Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Shivanakaam please help

Hitguj » Looking for » General » Shivanakaam please help « Previous Next »

Grihini
Thursday, December 20, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकरानि भरतकामासाठी जसा ब्लॉग सुरु केलाय तसा कुणी शिवणकामासाठी करू शकते का? मला थोडेफ़ार शिवता येते पन वेगवेगळ्या आकारातले गळे कसे शिवावेत ते कळत नाही. गळ्याचे फ़िनिशिन्ग जमत नाही. मुख्य म्हन्जे कॉर्नर्स वी शेप. लवकरात लवकर मदत हवी आहे. कापड कापुन तयार आहे.

Grihini
Thursday, December 20, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha mi shivlela nigty aahe mala kay mhanayache te photo varun nakki samjel

Grihini
Thursday, December 20, 2007 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ha mi shivlela gaun aahe neck finish jamle nahiy nit

Grihini
Thursday, December 20, 2007 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Karadkar
Friday, December 21, 2007 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गृहीणी, V गळ्याला गोठ(पायपिंग) कधी लावायला शिकले नाही त्यामुळे ते सांगु शकत नाही पण तिथे आकारात पट्टी कापुन लावायची असेल तर देईन कसे करायचे ते.

Grihini
Friday, December 21, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिनोति, खर तर मला गळ्यासाठीच मदत हवी आहे. मला गळ्याला पायपिन्ग लावता येते. मला गळा शिवताना स्टबिलायजर किवा बक्रम चा कसा उपयोग करायचा ते शिकायचे आहे. दुसरे म्हणजे गळा शिवताना मुख़्य कापडावर गळ्याच्या आकाराची पट्टी सुलट बाजुने लाउन मग ति उलटवुन परत सुलट बाजुने शिवतात तसे शिवतानाच कोर्नेर नीट शिवता येत नाहित. त्यासाठी काही टिप्स देऊ शकाल काय? त्यासाठी काही टेकनिक्स आहेत का? कारण ते जमले की कुठल्याही शेपचा गळा शिवता येतो.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators