Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 10, 2007

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Looking for a book.. » Archive through March 10, 2007 « Previous Next »

Meenu
Thursday, January 19, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all,

Am not too sure whether to put this as new thread or how.

Long time back I had read a book. As far as I remember the name of the book was 'Saat Paule Aakashi' and the book was written by some gujrathi lady though the book was marathi.

The story of the book was talking about senior citizens (friends) staying together.

I am trying to find out this book. Please let me know if anyone knows this book

regards,
Meenakshi


Nik
Friday, February 24, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रहो
अस्मदिकान्चे नाव निखिल आहे मी गेले अनेक दिवस हात न पसरु कधि य नावाचे पुस्तक शोधत आहे पुस्तक अपन्ग कामगरानी उभारलेल्य कार्खन्यवर आधरित आहे जर कोनाल मिळाल्यास जरुर वाच आणि मला त्याचे प्रकाशन आणि ते कोथे उपलब्ध आहे हे मला कळवा.
धन्यवाद
मला सम्पर्क पुढील ई- पत्त्यावर करावा.
निखिल


Shankasoor
Friday, March 03, 2006 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी ए कुलकर्णी यांचे एक पुस्तक हवे आहे
नाव बखर बिम्मची.
लहान मुलांसाठी लिहिलेले जी ए चे एकमेव पुस्तक. I guess it is out of print कुणाकडे असल्यास कळवा.


Lahari
Thursday, March 09, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी आचार्य अत्रेन्च झेन्डूची फ़ुले असेल तर देइल का प्लिज, मी खूप आभारी राहीन

Milindaa
Thursday, March 09, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर देइल का प्लिज, <<<

द्यायचं म्हणजे काय करायचं ? पुण्यात असाल तर हे पुस्तक कोठेही मिळेल, अप्पा बळवंत चौकात जा.

Vj1
Sunday, March 26, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zendunchi phulechi ek athavan

vidamban ha kavyaprakaar mahiti naslyamule, 10 vi chya pustakat amhi kn hi kavita Keshavsut ( 4th kavita) anik Keshavkumar (10thor 11th kavita) aslyamule, amhaas pustakaat printing mistake mule ek kavita kami aslyacha KAAY ANAND zala hota mhanun varnave. Vimlis madhla akhha 10A cha varga KHUSH hota hya shodhawarti.

Eka natadrashtane Medha Oak bainna pahilyach divashi he shanka vicharun!! amcha ANAND DHULIT milavla.

Aso, donhihi kavita MAHAANACH.

Though it sells fairly well ( have seen it in most of book fairs - even smallest one in back of a truck), pun jar original anik vidamban ashi navin avrutti nighali tar kay maja yeil. Aso one of the wishlists..

Zakki
Friday, April 07, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विष्णूशास्त्री चिपळूणकर, शि. म. परांजपे या लेखकांची पुस्तके कुठे मिळतील? मी सध्या पुण्यात रहात नसल्याने, कृपया, 'आप्पा बळवंत चौकात जायला' सांगू नका. तसेच ' google करा किंवा तत्सम पुणेरी सल्ले' पण नकोत. धन्यवाद.

Shonoo
Sunday, April 09, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उत्तर अमेरिकेत कोणाकडे नाथमाधव यांचे वीरधवल हे पुस्तक आहे का असल्यास मला वाचण्यासाठी देऊ शकाल का? I am willing to pay postage and promise to take good care of your book and return it propmtly

Shonoo
Sunday, April 09, 2006 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि
university of Pennsylvania च्या लायब्ररी मधे चिपळूणकरांची पुस्तके आहेत. दुर्दैवाने सध्या माझ्या ओळखीचे कोणी तिथे नाहीत. इतर विद्यापीठा मधून inter Library मागवून देवू शकेल असे तुमच्या ओळखीचे कोणी असल्यास पहा.
पूर्वी विद्यार्थेतरांना drivers license दाखवून तिथेच बसून पुस्तके वाचायला देत असत ती सवलत फक्त pennsylvania residents ना आहे, अजूनही आहे वगैरे मला माहीत नाही. माझ्या मते शिकागो, ड्यूक, कॉर्नेल अश्या इतर विद्यापीठांच्या वाचनालयात देखील ही पुस्तके मिळतील

www.franklin.library.upenn.edu
hope this helps

Zakki
Sunday, April 09, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, धन्यवाद. प्रयत्न करतो. कदाचित् माझ्या एका मित्रा कडे नाथमाधव यांची वीरधवल असावी. विचारून बघतो. पण तो पडला पुण्याचा. एक दिवस म्हणेल देईन, नि दुसर्‍या दिवशी म्हणेल नाही! त्याने मला इतक्या गोष्टी सांगायचे, द्यायचे कबूल केले आहे, पण अजून मी वाटच बघतो आहे! असो.
पुन: एकदा धन्यवाद.


Surthorat
Monday, April 10, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु माझ्याकडे वीरधवल आहे पण ते ईतके जुने आहे कि त्याच्या पानांना हात लावला तरी तुकडा पडतो. मला स्वत्:लाही हे पुस्तक मिळाले तर पाहिजे आहे, कारण माझ्या पुस्तकाची सुरवातीची आणि शेवटची पाने गायब आहेत. मी खुप जणांना विचारले पण कुठेच हे पुस्तक मिळाले नाहि.

नाथमाधवांचे रायक्लब अथवा सोनेरी टोळी नावाचे अजुन एक छान पुस्तक आहे.


Deepajk
Tuesday, April 11, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,
Kunakade Go. Ni. Dandekaranche 'Krishnavedh' aahe ka?

Aaee
Wednesday, April 12, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shankasoor, tumhee kuthe asataa? Bakhar Bimmchee Mumbai madhye milat aahe. (Ideal).
Sorry for not writing in devnagari
aaee

Zakki
Sunday, April 16, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वर्षी लोकमान्य टिळकांची १५० वी जयंति आहे. त्यानिमित्ताने कुणि प्रकाशक त्यांचे केसरी मधले अग्रलेख संकलित करून काही पुस्तक काढणार आहेत का? त्याबद्दल काही माहिती असल्यास, कृपया कळवावी. धन्यवाद.

Mahaguru
Sunday, April 16, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की , असे पुस्तक आहे कारण माझ्या आजोबांकडे २-३ खंड होते त्यात लो. टिळकांचे सर्व अग्रलेख होते. मी लहान असताना वाचायचा प्रयत्न केला पण सर्व संदर्भ बदलेले असल्यामुळे तसेच तत्कालीन परिस्थिती/इतिहास संपुर्णपणे माहीत नसल्यामुळे पुढे फारसे वाचावे वाटले नाही

आता ती पुस्तके वेदप्रतिष्ठान, लातुर च्या ग्रंथालयाला भेट दिली आहेत, पण पुण्यात ती उपलब्ध असावीत ... निदान शासकीय ग्रंथालयात तरी.

Zakki
Sunday, April 16, 2006 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, महागुरू. आता विष्णूशास्त्री चिपळूणकर, शि.म. परांजपे यांची पुस्तके कुठे असावीत? (विकत घ्यायला).

Crescent
Monday, September 04, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

minoo,
the book u wanted might be available. but where do u want it to be delivered?
pls inform so i can search the book for you.
shehzad

Narayanp
Tuesday, October 03, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला चंपा सामन्त चे कुकरि बूक कुठे मिळेल कळ्वा

Aaspaas
Friday, March 02, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण ८८-८९ साला पूर्वीची शालेय पुस्तके भाषा, हिंदी, इतिहास इ. कुणी ठेवली आहेत का? कुणाकडे मिळतील? अगदी पहिली पासून. किमान पाहायला तरी मिळतील का? बालभारतीत आहेत असे एकले आहे, पण विकत मिळत नाहीत.


Pendhya
Saturday, March 10, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आचार्य अत्रेंचं, " साष्टांग नमस्कार " , हे पुस्तक, पुण्यात / मुंबईत ऊपलब्ध आहे का? लहानपणी वाचलं होतं.
त्यातलं, ' हे कोण बोलीले बोला, चिंचेवर चंदू चढला .. " , हे अजुनही पाठ आहे.
" एकजण " २० वर्षांपुर्वी वाचायला घेऊन गेला होता, ते अजुन आणून देतोय.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators