Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » A » Archive through February 23, 2008 « Previous Next »

Santu
Friday, February 22, 2008 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणग्या
तु फ़क्त तुझ्या म्हशी पुरते पहा
मुलिबद्दल(माणसांच्या) बोलायचे काम नाहि
हा.

मी काय जुझ्या कुठल्या म्हशी बद्दल बोललो काय.मग

जा आपल्या गोठयात.


Santu
Friday, February 22, 2008 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलाकारांना इतिहास द्रोह करायचा अधीकार कोणि दिला.
जळि स्थळि काफ़िरांच्या कत्तलीचा विचार करणार्‍या.कामांध अकबाराने शेकडो हिन्दु राजे अंकित केले.त्यांच्या मुलि बहिणि व स्त्रियाना जनानखान्यात कोंबले. जबरीने भोगले.कारण राजाचा जिव व राज्य
वाचवण्यासाठि त्याचा कुलस्त्री ने जनान खान्यात सामिल होणे ही त्या अकबाराची प्राथमिक अट च होती.जोधाबाई ही त्यातलिच एक दुर्भागी स्त्री.
मुसल्मान प्रेमी कॉग्रेस नी खरा इतिहास गाडुन अकबराला सहिष्णु,निध्र्मि व हिन्दु मुस्लिम एक्याचे प्रतिक असे दाखवण्याचा व शिकवण्याचा प्रयत्न गेली पन्नास वर्शे केला. तोच इतिहास अशुतोष शिकला. त्याला खरा इतिहास शिकवणारा बाबा साहेब पुरंदरे भेटला नाहि.
व त्याने या नराधम कामांध क्रुर अकबाराचे नेमके उलटे चित्र या चित्रपटात रंगवले. हल्ली चित्रपट म्हनजे प्रेम कहाणी असे समिकरण भारतिय प्रेक्षकाच्या थील्लर अभिरुची मुळे बनले आहे. हे समिकरण जुळवण्यासाठि त्याने ईतिहासाचे धांदात खोट्या प्रेम कहाणित रुपांतर करुन हिन्दु कुलिन स्त्रियांचा, रजपुतांचा हिन्दुंचा घोर अपमान केला या सिनेमामुळे हजारो वर्षे इस्लामी आघात सहन करणार्‍या हिन्दुच्या जखमेवर मिठ चोळले गेले आहे.
ख्रिस्त्यांच्या भावना दुखावणार्‍या द विंची कोड वर राज्या राज्यात. बाटग्या ख्रिस्त्यानी विरोध केला. तसा विरोध हिन्दुनी केला पाहिजे व या अशुतोश चे तोंड काळे केले पाहिजे.


Santu
Friday, February 22, 2008 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विरोचीत जिवन जगणार्‍या कित्येक राजपुत क्षत्रियांच्या
पिढ्या या जाललुद्दिन अकबराने नष्ट केल्या. असंख्य देवळे फ़ोडलि.
स्त्रिया भ्रष्ट केल्या अशा सैताना चा चित्रपट पाहण्यास जाणारा हिंदु
सुध्दा निर्ल्लज्ज आहेत व दहशत वाद्याच्या हातुन मरण्याच्या लायकिचे आहेत.


Bee
Friday, February 22, 2008 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, तुमच्याकडे काय ठोस पुरावे आहेत की अकबर असे होते म्हणून?

Santu
Friday, February 22, 2008 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पुरावे आईने अकबरित लिहिले आहेत.
तसेच annalas and antiqities of rajastaan या इन्ग्रजी ग्र्न्थात आहेत
याचा लेखक आहे कर्नल जेम्स टॉड.
तसेच स्मिथ या सम कालिन इन्र्गजाच्या akbar the great या ग्रंथात आहेत.
निजामुद्दिन व बदायुनी च्या बखरित हे पुरावे आहेत. हे त्याचे सम कालिन लेखक होते.
तसेच अक्कव्हिया नावाचा पोर्तुगिज पाद्रि त्याच्या दर्बारि होता त्याने त्याच्या आठवणि लिहिल्या आहेत त्याच्या ग्रंथात अकबराच्या मद्य प्राशनाच्या अतिरेकाचे वर्णन आहे.
तसेह ब्लॉच मन च्या ग्रंथात हे सर्व लिहिले आहे.

सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने राणा प्रताप ला रनोवनी भटकायला भाग पाडले हा इतिहास तर सर्वांना माहितच आहे.


Bee
Friday, February 22, 2008 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमची आई लिहिते का? पुराव्यांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद.

Tanyabedekar
Friday, February 22, 2008 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी संतु ह्यांच्या आईचा इथे काय संबंध.. तु कशाला वैयक्तिक पातळीवर उतरतो आहेस? बाकी लोक उतरत असले तरी तू नको असे करुस.

Maitreyee
Friday, February 22, 2008 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पुरावे आईने अकबरित लिहिले आहेत.
अरे बी ने काही पर्सनल अट्याक नाही केलाय टन्या, त्याला वाटले आईने अकबरी म्हणजे आईने लिहिलेले अकबराचे चरित्र :-O

Upas
Friday, February 22, 2008 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

       

Anjali28
Friday, February 22, 2008 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


sorry.. could not resist .. :-)

Arch
Friday, February 22, 2008 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, कमाल आहे. ..

Bee
Friday, February 22, 2008 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयीचे बरोबर आहे. मला तसेच वाटले आणि खरेच अजूनही तसेच वाटते आहे.

Ashwini
Friday, February 22, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, बी अरे कसे व्हायचे तुझे....?

Maitreyee
Friday, February 22, 2008 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, बस झाले हां, गुगल नाहीतर विकि वर पहा बर ऐने अकबरी काय अन कुणाच्या आई ने लिहिले ते, नाहीतर नन्तर ओरडत बसशील लोक मलाच हसतात म्हणून :-O

Divya
Friday, February 22, 2008 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL
बी, फ़ारच हसवतोस तु. तुला अजुनही कळले नाही का?
हे म्हणजे तो सन्तु एवढ रामायण सांगतोय तर तु रामाची सीता कोण वीचारतोयेस.


Maanus
Friday, February 22, 2008 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://en.wikipedia.org/wiki/Ain-e-Akbari

इथे पहा रे. तुला माहीत नसलेले एक नविन पुस्तक. चार शब्द पुर्ण करण्यासाठी किती लिहावे लागते.

Savyasachi
Friday, February 22, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, फारच महान रे बाबा तू :-)
मैत्रेयी, खुलाश्याबद्दल आभार :-) नाहीतर कळलच नव्हत बीने आई कुठून काढली एकदम.
बर ते नाव आईना ए अकबरी अस आहे.
(अकबराचा आरसा, म्हणजेच अकबराच्या जिवनाचा जणू आरसाच असा ग्रंथ, असा अर्थ होतो बहूतेक त्याचा)


Bee
Saturday, February 23, 2008 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस धन्यवाद. संतुंनी चक्क 'आईनी' असे लिहिले म्हणून घोटाळा झाला. आता वर सव्यसाचीनी त्याचा अर्थ सांगितला आणि भल्या माणसानी लिंक दिली शोधून त्यामुळे माझ्या अल्पज्ञानात भर केल्याबद्दल धन्यवाद.

Santu
Saturday, February 23, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
अरे तुझ्या (आता इथ काय लिहु) पणाची हद्द झाली.
अरे वेड्या आइना-ई- अकबरी अकबराचा चमचा उर्फ़ one of the navaratn अबुल फ़जल ने लिहिलि.
अरे वेड्या जरा अभ्यास कर.
काय हे अज्ञान.
वा.
आता एखाद्या टोणग्याने हे लिहिले असते किंवा
रत्नागिरीच्या एका हुशार माणसाने(वा महिलेने) लिहिले असते तर मी
मानले असते. अरे पण तु सुध्दा
you too brutas


Giriraj
Saturday, February 23, 2008 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला एका नव्या इतिहासाचा जन्म झाला! :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators