Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through March 10, 2007

Hitguj » Looking for » General » मुम्बई जवळचे picnic spots » Archive through March 10, 2007 « Previous Next »

Hawa_hawai
Friday, July 28, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बई हून max दोन ते तीन तासाच्या अंतरावर असलेली काही नविन ठिकाणे कुणाला माहित आहेत का?

अलिबाग मढ गोराई मनोरी बीच लोणावळा खन्डाळा सोडून ईतर काही?


आम्ही family GTG plan करत आहोत sept मधे. माझ्या आईची इच्छा आहे की सर्वांनी एकत्र जावे पण मला काही कारणाने तेव्हा रविवार जोडून फक्त एक दिवस सुटी काढता येऊ शकते त्यामुळे mumbai airport पासून max तीन तासाच्या अंतरावरचे ठिकाण हवे आहे. तसेच खूप काही activities, adventure वगैरे नसलेले ठिकाण हवे कारण एकत्र सर्वांना मिळून गप्पा करत मजेत वेळ घालवता यावा अस उद्देश आहे. तेथील राहण्यासाठी असलेल्या hotels etc बद्दल माहिती असेल तर plz ती पण सांगा.

कुणाला एखाद्या उत्तम resort बद्दल महिती असेल तरी सांगा.

Shonoo
Friday, July 28, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक 'मामाचा गाव' म्हणून रीसॉर्ट आहे. त्याबद्दल फार चांगले अभिप्राय ऐकले होते दोन वेगवेगळ्या लोकांकडून. त्यांना विचारून जास्त माहिती लिहीन. फोटो पण छान होते असं आठवतय.

कार्ला केव्हस च्या जवळ इलेक्ट्रिक कम्पनीचे एक गेस्ट हाउस होते ते ही पब्लिक ला भाड्याने देतात असे ऐकले होते. त्याबद्दल विचारून सान्गेन. अतिशय सुरेख लोकेशन आणि अठरा- वीस वर्षांपूर्वी तरी अतिशय छान स्वच्छता, सोयी, सर्व्हिस. माझ्या अनुभवातील टॉप थ्री मधे अजूनही हे गेस्ट हाउस आपला नम्बर टिकवून आहे.


Moodi
Friday, July 28, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हह हा एक पत्ता देते. मला वाटतं की लोकसत्तात याविषयी मी वाचले होते.

पत्ता : महेंद्र गुजर.
प्रतीक कृषी पर्यटन संकूल, वणौशी, दापोली
रत्नागिरी
फोन : ०२३५८ २८५२९५ / २४८५४५

दापोलीपासून २१ किमी अंतरावर आहे( मुंबई ते रत्नागिरी हे अंतर किती हेच मला माहीत नाही, तुला कल्पना असेल तर मग हा पत्ता विचारात नकोच घेऊस)

ठिकाण चांगले आहे असे वाचलेय, पण अजून चार जणांकडुन रीपोर्ट घेतलेला बरा.

ही अजून एक लिंक.

http://www.loksatta.com/daily/20060528/rv07.htm

http://www.loksatta.com/daily/20060528/rv06.htm

http://www.loksatta.com/daily/20060521/ravi14.htm

http://www.loksatta.com/daily/20060521/ravi15.htm

http://www.loksatta.com/daily/20060521/ravi16.htm


Hawa_hawai
Friday, July 28, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मामाचा गाव नाव तर interesting आहे. विचारून सांग नक्की.

मूडी रत्नागिरी बरच दूर अहे मुंबई पासून. तीन तासाहून अधिक. कोकण रेल्वे ने बराच कमी वेळ लागतो (सडेतीन तास CBDG पण त्या वेळा suit होणार नाहीत. तु दिलेल्या links रात्री उशिरा सावकाश वाचते मग सांगते उपयोगी आहे का ते.
:-)

Gajanandesai
Friday, July 28, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH राहायला जायचे आहे काय? Elephanta चा विचार केला आहात का तुम्ही?

Bhramar_vihar
Thursday, August 03, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि झाला ते ठीकाणही छान आहे की. Dr. modi's resort, karjat

Sammy
Thursday, August 03, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Frnz,
I know abt 'MAMACHA GAAV' its really intresting place. It takes 3 hrs from mumbai.
They have pick up from 'Palghar' station if u inform them prior.
There is one resort near Vasai as 'Kalyani village'. A very nice place in case u r planning one day picnic.


Maj
Thursday, August 03, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

low cost: MTDC karla resort. nice place, boating, neaar lonavala etc.
mid cost: Shangrila resort near Bhiwandi. Resort + water part.
high cost: kashid beach resort.

info for all above can be found on net.

Shonoo
Monday, August 07, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hawa hawai :
This is an excerpt from the email I had received about a friend's trip to Mamacha Gaon. I will try to get some contact information. 'Home' in that email is Andheri East - near the highway.

"Started at 7 a.m. from home, and after 60 kms drive, it took us two hours time on National Highway 8. After Manor we took left turn on Boisar fata. Than after a drive of 15 minutes we saw 1st board of Mama cha Gaon. We took left turn and a drive of 10 more minutes, our final stretch of cart road of 1 km."Shonoo
Monday, August 07, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hawa hawai
Here are more details for Mamacha Gaon.
I haven't been able to find anything about the electric company guest house in Karla. Sorry!

Hopefully you will write about your trip!


022 5600 8724
Booking Address:
Maitrey Hotel & Resorts
43/2163, Shanta Sadan, MHB Colony
Near Hotel Highway, Near MIG Cub, Gandhi Nagar, Bandra East

Phone Number of Resort:

02525 287008 or 9, 02525 287034 or 5


Hawa_hawai
Thursday, August 24, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo maj sammy bhramar ani GD thanx तुमच्या suggetions बद्दल. मामाचा गाव बद्दल शोनू माझ्या बहिणीला माहीत होते पण ती म्हणाली की तिथे जायचा आतला रस्ता चांगला नाहीये. सध्या तरी आम्ही मुरुड जन्जीरा fix केले आहे.

Zakki
Thursday, August 24, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुरुड जंजीरा मोडले होते का? काय ट्यून अप केला की त्याला 4WD केले??

खरे तर मुरुड जंजीरा म्हणजे काय हेहि मला माहीत नाही, पण काहीतरी मोटर सारखे वहान असावे असे वाटते. आत जायचा रस्ता चांगला नव्हता म्हणून तिथे घेऊन जायला.

पण मामाच्या गावाला झुक झुक आगिनगाडीतून जातात ना? धुराच्या रेषा हवेत सोडत? (नि आता इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्याने, सिगारेट फुंकून धूर काढावा लागत असेल ना?). मग आतल्या रस्त्याशी तुम्हाला काय करायचे?

काय लोक बोलत असतात कोण जाणे? आजकाल काही खरे नाही यांचे.

हटकेश्वर, हटकेश्वर!


Chiku
Thursday, August 24, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्किकाका,

अगदी ह ह पु वा


Bepositive
Saturday, August 26, 2006 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karla beach,
best. div daman ati uttam. saputara cool. lonavla evergreen.

Madhuri_sane
Friday, September 22, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला महाबळेश्वर येथिल एखादे चांगले व रिजनेबल होटल कोनि सुचवु शकेल काय
साधारणपणे५०० ते ७०० पर डे असावे मला दिवाळीच्या सिट्टीत जायचे आहे. आपण मदत केलीत तर बरे होइल. होतेल शक्यतो महाबलेश्वर गावातच असावे लांब नको.


Naatyaa
Friday, September 22, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बघा.. ..
http://www.mshwar.com/june99/hotels.htm

Madhuri_sane
Saturday, September 23, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे नात्या, पण ही होटल्स फार महाग आहेत मला ५००-६०० पर्यंत हवी अहेत आनखी कोणती साइट आहे काय? आणी व्हेज होटल्स हवी आहेत राहण्यासाठी.
तसेच १७ ओक्टोबर च्या दरम्यान जाण्याजोग़े की जिथे जाउन चान वाटेल वफार खर्चही नसेल असे ठिकाण सुचवु शकाल काय?


Ajjuka
Saturday, September 23, 2006 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.nivalink.com
sagali mahiti milel. sarvaprakarachi hotels. mi attach maza govyacha booking keley.

Prasadp77
Saturday, March 10, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

During my upcoming India trip, I am planning to spend some 4 days in and around Ratnagiri / Ganapatipule. I was wondering if there is anything else to see within reasonable distance of these places.
OR
Is there any other place in Konkan region that offers more touristic options than Ratnagiri? (Like Ratnagiri is a beach + religious place so any other place where there is a fort+beach+something else)

P.S. - My another request to all Konkan natives, please update Wikitravel (
http://wikitravel.org/en/Konkan) with your valuable information of your native place.

Nandini2911
Saturday, March 10, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, रत्नागिरीमधे ही ठिकाणं सुंदर आहेत.
धूतपापेश्वर. मार्लेश्वर, परशूराम. आडिवर्‍याची देवी.
कशेळीचे सुर्यमंदिर, पावस, भगवती किल्ला. कर्‍हाटेश्वर.. ही जरी सगळीई देवळं असली तरी निसर्गसौंदर्‍याने नटलेली आहेत,
बीचसाठी गुहागर मस्त आहे. खुद्द रत्नागिरीत असलेले सुरूचे बन पण ideal picnic spot आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण बीचेस शांत आणि स्वच्छ आहेत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions