Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आकाश कंदिलाचे फोटो ...

Hitguj » Looking for » General » आकाश कंदिलाचे फोटो « Previous Next »

Shonoo
Thursday, October 18, 2007 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाश कंदिलाचे फोटो, चित्रं हवे आहेत.

आमच्या कॉम्प्लेक्स मधे दोन चार देशी मंडळी मिळून सगळ्या मुलांकरता दिवाळिचा कार्यक्रम करणार आहोत. आमंत्रण पत्रिकेत टाकायला कंदिलाची इमेज पाहिजे आहे. कोणाकडे आहे का? उद्यापर्यंत मिळेल का? गूगल वर खास काही सापडलं नाही.

काळ्या क्राफ़्ट पेपरवर रांगोळी, TP च्या रोलवर कागद चिकटवून केलेले कंदील, आरती, फुलबाज्या अन इतर फटाके असा बेत आहे. बिगर्-भारतीय मुला मुलींसाठी आणखीन काय activity करता येतील? साधारण चार पाच वर्षे ते पंधरा वर्षे वयाची मुलं मुली असतील.



Karadkar
Thursday, October 18, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१०-११ वर्षाच्या मुलाना थोडे अगघड काम चालु शकेल.
इथे Michaels त्या साधारण १-२ इंच उंचिच्या कुंड्या मिळतात. त्यांच्याखाली ठेवायला त्या drain dish पण असतात. त्या कुंड्या उलट्या ठेवुन त्यावर त्या drain Dish ठेवायच्या तो साधारण समईसारखा आकार दिसतो. त्यात tea candle लावुन डेकोरेट करु शकता.

हाच प्रकार साधारण ४-५ इंचाच्या कुंड्या वापरुन डिशवर कडेला ५-६ tea candles ठेवुन ते पण समई सारखे छान दिसते.

Pony
Friday, October 19, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khupach chhan idea ahe hi. karadkar ekadam bhannat kalpana!!! avadali bua!

chala mi tar lagechach kamala lagate. mazya hi mulansathi.

Karadkar
Friday, October 19, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.grandillusions.co.uk/pages/products.aspx?id=71&p=323

इथे जे lanterns आहेत ना ते आणुन त्यावर ते sun catcher करायचे रंग असतात ते वापरुन डिझाईन करु शकता. आत tea candle लावली की अप्रतीम दिसते.

Prajaktad
Saturday, November 03, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलिच्या preschool मधे दिवाळी निम्मीत स्नcक,क्राफ़्ट असा बेत ठरवत आहोत... non-indian मुल आणी स्कुल मधिल इतर यांना आपल्या सणाची माहिती व्हावी हा उद्देश आहे..कुणी अस इथे us मधे स्कुल मधे जावुन काही celebrate केले आहे का?केले असेल तर
काही आईडिया देता येतिल का?
मी आकाशकंदिल, पणत्या नेणार आहे... snacks मात्र अलर्जी पॉईंट ने इथलेच असतिल... रांगोळी काढायचा विचार आहे.
३ वर्षाच्या मुलांसाठी क्राफ़्ट काय ठेवता येईल??
काही सजेशन मिळाली तर विकएंडला plan करता येईल..प्लिज सुचवा...


Malavika
Saturday, November 03, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,

मी पणतीचे चित्र काढून, (त्याच्या पाहिजे तेवढ्या photo copies काधून) मुलांना रंगवायला दिल्या होत्या. शंकरपाळी बहुतेक मुलांना अवडतात, अमरुंनापण.


Maanus
Saturday, November 03, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रांगोळी वरुन आठवले, गेल्या दिवाळीत आम्ही पणत्यांचे स्वस्तिक काढले होते रांगोळी म्हणुन

फोटो

फोटो इतका खास नाही आला, पण तेव्हा ते खुप चांगले दिसत होते. plus side काही फुले टाकली असती तर अजुन उठुन दिसले असते.

Prajaktad
Saturday, November 03, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मालविका! सजेशन बद्दल धन्यवाद.

Prajaktad
Thursday, November 08, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा प्रिस्कुल मधला दिवाळी प्रोग्रम खुप छान झाला..
मुलांना दिवाळी स्टोरी,रांगोळी,पणत्या,समई, अशा अनेक गोश्टी दाखविल्या,सांगितल्या.. आकाशकंदिल ड्रा करुन पेंट करायला दिले..
consruction paper चे आकाशकंदिल बनवुन प्रत्येक मुलाला भेट म्हणुन दिला..
खालील आकार त्यांना पेंट करायला दिला होता...
consruction paper च्या आकाशकंदिलचा फोटो टाकते लवकरच..


Prajaktad
Saturday, November 10, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Mvrushali
Wednesday, November 14, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,छान जमलाय आकाशकंदिल.मधला भाग पण construction paper चाच केलास का?जरा सांगू शकशील का सविस्तर?धन्यवाद.

Prajaktad
Thursday, November 15, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्रुशाली धन्स! मधला भाग पण, construction paper चाच आहे..२ किंवा ३ घद्या घालुन(उभ्या) कात्रिने शेप कापलाय मग सरळ करुन गोल स्टेपल केलय..


Amruta
Friday, November 16, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आमचा दिवाळीचा कंदिल
kandil

Panna
Saturday, November 17, 2007 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही आकाश कंदिल छान झालेत!
अमृता, तुझ्या आकाश कंदिलाची कृती टाकशील का ईकडे?


Amruta
Sunday, November 18, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग अगदी सोपी आहे कृती.
मी गिफ्ट पकिंगच्या सेक्शन मधे क्रेप पेपर मिळतात ते आणले. मग त्याचे चौरस तुकडे कापले. कंदिल किती मोठा हवाय त्यावर आकार अवलंबुन असावा. मग चौरस तुकड्यांचे अपोसिट २ कोन जोडले. असे १० तुकडे तयार केले. मग कार्डपेपर चा लांब जांभळ्या रंगाचा दिसतोय तो तुकडा कापला आणि त्यावर मगाचे नारिंगी तुकडे लावले. हा झाला वरचा भाग तयार.
झिरमिळ्या कापुन घेतल्या व त्या जांभळ्या भागावर चिकटवल्या.मग जांभळ्या तुकड्याची दोन टोक चिकटवली.
झाला कंदिल तयार.
माझ्याकडे सोनेरी कागद नव्हता नाहितर त्या जांभळ्या भागावर सोनेरी कागद चिकटवला कि अजुन मस्त दिसेल कंदिल.



Panna
Monday, November 19, 2007 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सोपा वाटतोय ग करायला! लगेच करुन बघते!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators