Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
GK अर्थात सामान्यज्ञान : किती आवश...

Hitguj » Views and Comments » General » GK अर्थात सामान्यज्ञान : किती आवश्यक? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 17, 200641 05-17-06  11:33 am
Archive through May 18, 200620 05-18-06  8:53 am
Archive through May 18, 200620 05-18-06  2:22 pm
Archive through May 21, 200620 05-22-06  3:09 am
Archive through May 23, 200620 05-23-06  5:32 am

Santu
Tuesday, May 23, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु राव
एवढ म्हातारीन कवतीकान
सेनापती च नाव ठेवलय राव.
जरा सुध्द लीव्हा की राव


Moodi
Tuesday, May 23, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंब्या तुझ्या सामान्यज्ञानाची व्याख्या जर एवढीच आहे तर मग पुढे काही कुणी लिहायलाच नको.
मुंभाई तुमचे बरोबर आहे.


Lopamudraa
Tuesday, May 23, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्याभाउ... मानगये... उस्ताद... बराबर बोल्या....
एकदम correct


Gs1
Tuesday, May 23, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, छान पोस्ट आहे वरचे तुझे.
जमले तर तुझे एकुणच हितगुजवर विखुरलेले विचारधन विषयवार एकत्र संकलित करून ठेव...



Limbutimbu
Tuesday, May 23, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडी, सन्तू, लोपा, जीएस, अरे तुम्हाला ती पोस्ट चान्गली वाटते का? आश्चर्य हे!
तिकडे यसजीरोडवर काही जणान्ना माझ्या पोस्ट्स म्हणजे "मायबोलीकरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उगाच १०० ओळींचं पाल्हाळ लावण्याच्या तुझ्या अट्टाहासापायी" केलेल्या अशा वाटताहेत!
हा हन्त हन्त! काय हा दैव दुर्विलास पहा!
ज्या ठिकाणी शब्दान्च्या सोनसाखळीवाणी लडी उधळतो त्याच ठिकाणी पाल्हाळ लावतोहेस अस ऐकायची वेळ यावी ना? (ज्या ठिकाणी फुल वेचली तिथच गोवर्‍या वेचायची पाळी आलीच्या चालीवर आधारीत)
एनीवे, अपार्ट फ्रॉम जोक, जीएस, तो विषय खुपच मोठा हे अन मी एका पोस्ट मधे बन्दिस्त करायचा प्रयत्न केला हे! जेवढा विस्तार करत जाल तेवढा थोडाच हे! मी मुलभुत व्याख्या द्यायचा प्रयत्न केला हे! अन त्यामुळेच, मुडी कदाचित तुला तो विषय छोटा वाटला असावा!
सगळ्यान्च्या प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक धन्यवाद! आज कलटी मारतो हे, पण हा विषय माझ्या डोक्यातुन लौकर जाणार नाही, तेव्हा जस सुचेल तस लिहिन!
:-)

Champak
Tuesday, May 30, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाॅलेज बेसड सोसायटीत राहणार्या लोकांना हा प्रश्न पडावा?

ताबडतोब मानसोपचार तज्ञांना पाचारण करा रे :-)


Zakki
Wednesday, May 31, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण आपण knowledge based नसून फक्त information based आहोत. अजून त्यातले खरे खोटे काय, नि त्यातून खरे knowledge कसे मिळवावे ते अजून आपल्याला कळत नाही. त्याला मानसोपचारतज्ञ काय करणार? तो हि आपल्यातलाच एक.

Limbutimbu
Wednesday, May 31, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला चम्पकची पोस्ट समजलीच नाही! पाऽऽर डोक्यावरुन गेली! :-)
झक्की, तुमची पोस्ट थोडी कळते! पण जरा नॉलेज आणि इन्फॉर्मेशन यान्ना नेमके मराठी प्रतिशब्द सान्गितलेत तर अधिक कळु शकेल
खरे खोटे काय समजण्यासाठी माहितीतुन मिळालेल्या वस्तुस्थितीची जाण येणे किन्वा ती नेमकी सत्य रुपात जाणवणे अन त्याचा अर्थ लावण्यासाठी योग्य समयोचित व लवचिक तर्काचा वापर करणे असे काही सान्गणे तुम्हाला अपेक्षित हे का? :-)
मी तर्काला मुद्दामहून योग्य, समयोचित व लवचिक ही विशेषणे लावली हेत कारण ही विशेषणे न वापरता केलेला तर्क बर्‍याचदा हेकट पणाकडे झुकलेला असु शकतो! चु. भु. दे. घे.!


Robeenhood
Wednesday, May 31, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Information generally includes facts, observations, sensations, and messages. Information is content which informs our minds. It’s fuel.

Knowledge, in contrast, is the human experience of information – it’s what our minds DO with all that content. It’s the fire in the forge.

Think verbs, not nouns. It seems much easier to grasp this distinction by focusing on the verbs “inform” and “know,” rather than the nouns “information” and “knowledge

Robeenhood
Wednesday, May 31, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

knowledge = ज्ञान, information = माहिती

Limbutimbu
Thursday, June 01, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, समर्पक आणी छानच समजावुन सान्गितलेत, तुम्हाला थाॅन्क्यू! :-)

Peshawa
Monday, August 21, 2006 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADMIN, MODS: Thought provoking BB band asalyaane hya links yethe det aahe

Mods hyaa tyaa BB war halwataa aalya tar uttam

http://homepages.ihug.co.nz/~sai/SubtleEnergy.html



http://www.gnmagazine.org/issues/gn58/tinycode.htm

http://www.fosar-bludorf.com/archiv/biochip_eng.htm



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators