Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Sinhagad road area chi information

Hitguj » Looking for » General » Sinhagad road area chi information « Previous Next »

Mansmi18
Saturday, May 24, 2008 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

कोणी sinhagad road area बद्दल महिती द्याल का?

तिथे nanded city नावाचा प्रोजेक्ट येतो आहे. (मगरपट्टा वाल्याचा). तो भाग कसा आहे. तिथुन IT parks किती लाम्ब आहे. तिथे पुढे development चे चान्स कसे आहेत इ वर कोणी लिहील का?

धन्यवाद.


Dakshina
Wednesday, May 28, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी... पूर्वी सिंहगड रोड हा सर्व साधारण होता, पण आता बराच डेव्हलप झाला आहे. डी. एस. के. विश्व, सनसिटी... इत्यादी घरकूल योजनांमूळे विशेष गाजला.

पूर्वी फ़ार सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या सिंहगड रोडवर पण आता खूप काही नविन झाले आहे. अगदी ५ / १० घरांची वस्ती असेल तर तिथे ही भाजी किराणा या बेसिक वस्तू नक्कीच मिळतात. मी गेली बरीच वर्षं सिंहगड रोडवरच राहतेय. मला तरी
कधी गैरसोय झालेय असं जाणवलं नाही. ट्रान्सपोर्ट, किराणा, भाजी, इलेक्ट्रोनिक उपकरणं आणि मुख्य म्हणजे सुरक्षिततेच्या दष्टीने हा एरिया चांगला आहे.

तुम्ही म्हणता तो नांदेड सिटी चा प्रोजेक्ट नक्की कुठे आहे ते मला माहीती नाही. पण बहुतेक खूप दूरवर असावा असं वाटतंय. त्यामूळे तिथून आय. टी. पार्क्स किती लांब आहेत ही नक्की सांगता नाही येणार. पण सिंहगड रोड जिथे हाय वे ला टच होतो तिथून हिंजवाडी = १९ ते २० कि. मी. तळवडे = ३२ कि. मी. कल्याणी नगर मध्ये ही काही कंपन्या आहेत त्या ही १६ ते १७ कि. मी. (अंदाजे) असाव्यात.




Mansmi18
Wednesday, May 28, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,

नांदेड सिटी हा magarpatta city वाल्यांचा ७०० एकरचा residnetial,commercial project आहे. दि १ जुन ला त्याचे उद्घाटन होणार आहे. नांदेड गाव असे काहितरी आहे त्या भागाचे नाव.
मी वेब वर वाचल्याप्रमाणे तो भाग warje annexe असा काहितरी म्हणतायत. कोथ्रुड ला जवळ आहे.

तुम्ही दिलेल्या माहितीवरुन IT parks पासुन बराच लांब दिसतोय.:-(

तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार.


Dakshina
Thursday, May 29, 2008 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारजे ऍनेक्स असलं तरी कि. मी. मध्ये फ़ारसा फरक नाही पडायचा... लांबच आहे ते.

Mansmi18
Thursday, May 29, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे २७५० हा रेट कसा वाटतो?

Dakshina
Friday, May 30, 2008 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप वाटतो... (निदान मला तरी)...
पण जर Future Plan म्हणून घेणार असाल तर जरूर घ्या... कारण त्याचाच रेट नंतर ५००० होईल...


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators