Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कार घ्यायची आहे ...

Hitguj » Looking for » General » कार घ्यायची आहे « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 10, 200720 09-10-07  3:43 pm

Lalu
Monday, September 10, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) पर्यावरणाचा पण विचार करावा हो.. ~D पण लहान fuel efficient कारने पण हेच फायदे मिळू शकतात असं वाटतं.

पण इथे बघा काय लिहिलंय जरा..
http://www.physorg.com/news10031.html जाणकारांनी मत द्यावे.

Rimzim
Monday, September 10, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु
मी पण रोज oneway almost ५० मैल जावुन येते. आणी प्रियस चा गेले दोन वर्षात चांगला अनुभव आहे. पण माझा अनुभव असा आहे कि highway ला मायलेज ठिक ठिक आहे. पण जर speed constant असेल तर मात्र खुप चांगले.
बाकी hybrid गाड्या कमी speed जास्त मायलेज देतात, तरीहि रोज ईतके drive करण्याच्या दृष्टीने मला तरी प्रियस खुप चांगली वाटते.
- RZ


Sunidhee
Monday, September 24, 2007 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगाच नवीन बीबी नको म्हणुन इथेच विचारते. जाणकार माहिती द्या प्लिज...
कमीतकमी किती स्पीडवर कार cruise control वर ठेवुन चालवु शकतो? काही ठरावीक वेगापेक्षा कमी चालवु नये मी कुठेतरी ऐकले होते..


Savyasachi
Tuesday, September 25, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठरावीक वेगापेक्षा कमीवर क्रुझ करू नये अस नाही, खर तर करताच येत नाही. मी कधीतरी करून पाहील होत. बहूतेक ५० चा तरी वेग असावाच लागतो क्रुझ करायला.
बडे, घेतलीस का कार?


Mahaguru
Tuesday, October 02, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना तुमच्या अनुभवाबद्दल आणि सल्ल्याबद्दल धन्यवाद!
परवाच प्रायस ची खरेदी झाली. मला तरी चांगली वाटली.


Farend
Tuesday, October 02, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा वा वा महागुरू एक मायबोलीकर 'ग्रीन' झाला :-) जरा काही दिवसांनी पोस्ट कर आपले अनुभव. माईलेज किती मिळते वगैरे.

Maanus
Tuesday, October 02, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही गाडी ची ad बघा...

http://www.autoblog.com/2007/10/01/craigslist-find-of-the-decade-930-000-mile-95-honda-civic/

नक्कीच कोणतरी चायनीज असनार.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators