभावाची मैत्रिण मीळाल्यासारख़


Limbutimbu
Thursday, February 23, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहाहजाराव्वी पोस्ट कुठ खरडावी तर जागा शोधताना हा बीबी सापडला, समदे अर्काइव्हज वाचुन काढले, मजा वाटली!
आता उण्यापुर्‍या दोन वर्षान्च्या काळात आणि उण्यापुर्‍या सहाहजार पोस्ट्स करताना मला असे कितीकसे अनुभव आलेले असणार, अन तेवढुशा अनुभवान्च सान्गायच तरी काय?
आले, बरेच बरेवाईट अनुभव आले!
शाळा काॅलेज मधी नविन पोट्ट्याच स्वागत जस होत तसच हिथबी झाल!
मन्ग आल्यासरशी दोन चार आयडिन्नी दमात घ्यायचा प्रयत्न बी केला, नाव आठवत न्हाईत!
अन काही आयडीन्नी धीरही दिला!
अन हे अस चालुच राहिल! कितिक जण रुसले, कितिक जण फुगले! तर कितिक जणान्नी फाॅलो पण केल! बर्‍याच जणान्नी इग्नोरही केल असेल! पण काय असेल ते असेल!
एखाद्या कवितेवर चारोळीवर आधीच्याच सुत्र धरुन पुढे नविन चारोळी रचायची जुगलबन्दी केली तेव्हाही असच! काहीजण बाह्या सरसावुन आले तर काहीजणान्नी वाहव्वा केली!
कार्टुन्सचही तसच! मायबोलीवर कम्पुशाही नसावी, मात्र बरेच कम्पु असावेत!
असणारच, जिवन्त समाजप्रिय माणसान्च ते लक्षण हे!
मन्ग कधि होत काय की पोस्ट्स ना अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळाला नाही की नाऊमेद व्हायला होत! हे ही माणसाचच लक्षण! माणस काय सिन्व्हासारखी थोडीच असतात? तो सिन्ह असतो ना तो येक भलीमोठ्ठी गर्जना करुन जन्गल दणाणुन टाकतो अन बसतो ऐकत आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी! तो कुठ बघायला जातो की त्याची गर्जना कोणी कोणी ऐकली की नाही ते? पण माणसान्च तस नस्त ना!
फार कमी माणसे एकाण्डी शिलेदार म्हणुन जगु शकतात!
आणि जी तसे जगु इच्छित नाहीत, ती मायबोलीसारख्या साईटवर येतात!
आजचे सहाहजाराव्व्या पोस्टचे हे स्वगत मायबोलीचरणी अर्पण करुन मी माझे दोन शब्द पुरे करतो! :-)
( उद्यापोत्तुर हिथ धुर निघतो की जाळ, बघु आता काय होईल ते होईल! )
DDD

Moodi
Friday, February 24, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मायबोलीवरचा अनुभव नंतर लिहीन सविस्तर पण एक सांगावेसे वाटते की आपण नवीन असतो म्हणुन मराठी लिहायला जमत नाही, कुणी ऑफिसमधुन मेसेज टाकत तेव्हा त्यांना मराठीत जमत नसेल घाईत हे समजु शकते, पण जे निवांतपणे लिहीतात त्यांना मराठीतुन लिहायला काय जाते? उगाच फिरंगी अन धेडगुजरी मिंग्लिश कशाला?

नेमस्तकांनी सोय केलीय ना युनीकोड अन देव २ ची, मग का असे करतात देव जाणे?

आणी आधी कुठे आपल्याला हवे ते शोधायची तसदी सुद्धा न घेता सरळ आपले नवीन बीबी उघडुन मोकळे होतात, मी आपली जाते रखवालदारासारखी त्यांच्या मागे.


Puru
Thursday, March 02, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोलीवर तसा जुना, १९९८ पासुन अगदी. अमेरिकेमधे असताना मायबोलीची वेबसाईट सापडली, तेव्हा भाराऊन वगैरे गेलो होतो!

But I was passive reader most of the times. I had inertia(ok, fear!) of learning devnagari writing. Only recently made up courgage & strted dabbling in Marathi writing. Luckily, past two-three weeks have been lean on work, so finding time is no probs.

Sometimes I do feel like I'm like a square peg in a round hole here. Could be, the so-called-maturity is there :-)

Puru
Thursday, March 02, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके, मागचे बरेच किस्से वाचले आणि आता मलाही वाटू लागलय की, ....ईथे कम्पुशाही चालते


Reactions expected :~))

Moodi
Thursday, March 02, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदिलशाही, निजामशाही अशा अनेक शाही बरखास्त झाल्या आता ही कंपुशाही कुठुन आली?

BTW कंपु मध्ये अनेक पंपु असतात, अन ते त्यांचा किंवा त्यांची लिडर जे म्हणेल त्याला किंवा तिला ते पटले नाही तरी हाताला हात लावुन किंवा त्याची किंवा तिची री ओढुन " मम " असे म्हणतात, असे काही आहे का मायबोलीवर?


Moodi
Thursday, March 02, 2006 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं, ते खरय. कारण मी जुनी नाहिये. अजुन वर्ष देखील झाले नाहिये. पण इथले जुने बरेचसे गायब झाले संसारी बनल्याने.
जे जुन्या मेंबर्सचे लेख वाचले ते बरेचसे दिसत नाहीत, कधीतरी मधुनच उगवुन अगम्य भाषेतुन हाय हुई करीत असतात. अन देव १ मधुन लिहुन डोळे बारीक करुन वाचायला लावतात. चष्मा लागेल मला आता काही दिवसातच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators