Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Shivadharma!!! Is it a joke?

Hitguj » Views and Comments » General » Shivadharma!!! Is it a joke? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 01, 200620 08-01-06  7:51 am

Zakki
Tuesday, August 01, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता त्यांना आरक्षण द्यावे (उरलेल्या५० टक्के जागा)! म्हणजे मग आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!

Shivashree
Wednesday, October 04, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

For details of shivdharma

www.shivdharma.com and
http://shivadharma.wordpress.com

Sandu
Wednesday, October 04, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्राम्हणाना शिवाजी महाराजान्चा नितान्त आदर असताना हा वेगळा धर्म का? "गो-ब्राम्हण्-प्रतिपालक" महाराजान्चा आवमान करणार्‍या मुर्ख खेडेकरला उलटा टान्गा. वरील वेबसाइट बघुन हासु आवरत नाही. कीव आल्याशिवायही राहवत नाही.

Chyayla
Thursday, October 05, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याचा पायाच द्वेषावर, तद्दन खोटया ईतिहासावर, लोकान्ना बहकावण्यावर आणी गोन्धळलेल्या मन्:स्थितीवर आधारित आहे, त्याचे काय होणार देवच जाणे. अजुन एक, जर सगळे विचार आम्बेडकरी असे मानले तरी बुद्ध धर्म आहे ना. मग याची काय गरज?.

Mahesh
Friday, October 06, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे करण्यामागे काही कारणे असू शकतील ती अशी
१. ब्राम्हणांचा आणी त्यांनी केलेल्या प्रगतीचा आत्यंतिक द्वेष.
२. असमतोल सामाजिक परिस्थिती बद्दल कळकळ, पण काय करावे हे कळत नसल्यामुळे आलेले नैराश्य.
३. या सर्व प्रकारांमुळे मिळणारी प्रसिद्धी.
४. राजकीय स्वार्थ.
५. आणखी काही...


Satishmadhekar
Tuesday, June 26, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या विषयाशी संबंधित
http://www.pudhari.com/BaharDetaiNews.aspx?pspl_id=2215

Mahesh
Tuesday, June 26, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या कसल्यातरी फुटकळ विचारांनी चांगलाच जोर धरलेला दिसत आहे.
जबरदस्त मोठा कट दिसतो आहे समाजात फूट पाडण्याचा.
काय केले म्हणजे हे असले विकृत विचार बंद होतील ?
खरे तर हे असले प्रकार वाचून ऐकून काय करू आणी काय नको असे होऊन जाते
पण सगळ्यांनीच आततायीपणे वागून चालणार नाही.


Punerimisal
Tuesday, June 26, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एका वेब्साईटवर शिवधर्माला समांतर असा हा धर्म सापडला... Mr. वात कुक्कुट यांचा लेख आहे. मूळ लेख आणि त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद
येथे
बघा


जाज्वल्य कुक्कुटधर्माची स्थापना !!!

होय, आता सहन होत नाही आणि आरवताही येत नाही या अवस्थेतून सगळा बहुजन कुक्कुट समाज बाहेर पडणार आहे. ( भरली ना काळजात धडकी ??)

उच्च्ववर्णीय कोंबड्यांनी युगानुय्गे केलेल्या अत्याचाराचा परिणाम म्हणून आमची अंडी छोटी झाली आहेत आणि ती पांढरीशुभ्रसुद्धा दिसत नाहीत.

पण आता आम्ही एकजूट झालो आहोत आनि जाग्रूत झालो आहोत. ही गुलामगिरी फेकून देउ, आनि नवा कुक्कुटधर्म स्थापन केला आहे त्याट सामील होउ.

तत्वे पुढीलप्रमाणे

१) हा धर्म समानता माननारा असेल, सर्व कोंबड्यांना प्रवेश मिलेल आणि समान वगनूक.
२) पांढऱ्या कोंबड्यांना वा पांढरी किंवा दोन इंचांहून अधिक लांबीची अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कुक्कुटधर्मात प्रवेश नाही.
३) जुन्या समजूतीचे जोखड फेकून देने एकदम कम्पलसरी असेल.
४) फिकट पिवळ्या रंगाला यापुढे पांढरा असे म्हटले जाईल. पांढरा शुभ्र रंग असल्यास त्याला काळा असे संबोधले जाईल.
५) दोन इंचाहून अधिक मोठ्या अंड्यांचा आकार शून्य आहे असे गनले जाईल.
६) कर्मकांडाला अजिबात म्हनजे अजिबात विरोध.
६) सकाली उठुन कुक्कुट स्तवन व रात्री झोपतांना कुक्कुट वंदना म्हटली पायजेल.
७) लांडग्यांचा या कुक्कुटधर्माला असलेला पाठीम्बा लक्षात घेता त्यांनी दोन चार कुक्कुट बांधव खाल्ले तरी दुर्लक्ष केले जावे. त्यांचा कुक्कुटक्रॉस हवे तर गळ्यात घालावा.
८) कुक्कुटमहर्शी वा ह काळोखे लिखित कुक्कुटसंहिता येत आहे, त्यात जगातले सर्व ज्ञान आहे तोपर्यंत सर्व जुनी पुस्तके ही निरुपयोगी व कुक्कुटविरोधी असल्याने दिसतील तिथे जाळून टाकाली जावीत.

(शक्य तितके अशुध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, चुक भुल देणे घेने)

'खरा कुक्कूटेतिहास'
रानकुक्कुट अज्ञाने यांचे 'खरा कुक्कूटेतिहास' हे पुस्तक शिवराळ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. हे पुस्तक लिहिल्या लिहिल्या स्वतः लेखकानेच या पुस्तकाचे वाचन करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. जरी जोडाक्षरे येत नसल्याने तो सोडुन द्यावा लागला तरी यावरूनच लेखक अभ्यासू असल्याचे स्पःट होते. या पुस्तकास गुल्लुमिया पुरस्काराचे मानकरी कुक्कुटाचार्य वाह वाह काळोखे यांची प्रस्तावना लाभली असून गुंडोत्तम वेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे.

शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले ते केवळ कुक्कुटकल्याणासाठी, औरंगजेबाशी लढा दिला ते केवळ तो रोज वीस कोंबड्या फस्त करत असल्याने हे सत्य आता सर्वानाच माहित झाले आहे. त्याला कोणी नाकारू शकणार नाही ( जे नाकारतील त्यांचे नाव पत्ते पाठवा, पुढचे बघुन घेउ). असे असतांना त्यांना हिंदूंचे, भारतीयांचे वा मानवांचे तारणाहार संबोधुन इतिहासाचे मानवाने विकृतीकरण केले आहे, पन हा कट आता आम्ही उघडकीला आणला आहे.

सखोल संशोधन करून हे पन सिद्ध केले आहे या पुस्तकात की महाराजांनी किल्ले बांधले ते तटबंदीच्या आत सर्व कुक्कुटांना निर्भयपने फिरता यावे म्हनून. त्याला स्वराज्याचे संरक्षन वगैरे कुटील हेतू लावनाऱ्यांचा धिक्कार आहे.

गोब्राम्हनप्रतिपालक वगैरे सब झूठ आहे, कुक्कुटसंरक्षक म्हनायला पायजेल.

या लेखावर आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने बंडी घातली नाही म्हणजे यात लिहिलेले सगले वाक्य न वाक्य हे त्या पुस्तकाप्रमानेच सत्य आहे हे सिद्ध झाले आहे.

जय कुक्कुट !!!

जाज्वल्य कुक्कुटधर्माला मनोगतावर वाढता पाठिंबा मिळतो आहे, मागच्या वर्षी चौदा लाख आनि या वर्षी दोन कोटी मनोगतींनी कुक्कुटधर्मात प्रवेश केला. पेपरमध्ये फक्त साडेपाच लोकांनी केला असे आले ते खोटे आहे कारन सर्व पेपर आनि शिक्षित लोक आमच्या विरोधात आहेत. ( पाच फुल आनि एक हाफ )

( तुम्हालाही या खऱ्या कुक्कुटेतिहासात मोलाची भर घाला अशी विनंती. )






मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators