Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ek gaane shodhat ahe

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Ek gaane shodhat ahe « Previous Next »

Seemai
Friday, July 20, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नाग पंचमी चे मराठी गाणे शोधत आहे. एक जुने गाणे आहे पण मला आठवत नाहीये. काहीतरी चल ग सये वारुळाला असे आहे.

Robeenhood
Friday, July 20, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चल गं सये वारुळाला,
नागोबाला पुजायाला...


Seemai
Friday, July 20, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद! पण हे कुठल्या सीनेमा मधील आहे माहिती आहे का? कुणाकडे MP3,
link आहे का गाण्याची?

Robeenhood
Saturday, July 21, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही, हे मूळ लोकगीत आहे. आम्हाला पाठ्यपुस्तकात होते. नन्तर आकाशवाणीवर ऐकले होते. सध्या एवढेच आठवत आहे....

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators