Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Textile Designing

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Textile Designing « Previous Next »

Dhumketu
Thursday, October 18, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला टेक्स्टाईल डिझायंनीग ची काही माहिती हवी आहे.
१. ह्यासाठी भारतात कुठले कॉलेजेस आहेत?
२. पुण्यात कुठल्या कॉलेजमध्ये हा कोर्स शिकवतात? त्यापैकी कुठले कॉलेज चांगले आहे?
३. हा कोर्स करीयरच्या दृष्टीने कसा आहे? हे फ़िल्ड ला prospects कसे आहेत?
४. कुठल्या कंपन्या टेक्स्टाईल डिझायंनर घेतात? त्या घेताना नक्की कुठल्या criteria वर घेतात?
५. दूसरे कोर्स आणी ह्या मध्ये काही साम्य आहे का? उ.दा. fashion designing मधला काही भाग ह्या कोर्स मध्येही शिकवला जातो ई.
६. ह्या field मध्ये काही freelancers ही काम करतात का? कुठले?
७. ह्यावर काही साईट आहे का? मला ह्या कोर्स मधले काहीच माहीत नाही त्यामुळे गुगल वर शोधुनही नक्की कशावर जास्त लक्ष केंद्रीत करायचे ते काही कळत नाही.
:-आनंद


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators