Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Jewellery Design

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Jewellery Design « Previous Next »

Dhumketu
Thursday, June 05, 2008 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाला jewellery design ह्या करीयर बद्दल माहित आहे का? त्याला किती स्कोप आहे?
मायबोली वर कुणी हा course केलेला आहे का?



Cinderella
Thursday, June 05, 2008 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही कुठे असता ? माझ्या ओळखीत एक जणीने कोर्स केला आहे अमेरिकेत. माहिती हवी असल्यास विचारुन सांगते.

Dhumketu
Monday, June 09, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोली वरून मेल पाठवली आहे.. ती चेक करता का?


Cinderella
Tuesday, June 10, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल मिळाली नाही अजुन :-(

Dhumketu
Wednesday, June 11, 2008 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोलीचे profile उघडून send Private message केले.
मी आता परत मेल पाठवली आहे.
तसेच विचारपूस मध्येही एक पोस्ट केले आहे.

जर वरचे दोन्ही मिळाले नाही तर तुम्ही माझ्या profile वरून मला मेल करा.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators