Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Cricket

Hitguj » Views and Comments » General » Cricket « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 16, 200720 02-16-07  6:45 pm
Archive through February 24, 200720 02-24-07  4:44 pm
Archive through March 05, 200720 03-05-07  5:26 pm
Archive through March 13, 200720 03-13-07  5:26 am
Archive through March 18, 200720 03-18-07  7:32 am
Archive through March 19, 200720 03-19-07  4:43 pm
Archive through March 22, 200720 03-22-07  10:05 am
Archive through March 23, 200720 03-23-07  12:39 pm
Archive through March 26, 200720 03-26-07  9:02 am
Archive through March 30, 200720 03-30-07  7:29 pm
Archive through April 03, 200720 04-03-07  6:06 am
Archive through April 04, 200720 04-04-07  3:10 pm
Archive through April 10, 200720 04-10-07  7:20 pm
Archive through April 12, 200720 04-12-07  1:16 pm
Archive through April 18, 200720 04-18-07  4:38 pm
Archive through April 24, 200720 04-24-07  5:53 am
Archive through April 25, 200720 04-25-07  2:55 pm
Archive through May 10, 200720 05-10-07  4:33 pm
Archive through June 12, 200720 06-12-07  11:45 am
Archive through August 30, 200720 08-30-07  9:30 pm
Archive through October 01, 200720 10-01-07  4:26 am
Archive through November 27, 200720 11-27-07  8:17 pm
Archive through January 07, 200820 01-07-08  6:21 am
Archive through January 07, 200820 01-07-08  12:17 pm
Archive through January 09, 200820 01-09-08  12:34 pm
Archive through January 19, 200820 01-19-08  10:50 am
Archive through February 19, 200820 02-19-08  11:37 am
Archive through March 17, 200820 03-17-08  4:08 pm
Archive through April 18, 200820 04-18-08  9:42 am
Archive through April 28, 200820 04-28-08  6:51 am

Mandard
Monday, April 28, 2008 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बई टिमला सेमीफ़ायनलला जायचे चान्स आहेत का आता की त्यांचे आव्हान संपले?

श्री संत आता कुठल्याही सरदारच्या वाटेला जाणार नाही.


Nandini2911
Monday, April 28, 2008 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून मुंबई टीम दहा मॅचेस खेळतील. अर्थात या सर्व मॅच त्याना जिंकाव्या लागतेईल नाही तर कठीण आहे.

जयमहाराष्ट्र, हाणामारीचे चलचित्र बघायची इतकी का म्हणे उत्सुकता??? बातमीमधे तथ्य किती हे विचारणार्याही तुम्हीच आणि वृत्तवाहिन्याना नावे ठेवणारे पण तुम्हीच.

भज्जी प्रकरण संपत आलेले आहे. निकाल आला की मी टाकेन,


नेरूळचे डी वाय पाटील स्टेडिअम खरंच खूप सुंदर आहे. मीडीया बॉक्स तर अप्रतिम. (अर्थात आम्ही सर्व मॅच ग्राऊंडवर फोटोग्रापहर्सच्या मागे उभी राहून पाहिली.)

शॉनला आधीच कॅप्टन केले असते तर इतका प्रॉब्लेम झाला नसता. डेक्कन चार्जर्स मस्त खेळले. गेलक्रिस्टचे काही फ़टके तर अक्षरश्: जीवक्घेणे होते.


Mahaguru
Monday, April 28, 2008 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरभजनवर ११ मॅचची बंदी

Giriraj
Monday, April 28, 2008 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू,तूपण होता का ITC मौर्य मध्ये?? :-)

Jaymaharashtra
Monday, April 28, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी!
अग काय हे?
तुझ्याकडुन अश्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती.वृत्तवाहीन्यांनी या गोष्टीला तिखट मिठ लावले. व जणु काही भज्जीने एखाद्याचा खुन केला अश्या थाटात फ़िल्मी स्टाईलने स्टोर्‍या केल्या,अगदी "मार दिया जाय या छोड इया जाय " अश्या प्रकारची गाणी देखिल backgroud ला वाजवली पण प्रत्यक्षात घडलेले दृश्य मात्र कुठल्याही वाहिनीवर उपलबध झाले नाही कि त्यांनी मुद्दाम केले नाही हे देव जाणो.
एरवी दुसयांच्या शयनकक्षात जावुन sting operatuion करणार्‍यात तरबेज असलेल्या व त्यायोगे स्वतःला सबसे तेज म्हणवणार्‍या वाहीन्यांना या मारहाणीचा vedio सापडु नये.शेंबड पोर तरी विश्वास ठेवेल का याच्यावर?
मला काही ती हाणामारी बघुन स्फुरण वगैरे चढेल असा कुणी समज करुन घेतला असेल तर करोत बापडे!
पण फ़क्त श्रीसंतने धायमोकलुन रडुन दाखवले म्हणुन आम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवावा? म्हणुन आपली तुला विनंती केली तर तु काही तरी भलताच आशय काढलास बहुतेक!
असो आता भज्जीला आयपीएलचे पुढिल ११ सामने खेळण्यावर बंदी केली व तसेच त्याची match fees देखिल कापण्यात आल्याचे समजलेच.म्हणजे प्रश्नच मिटला.कारण अजुन १० सामने मुंबई इंडियन्सच्या संघाला खेळायचे आहेत आणि सेमीफायनल मधे qualify होण्यासाठी त्यांना हे सगळे सामने जिंकावेच लागतील.जे या क्षणी तरि सचिनच्या अनुपस्थितीत अशक्य दिसतय...
आता हे भज्जी श्रिसंत चे रामायण घडले ते खरेच होते की फक्त publicity stunt होता की अजुन काही ते BCCI &IPL चे जे कर्तेधर्ते आहेत तेच जाणोत.

पण हे नेहमीचच झालय "मी मारल्यासारख करतो तु मेल्यासारख कर"
सगळ्यात मजेशीर निर्णय म्हणजे हरभजनला असा प्रकार करताना अडवण्यात व रोखण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल प्रशिक्षक लालचंद राजपुत यांना देखिल त्यांच्या मानधनात कपात करुन दंड आकारण्यात आला. भज्जी पण किती मुर्ख त्याने श्रीसंतच्या श्रीमुखात भडकवण्याआधी निदान राजपुतना कल्पना तरी द्यायची.म्हणजे पुढचा सगळा संभाव्य प्रकार टाळता आला असता नाही का?
असो भज्जीने सगळ्या जगासमोर झाल्या प्रकाराबद्दल माफी मागुन व खेद व्यक्त करुन आपली जिगर दाखवुन दिली.पण त्या वेळेस श्रीसंतच्या चेहर्‍यावरील माशी देखिल हलत नव्हती.
असो आता प्रकरण थंडावले.ज्यांना व्हायचा होता तो लाभ झाला. bcci जे दाखवुन द्यायचे होते ते त्यांनी आयपीएलला हाताशी धरुन करुन दाखवले. आम्ही आपले अल्पमती असलेले नरनारी उगीच वृत्त वाहीन्यांवरील बातम्या अखंडितपणे बघुन स्वतःचे रक्त आटवतो आणि व्यर्थ दुरचित्रवाणीसंच चालवुन विजेचा आणि वेळेचा अपव्यय करतो.खरं की नाही?
इतके होवुनही माझी खोड काही जायची नाही म्हणुन सांगते"हे प्रकरण जितके साधे सरळ वाटते आहे तितके ते साधे नाही असे निदान मला तरी वाटतेय मी जर चुकिचा विचार करत असेन तर मला खरच आनंद होईल"

जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Nandini2911
Monday, April 28, 2008 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Press Release For immediate publication



IPL Governing Council takes firm action against Harbhajan Singh



Mumbai, April 28th, 2008: Harbhajan Singh of the Mumbai Indians was today found guilty of conduct unbecoming of a cricketer and against the spirit of the game. Based on prima facie video evidence and an independent investigation conducted by the match adjudicator and refree Farokh Engineer and his report therein on the incident at Mohali, the Governing Council of the Indian Premier League today decided to suspend Harbhajan Singh for the next 11 or 13 matches in the Indian Premier League. The suspension is in addition to a fine of a 100% of his match fees beginning with the third match. The other cricketer S. Sreesanth of the Kings XI Punjab was let off with a stern warning by the Match Refree.



Commenting on the eleven match or thirteen match suspension verdict post the inquiry by the match adjudicator, Lalit Modi, Chairman & Commissoiner, DLF Indian Premier League said, “While we did appreciate Harbhajan taking responsibility of his actions, the fact remained that his action against a fellow cricketer was unprovoked. More importantly from a BCCI and Indian Premier League perspective it was conduct completely against the Spirit of Cricket. Importantly, all the cricketers playing in the inaugural season of the DLF Indian Premier League are role models for an entire generation of youth and it is crucial for youngsters all over the world to learn straight away the values of this great game and the spirit in which it should be played. The eyes of the world will be on the DLF Indian Premier League and we want to see cricket, and the Spirit of Cricket, at its best.”



Announcing the final verdict, post the hearing at New Delhi, Farokh Engineer the Match Refree also charged the coach of the Mumbai Indians Lalchand Rajput with a level 2 misconduct stating that he will forfeit 50% of his match fee as he did not take any action to stop Harbhajan Singh.



For further information:

Nandini Desai

Tatyavinchu
Monday, April 28, 2008 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कधीच पब्लीकेशन आहे? क्रिकईन्फोव हे फार पुर्वीच प्रसिध्द झालेले आहे.

नंदीनी तुम्ही पेपर मध्ये आधीच आलेल्या बातम्या परत का सांगताय? ते जनतेला आधीच माहीती आहे. ह्या पेक्षा नविन असेल तर सांगा?

ही बातमी व आधी लिहीलेले ईतर कुठे प्रसिध्द व्हायच्या आधी लिहीले असते ( शब्द न शब्ध्द नाही फक्त गोषवारा) तर मला तुम्ही जे आय पिल ची प्रसिध्दी देन्यासाठी तुम्हाला नियुक्त केले असे म्हणले ते खरे वाटले असते. (ते ही तुम्ही बर्याच बीबी वर लिहीले म्हणौन )
नुसत्या बातमी खाले म्ही नाव लिहु शकतो आणि ती माझ्यावर खपवु शकतो


ह्या पुढची बातमी मीच सांगतो. भज्जीवर BCCI ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी काही कारवाई करावी का ह्यावर शरदरावांनी एक रिपोर्ट मागविला आहे तो १५ दिवसात प्रसिध्द केला जाईल.


Uday123
Monday, April 28, 2008 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री संत आता कुठल्याही सरदारच्या वाटेला जाणार नाही.
--- मुळ प्रकरण काय आहे? नक्की काय केले आहे संताने म्हणुन हरभजन असा वागला?


Admin
Tuesday, April 29, 2008 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग आता इथे हलवला आहे
/node/1888

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators